Tag Archives: Team India

पाकिस्तानच्या विजयानंतर शोएब मलिक झाला भलताच आनंदी, स्टुडिओमध्येच गॉगल घालून नाचू लागला

Shoaib Malik Dance : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील (T20 World Cup 2022) पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात पाकिस्ताननं विजय मिळवत फायनल गाठली आहे. स्पर्धेत सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपेल असं वाटत असताना त्यांनी केलेली ही कामगिरी सर्वच पाकिस्तानच्या फॅन्ससाठी आनंदाचा धक्काच आहे. त्यामुळेच क्रिकेटर शोएब मलिकनेही (Shoaib Malik) डान्स करत आनंद …

Read More »

‘आम्हीतर मेलबर्नला पोहोचलोय, आता तुमची वाट बघतोय’, अख्तरचं VIDEO शेअर करत टीम इंडियाला चॅलेंज

Shoaib Akhtar : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा (T20 World Cup 2022) आता अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडला मात देत फायनलचं तिकिट मिळवलं आहे. तर आता इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना जिंकणारा संघ फायनल गाठेल. दरम्यान या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा आनंद आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीची उत्सुकता दाखवत पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) एक …

Read More »

एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांची प्यारवाली लव्हस्टोरी खूपच भन्नाट आहे. या दोघांचे प्रेम इतरांसारखे सुरू झाले नाही. खरं तर, जसप्रीत-संजनाएकमेकांना आधीपासून ओळखत होते पण ते कधीच एकमेकांशी बोलले नाहीत कारण दोघेही एकमेकांना फा अहंकारी समजत होते. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच बुमराह आणि संजना यांच्यात संवाद झाला होता. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या प्रेमकथेत 2019 चा विश्वचषक टर्निंग …

Read More »

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, VIDEO

IND vs ENG T20 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत थेट सेमीफायनलपर्यंत धडक घेतली आहे. आता 10 नोव्हेंबर रोजी भारताचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघासाठी फायनलचं तिकिट मिळवण्याकरता हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर जाणार आहे. दरम्यान याचसाठी भारत अगदी कसून सराव करत आहे. टीम …

Read More »

टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, पण ‘या’3 गोष्टींमुळे वाढलंय टेन्शन

T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारताचा उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंडसोबत (IND vs ENG) होणार आहे. टीम इंडिया सध्या सर्वाधिक गुणांसह मजबूत स्थितीत आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांच्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची फलंदाजी जोरदार होत आहे. मात्र या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची सलामी आतापर्यंत चांगली झालेली …

Read More »

झिम्बाब्वेविरुद्ध सूर्यानं लगावलेला ‘स्कूप शॉट’ होतोय व्हायरल, शॉटबद्दल बोलताना सूर्या म्हणतो..

Suryakumar Yadav in T20 World Cup 2022 : यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव धडाकेबाज फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले होते. विशेष म्हणजे हे सगळे शॉट अगदी हटके होते, पण यातील सर्वोत्तम शॉट शेवटच्या षटकात त्याने …

Read More »

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये ऋषभ पंत असू शकतो संघात, कोच राहुल द्रविड म्हणाला…

Rishabh Pant : झिम्बाब्वेविरुद्धच्या (IND vs ZIM) शेवटच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. त्यासाठी दिनेश कार्तिकला बाहेर बसावे लागले होते. पण योग्यवेळी फलंदाजीची संधी मिळूनही ऋषभ पंत अगदी स्वस्तात 3 धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या अर्थात सेमीफायनलच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन पंतवर विश्वास ठेवून त्याला …

Read More »

शोएब अख्तरचा ‘यू टर्न’, म्हणतो आता भारत-पाकिस्तानला फायनलमध्ये पाहायचाय!

Shoaib Akhtar : ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे (T20 World Cup 2022) सामने रंगतदार होत असून आता केवळ तीन सामने शिल्लक आहेत. यामध्ये दोन सेमीफायनलचे सामने आणि त्यानंतर फायनलचा सामना खेळवला जाईल. दरम्यान सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेले आहेत. ज्यानंतर आता हे दोघे फायनलमध्ये आमने-सामने येणार अशा चर्चा होत आहेत. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यालाही …

Read More »

कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाही, कारण काय?

1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघावर मात करून भारतानं इतिहास रचला आहे. या विश्वषकात कपिल देव यांनी झिम्बाब्वे दरम्यान नाबाद 175 धावांची खेळी केली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहचा चित्रपट 83 यामध्ये दाखवण्यता आले होते. पंरतु, विश्वचषकातील कपिल देव यांची …

Read More »

Ind v Ban : यास्तिका भाटियाची अर्धशतकी खेळी, भारताचे बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान

Women World Cup India Vs Bangladesh : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान दिले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघाची फलंदाज यास्तिका भाटियाने शानदार अर्धशतकी खेळी रचली. टीम इंडियाकडून तिने सर्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवर स्मृती मंधाना (30) आणि …

Read More »

‘लेडी सेहवाग’ शेफाली वर्माचा अफलातून षटकार, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले दंग

Shefali Verma’s Amazing Six: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) भारतीय संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेत भारताला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर, तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. भारतीय महिला संघासाठी फलंदाजी ही अजूनही मोठी समस्या आहे. भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्माला पहिल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध …

Read More »

भारतीय हॉकी संघाचा शानदार विजय, अर्जेंटिनाला 4-3 नं नमवलं

FIH Pro League Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एफआयएच प्रो हॉकी लीग सामन्यात अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव करून कालच्या पराभवाचा बदला घेतला. भारताला काल अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता.  युवा मिडफिल्डर हार्दिक सिंह 17व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच 20व्या …

Read More »

Men’s Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव

India vs Argentina Men’s Hockey Pro League : भारतीय पुरुष हॉकी संघाला FIH हॉकी प्रो लीगमध्ये आणखी एक पराभव स्वीकारावा लागला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय संघाचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. भारताकडून गुरजंत सिंहने 38व्या मिनिटाला आणि मनदीप सिंहने 60व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनासाठी निकोलस अकोस्टाने 45व्या मिनिटाला आणि निकोलस …

Read More »

झुलन गोस्वामीची आणखी एका व्रिकमाला गवसणी, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी महिला क्रिकेटर

Jhulan Goswami: भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात झुलन गोस्वामी तिच्या कारकिर्दीतील 200 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. तिनं आतापर्यंत 229 एकदिवसीयआंतरराष्ट्रीय सामने …

Read More »

भारत अडचणीत, वेस्ट इंडिजच्या विजयामुळं गुणतालिकेत मोठा बदल, सेमिफायनलमध्ये कसा पोहचणार?

ICC Women’s World Cup 2022: महिला विश्वचषक 2022 च्या (Womens World Cup 2022) 15 व्या सामन्यात भारतीय महिला संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं भारताला 4 विकेट्स आणि 112 चेंडू राखून भारताला पराभवाची धुळ चाखली. तर, बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून वेस्ट इंडीजच्या संघानं भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय. वेस्ट इंडीजच्या विजयामुळं आयसीसी महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले …

Read More »

IPL ऑक्शन 2022 मध्ये अनसोल्ड राहिला ‘हा’ भारतीय खेळाडू, आता खेळणार ढाका प्रीमियर लीग

IPL 2022 : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग असणाऱ्या इंडीयन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलला सुरु होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ जवळपास तयार झाले असून अनेक खेळाडूंना मात्र या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यात अगदी सुरेश रैना सारखे खेळाडू देखील सामिल आहेत. दरम्यान टेस्ट स्पेशलिस्ट हनुमा विहारीला देखील कोणत्याच संघाने विकत घेतलं नसल्याने तो आता ढाका …

Read More »

IND vs SL : धोनीने सुरु केलेली परंपरा विराटनंतर रोहितनेही कायम ठेवली!

<p style="text-align: justify;"><strong>IND vs SL :</strong> बंगळुरुमध्ये खेळवण्यात आलेल्या पिंक बॉल कसोटीत भारताने श्रीलंकेला 238 धावांनी पराभूत करुन मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. टीम इंडियाने कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच सामना संपवला आणि विजय संपादन केला. पुरस्कार सोहळा पार पडला त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने चषक घेतला आणि अशा खेळाडूकडे सोपवला ज्याचं अजून पदार्पणही झालेलं नाही.</p> <p style="text-align: justify;">कर्णधार रोहित शर्माने चषक घेतल्यानंतर …

Read More »

झुकेगा नहीं! दहा वर्षांपासून भारत मायदेशात ‘अपराजीत’, आठ संघांना चारली धूळ

Indian Team Record : भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) पराभवा करत पिंक बॉल कसोटीत विजय मिळवला. दुसऱ्य कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने श्रीलंकेवर 238 धावांनी विजय मिळवला. भारताने चौथ्या डावात श्रीलंकेला विजयासाठी 447 धांवाचे आव्हान दिले होते. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्या 107 धावांच्या खेळीनंतरही श्रीलंकेचा संघ 208 धावांपर्यंत मजल मारु शकला. दुसऱ्य सामन्यासह भारतीय संघाने दोन सामन्याची कसोटी …

Read More »

WTC Points Table : ऑस्ट्रेलिया पहिल्या, पाकिस्तान दुसऱ्या तर भारत चौथ्या क्रमांकावर

ICC World Test Championship Points Table 2021-2023 : भारतीय संघाने दोन सामन्याच्या कोसटी मालिकेत श्रीलंकेच्या संघाचा दारुण परभाव केला. दोन सामन्याची मालिका भारताने 2-0 च्या फराकाने जिंकली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गुणतालिका जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत इंग्लंडचा संघ तळाशी …

Read More »

घरच्या मैदानावर भारतानं सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकली

<p style="text-align: justify;"><strong>IND Vs SL:</strong> श्रीलंकाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्डेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं घरच्या मैदानावर सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकलीय. 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकली आहे. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिली कसोटी …

Read More »