Tag Archives: Team India

चौकार कसा मारायचा? राहुल द्रविडनं अॅक्शन करुन सुंदरला दाखवलं, पाहा VIDEO

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या अर्थात शनिवारी (10 डिसेंबर) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवून क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्यापासून स्वत:ला वाचवायचं आहे. यासाठी टीम कसून सराव करत असून कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षणाखाली भारतीय संघ सामन्यापूर्वी चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान …

Read More »

IND vs BAN Weather : शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कशी असेल हवामानाची स्थिती

India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या अर्थात 10 डिसेंबरला होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता अखेरचा सामना भारताने गमावल्यास भारताला व्हाईट वॉश मिळू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारत करेल. हा वन डे सामना चट्टोग्राम येथे …

Read More »

तिसऱ्या वन-डेमध्ये केएल राहुलकडे संघाचं नेतृत्त्व, रोहितच्या जागी अंतिम 11 मध्ये कोणाला संधी?

India vs Bangladesh, 3rd ODI : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तरीदेखील अखेरचा सामना जिंकून भारत किमान व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचण्याकरता मैदानात उतरेल. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे संघाचा नियमित कर्णधार रोहित …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यांपूर्वी भारताला मोठा धक्का, महत्त्वाचा गोलंदाज होऊ शकतो संघाबाहेर

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील (IND vs BAN ODI Series) दोन सामने झाले असून एक सामना शिल्लक आहे. ज्यानंतर टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) मुकण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे आधीच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून तो …

Read More »

भारताविरुद्ध कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, ‘हा’ फलंदाज करणार डेब्यू

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु असून त्यानंतर दोन्ही संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. कसोटी मालिका बुधवारपासून (14 डिसेंबर) सुरू होणार आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये झाकीर हसन (Zakir Hasan) याचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मुशफिकुर रहीम, यासिर …

Read More »

IND vs BAN : दुसरा सामना गमावताच टीम इंडियाला मोठा तोटा, 2015 नंतर प्रथमच ओढावली ‘ही’ नामुष्की

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावले, ज्यामुळे मालिकाही भारताच्या हातातून निसटली आहे. या पराभवामुळे भारतावर एक मोठी नामुष्की ओढावली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच भारताने बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना भारताने एका विकेटने तर दुसरा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. आता …

Read More »

रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. पण दौऱ्यातील कसोटी मालिकीपूर्वीच कर्णधार रोहितला दुखापत झाली, ज्यामुळे आता कसोटी मालिकेत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. अशावेळी रोहितच्या जागी सलामीला युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.  बांगलादेश दौऱ्यातील …

Read More »

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून कुठं झाली चूक? ‘ही’ आहेत पराभवाची 5 कारणे

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय …

Read More »

एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजचा धुमाकूळ; कॅलेंडर वर्षात भारतासाठी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडणाऱ्या भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दुसऱ्या सामन्यातही आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय …

Read More »

पहिल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन महत्वाचे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

India vs Bangladesh 2nd ODI Playing 11:  ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगलादेश नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर, बांगलादेशच्या संघातही एक बदल पाहायला मिळालाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात …

Read More »

बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार …

Read More »

बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी राहुल द्रविडने घेतली खेळाडूंची ‘शाळा’,दिल्या खास टीप्स

India vs Bangladesh : भारतीय संघ (Team India) बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत झाला. बांगलादेशने भारताचा एक गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना उद्या अर्थात 7 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याने शिखर धवनसह सर्व संघाला खस टिप्स दिल्या. त्याने धवनसोबत नेटमध्ये स्वीप आणि …

Read More »

शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वन डे सामना आता खेळवला जाणार असून सध्या मालिकेत बांगलादेश आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशनं भारतावर एका विकेटनं रोमहर्षक असा विजय मिळवत 1-0 ची आघाडी मालिकेत घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच …

Read More »

IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान एकदिवसीय मालिकेला 4 डिसेंबरला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. अगदी रोमहर्षक अशा सामन्यात भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव झाला. बांगलादेशच्या मेहदी हसनने उत्कृष्ट खेळी करत मुस्तफिजूरसोबत …

Read More »

टीम इंडियाला लवकरच मिळू शकतो नवा टी20 कोच, राहुल द्रविडची जागा धोक्यात, धोनीचं नाव चर्चेत

Team India : आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या (ICC T20 World Cup 2022) उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर तसंच मोठ्या स्पर्धांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुन्हा एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीयकडून भारताचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याला टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदावरून (Team India t20 team Coach) हटवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या …

Read More »

बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाला दंडाचाही फटका, स्लो ओव्हर रेट ठरलं कारण

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश (India vs bangladesh) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात टीम इंडियाला एका विकेटने पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पराभवाबरोबरच स्लो ओव्हर रेटही भारतासाठी अडचणीचा ठरला. यामुळे संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला मॅच फीच्या 80 टक्के दंड भरावा लागला. सामनाधिकारी आणि …

Read More »

हॅप्पी बर्थडे गब्बर! शिखर धवनच्या कारकिर्दीतील 3 सर्वोत्कृष्ट खेळीवर एक नजर

Happy Birthday Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. शिखर धवननं 2010 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केलीय. शिखननं त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं स्वतःच्या बळावर बऱ्याच सामन्यात भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम तीन खेळींवर एक नजर टाकुयात.  श्रीलंकेविरुद्ध वादळी …

Read More »

सामना जिंकून दिला अन् इतिहासही रचला; मेहंदी हसन आणि मुस्तफिजुरच्या नावावर खास विक्रमाची नोंद

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात भारताला एका विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन (Mehndi Hasan) आणि मुस्तफिजून रहमाननं (Mustafizur Rehman) भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून बांगलादेशला विजय मिळवून दिला. तसेच दहाव्या …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव, मालिकेत बांगलादेशची 1-0 ची आघाडी

IND vs BAN : कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात तसंच कॅच सुटल्यावर सामनाही हातातून निसटतो, याचा प्रत्यय आज भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आला. बांगलादेशने अवघ्या एका विकेटने सामना जिंकला. पण 9 विकेट गेले असताना बांगलादेशच्या फलंदाजांचा झेल भारताच्या केएल राहुलनं सोडला आणि हेच भारताच्या पराभवाचे मोठे कारण ठरले. सामन्यात आधी गोलंदाजी कर अवघ्या 186 …

Read More »