Tag Archives: Team India

भारत-न्यूझीलंड वन-डे मालिकेला सुरुवात, मैदानाची अन् हेड टू हेड रेकॉर्ड, वाचा सविस्तर

India vs New Zealand, ODI Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.  भारताने टी20 मालिका जिंकली असून आता एकदिवसीय मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो त्यामुळे  मालिकेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असल्याने या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ…

आंतरराष्ट्रीय …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत सज्ज, कधी कुठं पाहाल सामना?

India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेत भारतानं एक सामना जिंकला असून दोन सामने अनिर्णीत राहिल्याने मालिका भारताने जिंकली. ज्यानंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.  शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आजपासून …

Read More »

IND vs BAN: बांगलादेश संघाची घोषणा, मायदेशात भारताविरोधात करणार दोन हात, शाकिबचं पुनरागमन

Bangladesh vs India Shakib Al Hasan : भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेशच्या संघात अष्टपैलू शाकिब अल हसन, वेगवान गोलंदाज इबादत हुसैन आणि ऑफ स्पिनर यासिर अली यांचं पुनरागमन झालेय.   कोणत्या मैदानावर होणार सामने?बांगलादेश आणि भारत यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ढाकामधील मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल …

Read More »

सूर्यकुमार यादवसाठी कसोटी संघाची दार उघडणार? या खेळाडूची घेऊ शकतो जागा

Team India : भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या दमदार फॉर्ममध्ये असणारा खेळाडू म्हटलं तर फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्याने टी20 विश्वचषकात त्यानंतर आता न्यूझीलंड दौऱ्यात कमाल कामगिरी करत टी20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. एकदिवसीय संघातही सूर्या खेळला असला तरी कसोटी टीममध्ये अजून त्याला संधी मिळालेली नाही. अशामध्ये आता आगामी भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) कसोटी मालिकेत …

Read More »

Team India Squad : बांग्लादेश दौऱ्यात पुन्हा रोहितकडे कर्णधारपद, इंडिया ‘ए’ संघाचं नेतृत्त्व ईश

IND vs BAN,Team India Squad : टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.  बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळणार असून त्यानंतर दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. दरम्यान एकदिवसीय सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला आहे. तसंच या दौऱ्यात टीम इंडिया ए देखील मैदानात उतरणार असून त्यासाठीचा संघही जाहीर झाला …

Read More »

टी20 विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज,वन डे सामन्यांची सर्व माहिती एका क्लिकवर

IND vs NZ OD Series : भारत आणि न्यूझीलंड (IND vs  NZ) यांच्यात टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उद्या अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. शुक्रवारी, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ऑकलंड येथे होणार आहे. या सामन्याद्वारे भारत 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या …

Read More »

जाडेजाची दुखापत अजूनही कायम, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार

Ravindra Jadeja Ruled Out IND vs BAN ODI Series : भारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने भारत बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार जाडेजाची दुखापत अजूनही कायम असून तो …

Read More »

जाडेजा अजूनही पूर्णपणे फिट नाही, बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात कोण घेणार जागा?

Team India, IND vs BAN : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. मागील काही काळ दुखापतीमुळे तो संघाबाहेर असून टी20 विश्वचषकही खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून सावरत असल्याचं वृत्त येत होतं, पण संघ व्यवस्थापनाला त्याला पुन्हा संघात आणण्यात घाई करायची नसल्यानं बांगलादेश दौऱ्यात रवींद्र जाडेजाला विश्रांती दिली …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये कशी असेल मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs NZ, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतर आता भारत पुन्हा टी20 सामने खेळत आहे. भारतासमोर आता न्यूझीलंड (India vs New Zealand) संघाचं आव्हान असून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना आज नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी मैदानाची …

Read More »

भारत-न्यूझीलंडमध्ये आज रंगणार मालिकेतील अखेरचा टी20 सामना, कधी, कुठं पाहाल मॅच?

