Tag Archives: Team India

वृद्धीमान साहाला रवी शास्त्रींचा पाठिंबा, म्हणाले…

Ravi Shastri Wriddhiman Saha:  टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला देण्यात आलेले धमकीचे प्रकरण निवळण्याची चिन्हं नाहीत. या प्रकरणात टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे. साहाचे समर्थन करत त्यांनी सोमवारी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणीही शास्त्री यांनी केली.  काय म्हणाले रवी शास्त्री? भारताचे माजी कसोटीपटू …

Read More »

IND vs WI 2nd T20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी20 सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी20 सामना भारताने जिंकला. ज्यानंतर आता दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली. पहिल्या …

Read More »

ऋतुराजला टी20 सामन्यात तरी संधी मिळणार का? पहिल्या टी20 सामन्यासाठी कशी असेल Team India

India 11 for first T20 : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 सामन्यांना उद्यापासून (बुधवार) सुरुवात होत आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यांत नेमकी कोणा-कोणाला संधी मिळणार या चर्चेला उधाण आलं आहे. कारण जाहीर केलेल्या आधीच्या संघात तीन महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. या बदलांमध्ये केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि …

Read More »

IND vs WI 1st T20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिला टी20 सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs WI 1st T20 : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात उद्या (बुधवार) पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळणार हे नक्की आहे. दरम्यान या मालिकेपूर्व, केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिग्टंन सुंदर दुखापतग्रस्त झाले. …

Read More »