भगवान शिवची ही १० विशिष्ट नावे, मुलांवर राहील विशेष कृपादृष्टी

महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ रोजी जगभरात साजरी केली जाणार आहे. भगवान शंकरावर अनेकांची श्रद्धा आहे. शिव शंकराचा आशिर्वाद असाच आपल्या मुलांवर राहावा असं अनेकांना वाटतं. म्हणून अनेकांना आपल्या मुलांची नावे शिव शंकराच्या नावावरून ठेवावी असं वाटतं. त्यांना खालील १० नावे नक्कीच भुरळ पाडतील. (फोटो सौजन्य – iStock)

आदिदेव

आदिदेव

देवांचा देव असा आदिदेव या नावाचा अर्थ आहे. भगवान शिव यांचं नाव आहे आदिदेव. आदि म्हणजे पहिला… महादेव असं या नावाचा अर्थ आहे.

​(वाचा – श्रावण बाळापेक्षाही कमी नाही सिद्धार्थही ही एक कृती, जिंकून घेतले चाहत्यांचे मन, सगळीकडे याचीच चर्चा)​

ओंकार

ओंकार

ओंकार हे भगवान शिवचच एक रुप आहे. ૐकार आहे शंकराचं एक रुप. या नावावर भगवान शिवचा विशेष आशिर्वाद आहे.

(वाचा – कावीळीसाठी दिलेल्या फोटोथेरेपीमुळे नवजात शिशुचा रंग काळवंडतो का?)

रूद्र

रूद्र

देवांचा देव, भगवान शिवचं हे नाव आहे. चुकीच्या गोष्टींचा नाश करणारा रूद्र असा याचा अर्थ आहे.

​(वाचा – गणपतीच्या नावावारून मुलांची १० नावे, बाप्पाचा राहील विशेष आशिर्वाद)​

हेही वाचा :  अपूर्व-शिल्पाच्या मुलीचे पारंपरिक-युनिक अर्थाचे नाव, मुलींच्या नावासाठी घ्या प्रेरणा

जतिन

जतिन

जतिन या नावाचा अर्थ आहे अतिशय शुभ. जतिन हे देखील शंकराचं नाव आहे.

​(वाचा – Cryptic Pregnancy : गुप्त गर्भधारणा म्हणजे काय? याचा बाळावर काय परिणाम होतो?)​

महेश –

महेश -

महा + ईश असा या नावाचा अर्थ आहे. ईश्वराचा महादेव असा याचा अर्थ आहे.

(वाचा – R Madhavan च्या मुलाची पदक मिळवत दमदार कामगिरी, पालकांनी मुलांच्या करिअरमध्ये कशी साथ द्यावी)

दक्षेश

दक्षेश

दक्षांचा देव, शिवाचे प्रतिक असा दक्षेश नावाचा अर्थ आहे. शिवाचे हे नाव अतिशय खास आहे. शंकराचे हे नाव तुमच्या मुलाला वेगळं अधोरेखित करेल यात शंका नाही.

(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)​

रुद्रांश

रुद्रांश

अतिशय शुभ असा या नावाचा अर्थ आहे. रूद्र हे भगवान शिवचं एक रुप आहे. वाईटांचा नाश करणारा रूद्रांश असा याचा अर्थ आहे.

​(वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)​

व्योमकेश

व्योमकेश

व्योम म्हणजे आकाश आणि केश म्हणजे बाल. व्योमकेश हे भगवान शिवचं रुप आहे. हे नाव अतिशय वेगळं आहे.

हेही वाचा :  'हे असले छक्के पंजे माझ्याशी नाही करायचे,' राहुल नार्वेकर लोकांवर संतापले, आता स्पष्टीकरण देत म्हणाले 'त्यांची..'

ध्रुव –

ध्रुव -

ध्रुव या नावाचा अर्थ आहे चांगला, अतिशय प्रामाणिकपणा असा याचा अर्थ आहे.

अकुल

अकुल

अकुल हे नाव अतिशय वेगळं असून याचा अर्थ भगवान शिवाचा आशिर्वाद आहे. हे नाव अतिशय वेगळं आहे. मुलाकरता या नावाचा विचार नक्की करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …