Tag Archives: Team India

टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात, कधी, कुठं पाहाल पहिला टी20 सामना?

India vs New Zealand Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे.  भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावेळी कशी असेल मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs NZ, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतर आता भारत पुन्हा मैदानात उतरत आहे. भारतासमोर आता न्यूझीलंड (India vs New Zealand) संघाचं आव्हान असणार आहे. सामना न्यूझीलंडच्या वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर फलंदाजांना नेहमीच मदत मिळाली …

Read More »

वेलिंग्टनमध्ये रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टी20, पण पाऊस व्यत्यय आणणार का?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका उद्या अर्थात 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे, पण पहिल्या सामन्यापूर्वीच एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. कारण पहिल्या टी20 सामन्यावर पावसाचा धोका असल्याचं समोर येत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषकातील पराभवानंतर एक नवी सुरुवात करणार आहे, मात्र त्याची वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांची …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत कोहलीची जागा कोण घेणार? ‘हे’ तिघे आहेत बेस्ट ऑप्शन

Team India : भारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Team India tour of New Zealand) असून आधी 3 टी-20 सामन्यांनंतर 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार असून काही युवांना संधी देण्यात आली आहे. तसंच संजू, श्रेयस सारखे काही खेळाडू संघात पुनरागमन देखील करत आहेत. विराट, रोहित अशा दिग्गजांना विश्रांती देण्यात …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी20 साठी भारत सज्ज, बीसीसआयनं शेअर केले सरावाचे फोटो

IND vs NZ T20 Series : टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच पार पडली. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाला. ज्यानंतर भारताचं आव्हान संपुष्टात आलं. आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. भारत न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी20 आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. दरम्यान यातील पहिला सामना उद्या अर्थात 18 …

Read More »

VIDEO : संजू सॅमसन मैदानात उतरण्यासाठी सज्ज, पहिल्या टी20 पूर्वी नेट्समध्ये दमदार फटकेबाजी

Sanju Samson in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे संजू सॅमसन (Sanju Samson). आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि कोणत्याही ठिकाणी दमदार फलंदाजी करण्याची …

Read More »

पुन्हा धोनीची भारतीय संघात एन्ट्री? लवकरच बीसीसीआय कॅप्टन कूलशी संपर्क साधणार

MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (Mahendra Singh Dhoni) 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. धोनीच्या कार्यकाळात भारतीय संघानं (Team India) क्रिकेटविश्वात नवी उंची गाठलीय. यातच धोनीची पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं (BCCI) धोनीला भारतीय संघात कायमस्वरुपी काम करण्यासाठी आमंत्रण पाठवणार आहे. आयपीएलच्या पुढच्या हंगामानंतर …

Read More »

टीम इंडियात निवड झाल्यावर, माझा विश्वासच बसला नाही : कुलदीप सेन

Kuldeep Sen in Team India : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मर्यादीत षटकांची मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आधी तीन टी20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी दिली असून कुलदीप सेनचीही भारतीय संघात निवड झाली आहे. रणजी करंडक, इराणी करंडक आणि भारत ‘अ’ संघांसाठी दमदार कामगिरी केल्यानंतर …

Read More »

विश्वचषकातील धोनीच्या ‘त्या’ रनआऊटवर न्यूझीलंड संघाची प्रतिक्रिया आली समोर, गप्टिल म्हणाला…

MS Dhoni Run Out 2019 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) या 2019 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्याची आठवण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. विशेष करुन सामन्यातील एमएस धोनीचा (MS Dhoni) रनआऊट ज्यानंतरच सामना भारताने पूर्णपणे हातातून गमावला होता, तो प्रत्येक भारतीयाला आजही आठवतो. दरम्याना आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादीत षटकांचे सामना सुरु होत असून भारत 18 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

IPL 2023 नंतर धोनी निवृत्ती घेणार? भारतीय संघासोबत जोडला जाण्याची शक्यता 

MS Dhoni in IPL 2023 : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल 2023 (IPL 2023) काही महिन्यांत पार पडणार आहे. आता 23 डिसेंबरला होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL 2023 Auction) सर्व संघ आपल्या रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. धोनी यंदाही चेन्नई सुपरकिंग्स अर्थात सीएसके (CSK) संघाचं कर्णधारपद भूषवणार असून यंदाची आयपीएल त्याची अखेरची आयपीएल असू शकते. कारण …

Read More »

षटकार मारण्यात रोहित सेना टॉपमध्ये; चॅम्पियन इंग्लंड यादीत तळाशी, पाकिस्तानचा क्रमांक कितवा?

