गणपतीच्या नावावारून मुलांची १० नावे, बाप्पाचा राहील विशेष आशिर्वाद

ज्या मुलांची नावे गणपती बाप्पाच्या नावावरून ठेवली जातात. त्या मुलांवर गणरायाचा विशेष आशिर्वाद असतो. तुम्ही मुलांकरता खाली दिलेल्या नावांचा नक्कीच विचार करू शकता. कारण या मुलांसाठी ही नावं कृपादृष्टीसमान असतात. मुलांना परमेश्वराच्या अर्थाची नावे दिल्यास तुमच्याही सतत स्मरण होत राहते. अनेकांना आपल्या मुलांना बाप्पाची नावे द्यायची असतात. कारण त्यांच बाप्पावर विशेष प्रेम असतं. तसेच काहींची मुले नवसाची असतात. गणपतीला नवस केल्यानंतर पुत्ररत्नाचा लाभ झाल्यानंतर तुम्ही या नावांचा नक्कीच विचार करू शकता. अतिशय युनिक आणि वेगळी अशी ही नावे आहेत. (फोटो सौजन्य – iStock)

स्वोजस

स्वोजस

गणरायाच्या नावावरून स्वोजस हे नाव तुम्ही ठेवू शकता. अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व आणि शक्तीशाली असा याचा अर्थ आहे. मुलाला हे नाव नक्की ठेवा कारण अतिशय वेगळं नाव आहे.

(वाचा – कावीळीसाठी दिलेल्या फोटोथेरेपीमुळे नवजात शिशुचा रंग काळवंडतो का?)​

लोविक

लोविक

लोविक या नावाचा अर्थ असा आहे की, अतिशय समजूतदार आणि बुद्धीमान असा आहे या नावाचा अर्थ आहे. लोविक हे नाव इतर नावांपेक्षा वेगळं आहे.

हेही वाचा :  Name ideas for twins :जुळ्या मुलांसाठी ही आहेत हटके आणि स्टायलिश नावं

अथर्व

अथर्व

अथर्व हे गणपती बाप्पाच्या नावावरून नाव ठेवण्यात आलंय. अथर्व हे गणपतीचंच एक रूप आहे.

(वाचा – Cryptic Pregnancy : गुप्त गर्भधारणा म्हणजे काय? याचा बाळावर काय परिणाम होतो?)

गर्विक

गर्विक

गर्विक या नावाचा अर्थ आहे गर्व. गर्व बाप्पाच्या नावाचा. गणरायाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे.

(वाचा – R Madhavan च्या मुलाची पदक मिळवत दमदार कामगिरी, पालकांनी मुलांच्या करिअरमध्ये कशी साथ द्यावी)

युनक

युनक

युनक हे नाव बाप्पाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. युनक या नावाचा अर्थ आहे अतिशय शुभ. मुलासाठी हे नाव ठेवलात तर अतिशय शुभ वाटू शकतं.

​(वाचा – ‘तो’ आईपण अनुभवणार, भारतातील पहिल्या ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमध्ये ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News)​

सुमुख

सुमुख

सुमुख हे नाव अतिशय वेगळं आहे. मुलासाठी हे नाव ठेवणं खास असू शकतं. बाप्पाचा आशिर्वाद असलेल्या या नावाचा अर्थ म्हणजे सुंदर मुख असलेला. गणपती बाप्पाचं बालगणेश हे रुप असा देखील याचा अर्थ होतो.

​(वाचा – शास्त्रज्ञांनी सांगितला मुलांच्या संगोपनाचा उत्तम पर्याय, हे केलात तर टेन्शन फ्री व्हाल)​

विनायक

विनायक

विनायक हे गणरायाचं रूप. विघ्नहर्ता, रस्ता दाखवणारा असा याचा अर्थ होतो. यानावारून तुम्ही मुलाचं नाव ठेवू शकता. सतत परमेश्वराचं राहिल स्मरण.

हेही वाचा :  प्रभाससोबत काम करण्याची तुम्हालाही मिळू शकते संधी, 'येथे' पाठवा Resume

(वाचा – सत्यजित तांबे यांनी संस्कृती जपत ठेवली मुलांची नावे, नावांमध्ये दडलाय मोठा अर्थ)​

अनव

अनव

अनव या नावाचा अर्थ आहे मानवता, उदारता. तुम्ही हे नाव मुलासाठी नक्कीच ठेवू शकता. कारण हे नाव वेगळं आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सतत गणरायाचं स्मरण राहू शकतं.

(वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

अन्मय

अन्मय

अन्मय हे नाव देखील अतिशय वेगळं आहे. याचा अर्थ आहे कधीही कमकुवत पडणार नाही. सतत जो स्ट्राँग राहील असा या नावाचा अर्थ आहे.

​(वाचा – याचसाठी मुली बाबासाठी असतात खास, लेकीने वडिलांना वाढदिवसाला दिलं सगळ्यात भारी गिफ्ट, तुम्हीलाही येईल गहिवरून)​

अन्मय

अन्मय

अन्मय हे नाव देखील अतिशय वेगळं आहे. याचा अर्थ आहे कधीही कमकुवत पडणार नाही. सतत जो स्ट्राँग राहील असा या नावाचा अर्थ आहे.

​(वाचा – पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …