Tag Archives: Team India

मायदेशात टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध कामगिरी कशी? पाहा काय सांगतायेत आकडे

IND vs SL T20I: भारतीय संघ मायदेशात श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टीम इंडिया श्रीलंकाविरुद्ध भारतात 15वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळणार आहे. भारतानं आतापर्यंत श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात कोणाचं पारड जड …

Read More »

Year 2023 : टीम इंडिया 2023 मध्ये असणार खूप व्यस्त, कसं असेल वर्षभराचं वेळापत्रक?

Team India Schedule : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करत 2022 ची सांगता आनंदी केली आहे. ज्यानंतर आता भारतीय संघाचे खेळाडू आठ दिवसांच्या विश्रांतीवर असतील, त्यानंतर टीम इंडिया (Team india) पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने भारत 2023 ची सुरुवात करेल. भारतीय खेळाडूंसाठी 2023 वर्ष अगदी व्यस्त असणार आहे0. 2023 मध्ये भारतीय संघाचं वेळापत्रक कसं …

Read More »

पहिल्यांदाच शिवम मावीला मिळाली टीम इंडियात संधी, या युवा वेगवान गोलंदाजाचा काय आहे खास? 

Shivam Mavi Team India : बीसीसीआयच्या (BCCI) निवडकर्त्यांनी 27 डिसेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ 3 टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान हार्दिकच्या नेतृत्त्वााखाली टी20 संघात बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) यालाही प्रथमच भारताच्या T20 संघात संधी मिळाली …

Read More »

कसोटी-वन-़डे गाजवून आता टी20 पदार्पणासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, टी20 सामन्यात कशी असे प्लेईंग 11?

IND vs SL, T20 : टीम इंडिया 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तर पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, ते पाहूया… रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे …

Read More »

टीम इंडिया उतरणार मैदानात,श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार,मालिकेची सर्व माहिती एका क्लिकवर

IND vs SL Series : श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून भारतीय संघ (Team India) 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. मंगळवार म्हणजेच 3 जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) काही दिवसांपूर्वी संघ जाहीर केला. दरम्यान आता सामने सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून त्यापूर्वी या मालिकेबद्दलची सर्व माहिती पाहूया…  …

Read More »

अवघ्या दीड वर्षात चमकलं सूर्यकुमारचं नशीब, टीम इंडियात पदार्पण ते उपकर्णधार

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीम इंडियात पदार्पणापासूनच टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आतातर त्याल थेट संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सूर्यानं हे सारंकाही अवघ्या दीड वर्षात मिळवलं आहे. त्याने संघाचा उपकर्णधार होण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. सध्या तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. या वर्षी सूर्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये …

Read More »

रोहित शर्माची रोमॅन्टीक पोस्ट, पत्नी रितीकासोबत शेअर केला फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं…

Rohit Sharma and Ritika Sajdeh : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेहसोबतचा (Ritika Sajdeh) एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह अगदी हॅप्पी-हॅप्पी दिसत आहेत. यासोबतच फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘या वर्षाचा सर्वोत्तम काळ’ असं रोहितनं लिहिलं आहे. दोघेही समुद्रकिनारी दिसून येत असल्याने या रोमॅटिंक फोटोसह सुंदर कॅप्शनमुळे रोहित शर्माची …

Read More »

IPL मध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला रोहित शर्मा, धोनीला टाकलं मागे

Most Paid Players In IPL History : आयपीएल इतिहासातील (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आहे. या संघाचा कर्णधार असणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) 2011 पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. यापूर्वी रोहित डेक्कन चार्जर्सचा भाग होता. दरम्यान सर्वात यशस्वी संघाचा कॅप्टन असणारा रोहित आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत रोहित शर्माने आयपीएलमधील दुसरा …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठीही पृथ्वी शॉ संघात नाही,निराश फॅन्सचे सोशल मीडियावरील रिएक्शन व्हायरल

Prithvi Shaw in Team India : भारताचा युवा, स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकली होती. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण पृथ्वी सध्या भारतीय संघाबाहेर असून काही काळापासून खास फॉर्मात नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यावर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात नववर्षानिमित्त …

Read More »

टीम इंडिया नव्या विकेटकीपरच्या शोधात? श्रीलंका दौऱ्यात ऋषभ पंतचं नाव नसल्यानं चर्चांना उधाण

IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. पण या संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आलेली नाही. पंतने अलीकडे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. तो सातत्याने फ्लॉप असल्यानं त्याला विश्रांती देण्यासाठी हा निर्णय बीसीसीयनं घेतला …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिककडे टी20 संघाचं कर्णधारपद

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) नुकताच संघ जाहीर केला आहे. यावेळी टी20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे दिलं गेलं असून एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडेच आहे. …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून ब्रेक

Virat Kohli to take break from T20Is : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार …

Read More »

रोहित शर्मा फिट? श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता, समोर आली महत्त्वाची माहिती

Rohit Sharma in IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) टी20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान बांगलादेश दौऱ्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत तो संघात नव्हता. पण आता तो संघात परतण्याची शक्यत निर्माण झाली आहे. कारण रोहितने …

Read More »

टी20 संघात मिळतेय जागा,पण अंतिम 11 मध्ये नाही नाव,राहुल त्रिपाठीला श्रीलंकेविरुद्ध संधी मिळणार?

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ आज (मंगळवार) जाहीर केला जाऊ शकतो. मागील काही काळापासून सातत्याने टी-20 संघात निवड झालेल्या राहुल त्रिपाठीला यावेळीही संधी मिळण्याची शक्यता आहे, पण अंतिम 11 मध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांत टीम इंडियात मोठे बदल? पृथ्वी शॉ-राहुल त्रिपाठीला मिळू शकते संधी

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान टी20 विश्वचशषकात पराभवानंतर आता श्रीलंकेविरुद्ध या टी20 मालिकेत भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या संघात सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार …

Read More »

कसोटीपासून एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटपर्यंत, टीम इंडियाचा यावर्षीचा ओवरऑल परफॉर्मंस

Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. भारतानं ढाकाच्या शेरे नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अखरेच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत यंदाच्या वर्षाचा शेवट गोड केला. दरम्यान, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतानं अनेक मालिका खेळल्या आहेत. ज्यात कसोटी आणि एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचा समावेश आहे. भारताच्या ओवरऑल परफॉर्मंसवर नजर टाकली असता, यंदाच्या …

Read More »

रोहित शर्मा अनफिट, केएल राहुल नाही तर ‘या’ खेळाडूला मिळू शकतं श्रीलंका दौऱ्यात कर्णधारपद

<p><strong>IND vs SL, T20 :&nbsp;</strong><a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत आणि श्रीलंका</a> (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी समोर येणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित या मालिकेसाठी अनफिट आहे, अशा परिस्थितीत केएल राहुल नाही तर हार्दिक पांड्याकडे टीमची कमान सोपवली जाऊ शकते. केएल राहुल या संघातही …

Read More »

IND vs BAN : दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 80 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात बांगलादेश 7/0

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यातील (IND vs BAN 2nd Test) दुसऱ्या दिवशीच खेळ संपला आहे. ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु सामन्यात भारताने आधी 227 धावांवर बांगलादेशला सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने पंतच्या 93 आणि अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. दिवस संपताना बांगलादेशचा स्कोर 7 …

Read More »

बांगलादेशला 227 धावांवर सर्वबाद करुन भारत 19/0, पहिल्या दिवसाअखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना (IND vs BAN 2nd Test) ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु असून सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. दिवसाखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 227 धावा करु शकला. ज्यानंतर भारताने फलंदाजी सुरु केली असून 19 धावांवर 0 …

Read More »

IND vs BAN : उमेश-अश्विनची कमाल, बांगलादेश पहिल्या डावात 227 धावांवर सर्वबाद

IND vs BAN, 2nd Test: भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 227 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. यावेळी बांगलादेशकडून मोमीनल हक याने एकहाती 84 धावांची झुंज दिल्यामुळे बांगलादेशचा संघ 200 पार जाऊ शकला. भारतीय गोलंदाजांनीन मात्र दमदार गोलंदाजी आज …

Read More »