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (England vs Pakistan) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. यापूर्वी 2010 च्या विश्वचषकात इंग्लंडनं टी-20 विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या स्पर्धेतील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडनं भारताविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली होती. पण या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा मान भारतीय संघानं मिळवलाय. तर, चॅम्पियन ठरलेला इंग्लंडचा संघ …

Read More »

इंग्लंडला 13 कोटी, उपविजेत्या पाकिस्तानला 6.5 कोटींचं बक्षीस, टीम इंडियाला किती?

T20 WC 2022 Prize Money: विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या पाकिस्तानला संघाला 6.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. मेलबर्न मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. बेन स्टोक्स आणि सॅम करन यांच्या भन्नाट खेळीच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. T20 World Cup …

Read More »

KL Rahul : भारतीय टी20 संघात केएल राहुल कायम राहणार?  काय सांगतेय यंदाची आकडेवारी?

KL Rahul in T20 Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेमधील प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंड संघाने दणदणीत पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारताचा सलामीवीर केएल राहुलच्या खराब फॉर्मची फारच चर्चा होती. त्यामुळे भविष्यात भारतीय टी20 संघातील त्याच्या स्थानाबाबत आता प्रश्नचिन्ह …

Read More »

सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही टीम इंडियाला ‘इतक्या’ रुपयांचं बक्षीस!

T20 World Cup 2022 Prize Money: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. पाकिस्ताननं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. तर, इंग्लंडनं भारताविरुद्ध 10 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील विजेता संघाला 1.6 मिलियन म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये मिळतील. तर, रनरअप संघाला सुमारे 0.8 मिलियन रुपयांचं बक्षीस दिलं …

Read More »

T20 WC 2022: टीम इंडियाचं रिपोर्ट कार्ड; कोणी मारली बाजी अन् कोण ठरलं फ्लॉप? A टू z माहिती

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारताचं (Team India) आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाच्या कामगिरीवर चिखलफेक केली जातेय. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.याचदरम्यान भारतीय …

Read More »

भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची पाच कारणं

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) वादळी खेळी भारतासाठी सेमीफानयलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये …

Read More »

कोट्यवधी भारतीयांची मनं तुटली, कोहलीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न यंदाही अधुरं

Virat Kohli Emotional : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या पराभवाने करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक खेळाडूंची विश्वचषक विजयाची स्वप्न …

Read More »

टीम इंडियाचं लाजिरवाण्या पराभवासह विश्वचषकातील आव्हान संपुष्टात, इंग्लंडचा 10 गडी राखून विजय

IND vs ENG Semi Final T20 WC : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतीय संघाचं आव्हान अखेर संपलं आहे. इंग्लंडनं भारताला 10 गडी राखून मात दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि पांड्याच्या जोडीच्या मदतीनं 168 धावा भारतानं स्कोरबोर्डवर लावल्या. पण इंग्लंडनं फलंदाजीला …

Read More »

कोहली-पांड्या पुन्हा संकटमोचक, अर्धशतकं झळकावत सावरला भारताचा डाव, इंग्लंडसमोर 169 धावांचं आव्ह

IND vs ENG Semi Final T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात टी20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली असून त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. ज्यानंतर किंग कोहली आणि कुंग फू पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अशी अर्धशतकं झळकावत 168 पर्यंत धावसंख्या नेली आहे. …

Read More »

सेमीफायनलच्या लढतीला काहीच वेळात सुरुवात, टीम इंडियात कोणताच बदल नाही, तर इंग्लंड संघात दोन बदल

IND vs ENG, Playing 11 : टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलला ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात सुरुवात होत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) हा सेमीफायनलच्या सामन्यातनुकतीच नाणेफेक पार पडली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकत बोलिंग निवडली आहे. दरम्यान दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 चा विचार करता भारत झिम्बाब्वेविरुद्ध जो संघ मैदानात घेऊन उतरला होता, त्याच संघासोबत मैदानात उतरत आहे. तर इंग्लंड संघाने …

Read More »