India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे. स्टार अष्टपैलू …

Read More »

IND vs NZ, Head to Head : भारत-न्यूझीलंडमध्ये आज निर्णायक टी20 सामना? कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सध्या सुरु टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यातील तीन टी20 मालिकांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना भारताने जिंकला. ज्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. भारत जिंकल्यास मालिकाही भारत जिंकले तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत राहिल. …

Read More »

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

India vs New Zealand, Weather report : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. आता अखेरचा सामना उद्या अर्थात मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल तर न्यूझीलंडने सामना जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे. तर अशा या …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करुन सूर्याने मिळवला सामनावीराचा पुरस्कार,टी20 सामन्यांत रचला इतिहास

Suryakumar Yadav in IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या सर्वात दमदार फॉर्मात असणारा फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). टी20 क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने हा पुरस्कार मिळवत विराट कोहलीचा एक रेकॉर्ड तोडून इतिहास रचला आहे. एका कॅलेंडर ईयरमध्यये …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 मध्येही पाऊस व्यत्यय आणणार का? वाचा कशी असेल हवामनाची स्थिती?

India vs New Zealand, 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असून 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू झालेल्या मालिकेत अजून एकही सामना खेळवला गेलेला नाही. कारण मालिकेतील पहिलाच सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. ज्यानंतर आज दुसरा टी20 सामना असणाऱ्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात देखील पावसाची शक्यता असल्याने सामन्यावर पुन्हा एकदा …

Read More »

टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार

Australia Tour of India: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाविरुद्ध (IND W vs AUS W) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) शुक्रवारी (18 नोव्हेंबर 2022) या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार भारतीय संघ 11 ते 20 डिसेंबर दरम्यान मुंबईत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचं यजमानपद भूषवणार आहे. …

Read More »

IND vs NZ : पहिला सामना पावसामुळं रद्द, आता दुसरी टी20 कधी, कुठं पाहाल? वाचा सविस्तर

India vs New Zealand Match Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सध्या टी20 मालिका सुरु आहे. पण मालिकेतील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये पाऊस असल्यामुळे शुक्रवारी (18 नोव्हेबर) सामना रद्द झाला. ज्यानंतर आता दुसऱ्या सामन्याची सर्वांना प्रतिक्षा आहे. तर हा दुसरा सामना नेमका कधी, कुठे पाहू शकता याबद्दलची माहिती जाणून घेऊ… कधी होणार …

Read More »

पावसामुळे सामन्याला उशीर, भारतासह न्यूझीलंडच्या संघानं सुरु केला दुसराच खेळ, पाहा VIDEO

India vs New Zealand, 1st T20 : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दरम्यान आज पहिला टी20 सामान वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होत आहे. पण 12 वाजता सुरु होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे (Weather Update) वेळेत सुरु होऊ शकला नाही. ज्यामुळे भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेळ घालवण्यासाठी थेट एक वेगळाच खेळ खेळायला सुरुवात केली. मैदानातील एका इनडोअर …

Read More »

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सूर्यकुमारकडे इतिहास रचण्याची संधी, विराटलाही टाकू शकतो मागे

Suryakumar Yadav in IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघातील (Team India) सध्याचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शानदार फॉर्ममध्ये आहे. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन अजून दोन वर्षेही झाली नाहीत, पण त्याने आपला चांगलाच दबदबा निर्माण केलाय. सूर्यकुमार ज्याप्रकारे फॉर्मात आहे, विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली.  त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याच्याकडून चांगली कामगिरी …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात कोणा-कोणाला मिळणार संधी? कशी असेल भारताची अंतिम 11

Team India playing 11 vs New Zealand : टी20 विश्वचषकातील पराभवानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. भारत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यावेळी तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. तर यावेळी संघात बऱ्याच खेळाडूंचं पुनरागमन झाल्याने नेमकी अंतिम 11 कशी असेल …

Read More »

भारत-न्यूझीलंड टी20 सामन्यांमध्ये कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. भारत न्यूझीलंड दौऱ्यात तीन टी20 आणि तीन एकदिवसी.य सामने खेळणार आहे. दरम्यान आज पहिला टी20 सामान वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवलर होत आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ…

आंतरराष्ट्री टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India …

Read More »