अॅपआधारित विनापरवाना सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांची कोर्टाकडून दखल; परवान्यासाठी अर्ज करण्याची सूचना

महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असलेला शहरात वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अ‍ॅप आधारित सगळ्या टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जात असल्याने उच्च न्यायालयाकडून याबाबत विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत कॅब एग्रीगेटर्सना १६ मार्च पर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी […]

Bombay High Court directs cab aggregators to apply for license before March 16
(प्रातिनिधीक छायाचित्र)

महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असलेला शहरात वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अ‍ॅप आधारित सगळ्या टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जात असल्याने उच्च न्यायालयाकडून याबाबत विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत कॅब एग्रीगेटर्सना १६ मार्च पर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा पद्धतीने या सेवांना परवानगी दिली जाऊ शकत नाही. पण राज्याचे नियम अद्याप नसल्याने केंद्रीय नियमांप्रमाणे या कंपन्यांनी परवान्यासाठी १६ मार्चपर्यंत संबंधित यंत्रणेकडे अर्ज करावा. त्यावर १० दिवसांत निर्णय घावा. निर्णय विरोधात गेल्यास अपील करण्याची मुभा या कंपन्यांकडे असणार आहे. पण तेही फेटाळले गेल्यास सेवा देत येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा :  महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणा

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bombay high court directs cab aggregators to apply for license before march 16 abn



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …