Tag Archives: Team India

भारताची फलंदाजी ढासळल्यावर चाहत्यांना आठवला धोनी, नेटकऱ्यांनी शेअर केले खास मीम्स

IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पूर्ण 50 षटकंही खेळता आली नाहीत. भारतीय संघ 41.2 षटकात 186 धावांवर गारद झाला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय जवळपास सर्वच फ्लॉप ठरले.त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर सोशल मीडियावर चाहते भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण काढताना दिसले. भारताचा माजी …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या वन-डे सामन्यात शाकिबची कमाल गोलंदाजी, 5 विकेट्स घेत रचला इतिहास

IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तब्बल 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. त्याच्या या कमाल गोलंदाजीमुळे भारत 186 धावांवर सर्वबाद झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर अशा महत्त्वाच्या खेळाडूंची विकेट घेतली. विशेष …

Read More »

शाकिबच्या फिरकीसमोर भारता फलंदाजांनी गुडघे टेकले, बांगलादेशसमोर 187 धावांचे आव्हान

<p class="article-title " style="text-align: justify;"><strong>IND vs BAN : </strong><a href="https://marathi.abplive.com/search/page-5?s=ind-vs-pak">भारत आणि बांग्लादेश</a> (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी अप्रतिम अशी गोलंदाजी करत अवघ्या 186 धावांत भारतीय संघाला सर्वबाद केलं आहे. स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तर 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. भारताकडून केवळ केएल राहुल (KL Rahul) याने 73 धावांची …

Read More »

Rishabh Pant : भारतीय संघाला दुखापतीचा झटका, ऋषभ पंत एकदिवसीय मालिकेतून बाहेर

Team India : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आजपासून (4 डिसेंबर) एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला जात आहे. पण सामन्यापूर्वी नाणेफेक होताच बीसीसीआयने ट्वीट करत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे.  बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली पंत असणार असून कसोटी सामन्यावेळी संघात पुनरागमन करु शकतो …

Read More »

कुलदीप सेनचं भारतीय संघात पदार्पण, बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी कशी आहे टीम इंडिया?

IND vs BAN, 1st ODI : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या अंतिम 11 चा विचार करता आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप सेन (Kuldeep Sen) याला भारतीय संघात एन्ट्री मिळाली आहे. आज तो आपला पहिला-वहिला एकदिवसीय सामना …

Read More »

IND vs BAN : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्याला काही मिनिटांत सुरुवात होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारताने नाणेफेक गमावली असून बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. याआधीन झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही नाणफेकीचा कौल भारताच्या बाजून लागत नव्हता ज्यानंतर सामने भारताच्या हातातून निसटत होते. आज तरी भारत प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणार का हे …

Read More »

ODI सामन्यांत भारताचा बांगलादेशवर दबदबा, कसा आहे आजवरचा इतिहास?

<p><strong>India vs Bangladesh, ODI Record :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh)</a> यांच्यात आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने 1-0 ने गमावली. त्या मालिकेतील दोन सामने पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत. ज्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने भारताला पुन्हा नवी सुरुवात करता येणार आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेऊ शकतो त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने हा …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कशी असेल मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs BAN, Pitch Report : न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतासमोर आता बांगलादेशचं (India vs Bangladesh) संघाचं आव्हान असून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वन डे सामना आज होणार आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळणार आहे, त्या दृष्टीने आजचा सामना ही महत्त्वाचा असून या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. …

Read More »

बांगालादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत सज्ज, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आता न्यूझीलंड दौऱ्यानंतर थेट बांगलादेशला पोहोचला आहे. बांगलादेश दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. भारताचा फुल टाईम कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गजही या दौऱ्यात संघात परतले असून आहेत. हे सामने टीम इंडियासाठी 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या …

Read More »

भारत-बांगलादेश सामन्यांना होणार सुरुवात, पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार का?

IND vs BAN, 1st ODI, Weather Report : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून उद्या अर्थात 4 डिसेंबर रोजी भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. याआधी न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या तीन पैकी दोन सामन्यांचा पावसामुळे निकाल आला नाही. ज्यामुळे 1-0 अशा फरकाने भारताने मालिका गमावली. आता बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पावसाचा व्यत्यय येऊ …

Read More »

बांगलादेश दौरा पंतसाठी ‘लास्ट चान्स?’खराब प्रदर्शन केल्यास पडावे लागू शकते टीम इंडियातून बाहेर

Rishabh Pant in Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India Tour of Bangladesh) आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू टीम इंडियात पुनरागमन करत आहेत, पण सर्वांच्या नजरा मात्र विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) असतील. कारण …

Read More »

दम लगाके हैशा! बांगलादेशविरुद्ध सामन्यांसाठी भारत सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले सरावाचे फोटो

IND vs BAN ODI Series : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात ऑक्टोबर 2023 च्या सुमारास खेळवला जणार आहे. याचीच तयारी म्हणून भारत जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळत आहे. न्यूझीलंडनंतर भारत आता बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण पाच सामने खेळले जातील, ज्यात तीन  एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. यावेळी …

Read More »

महिला क्रिकेटर राजेश्वरी गायकवाडचा सुपर मार्केटमध्ये राडा, कर्मचाऱ्याला केली मारहाण

Rajeshwari Gayakwad Team India: भारताची स्टार महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शॉपिंग करताना सुपर मार्केटमध्ये भांडणं केल्याचा राजेश्वरी गायकवाडवर आरोप आहे. कर्नाटकमधील विजयपूर येथील सुपर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्हीमधील राजेश्वरी गायकवाडचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  भारतीय महिला संघातील स्टार क्रिकेटर राजेश्वरी गायकवाड कर्नाटकमधील विजयपूर येथील एका सुपर मार्केटमध्ये शॉपिंग …

Read More »

पहिल्या वन डेमध्ये न्यूझीलंडचा भारतावर दणदणीत विजय, काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

IND vs NZ : भारतीय संघाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. 307 धावाचं लक्ष्य देऊनही न्यूझीलंडने 47.1 षटकातंच केवळ 3 विकेट्स गमावून सामना जिंकला. या मोठ्या पराभवामुळे आगामी एकदिवसी विश्वचषक 2023 (World Cup 2023) साठीची तयारीची भारताची सुरुवात खराब झाली आहे. तर या मोठ्या पराभवामागे काही खास कारणं आहेत, त्यातीस मुख्य …

Read More »

टॉम लेथमची तुफान फटकेबाजी, जोडीला केनची दमदार बॅटिंग, न्यूझीलंडचा 7 गडी राखून दमदार विजय

IND vs NZ, 1st ODI Highlights : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत 307 धावांचं आव्हान केवळ 47.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर 7 विकेट्सनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. …

Read More »

IND vs NZ : श्रेयस अय्यरचा न्यूझीलंडच्या भूमीवर खास विक्रम, एमएस धोनीला टाकलं मागे

IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने (Shryeas Iyer) न्यूझीलंडच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यांमध्ये खास रेकॉर्ड नावावर केला आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 80 धावांची खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचं हे 13 वं अर्धशतक आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यांच्या शेवटच्या आठ डावांमध्ये त्याने सहा अर्धशतकं …

Read More »

धवन-गिलच्या अर्धशतकानंतर अय्यरची तडाखेबाज खेळी, भारताचं न्यूझीलंडसमोर 307 धावाचं आव्हान

Team India for IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने दमदार फलंदाजी करत 300 पार धावसंख्या नेली आहे. सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर …

Read More »

अर्शदीप सिंहसह उमरान मलिकचं स्वप्न साकार, फायनली एकदिवसीय संघात पदार्पणाची संधी

Team India for IND vs NZ, 1st ODI : ऑकलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारताकडून या सामन्यात दोन वेगवान गोलंदाज एकदिवसीय संघामध्ये पदार्पण करत आहेत. हे दोघे म्हणजे युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह हे आहेत. …

Read More »

न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय;टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये संजू सॅमसनची वापसी

India vs New Zealand: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात संजू सॅमसनला बऱ्याच कालावधीनंतर संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आजच्या सामन्यात उमरान मलिकचंही संघात पुनरागमन झालं आहे.  या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात …

Read More »

आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ, 1st ODI Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी टी20 मालिका सर केल्यावर भारत आता एकदिवसीय मालिका खेळणार आहे. शिखर धवन एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व करणार असून न्यूझीलंडचा कर्णधार त्यांचा फुल टाईम कर्णधार केन विल्यमसन असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचा विचार केला तर मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने …

Read More »