Tag Archives: Team India

मीरपूरमध्ये याआधीही दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, कसा आहे रेकॉर्ड, वाचा सविस्तर

Team India’s Stats at Mirpur: मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या मैदानावर टीम इंडियाने यापूर्वी देखील दोन कसोटी सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने (team india) सहज विजय मिळवला आहे. त्यामुळए आजच्या सामन्यातही टीम इंडियाचा दबदबा असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम …

Read More »

Jaydev Unadkat : 12 वर्षानंतर जयदवेला कसोटी संघात स्थान, मैदानात उतरताच केला अनोखा विक्रम

IND vs BAN, Team India : भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. उनाडकटने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs Bangladesh 2nd Test) टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे मैदानात उतरताच एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर जयदेवने केला आहे. पहिली कसोटी खेळल्यानंतर दुसरी कसोटी खेळण्यासाठी सर्वाधिक काळ …

Read More »

Kuldeep Yadav : पहिल्या टेस्टमध्ये सामनावीर, पण दुसऱ्या सामन्यात अंतिम 11 मध्येही नाही!

IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सध्या ढाका येथे सुरु दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने अंतिम 11 मध्ये एक मोठा बदल केला आहे. संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवच्या (Kuledeep Yadav) जागी जयदेव उनाडकटला (Jaydve Unadkat) स्थान दिलं आहे. टीम इंडियाच्या या निर्णयावर चाहते प्रचंड संतापले आहेत. कारण पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव ‘प्लेअर ऑफ द …

Read More »

अखेर जयदेव उनाडकटला संधी, दुसऱ्या कसोटीत एका बदलासह टीम इंडिया मैदानात, पाहा अंतिंम 11

IND vs BAN, 2nd Test: बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या (Team India) अंतिम 11 चा विचार करता एक मोठा बदल आज करण्यात आला आहे. …

Read More »

दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांग्ला स्टेडियमवर खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक (India vs Bangladesh Toss Update) पार पडली आहे. भारताने नाणेफेक गमावली असून बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. कसोटी सामना असल्याने सुरुवातीलाच दमदार फलंदाजी करुन एक मोठी …

Read More »

दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला ‘डबल धक्का’, कर्णधार रोहितसह वेगवान गोलंदाजही संघाबाहेर

IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून भारत खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला ‘डबल धक्का’ बसला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा …

Read More »

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीलाही कॅप्टन रोहित शर्मा मुकणार, समोर आली महत्त्वाची माहिती

Rohit Sharma in IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून एकदिवसीय मालिकेत पराभूत झाल्यानंतर आता कसोटी मालिका खेळत आहे. पण या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच अनुपस्थित आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत (India vs Bangladesh 1st Test) तो संघात नव्हता. ज्यानंतर …

Read More »

भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूला विश्रांती

India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान या कसोटीपूर्वी बांगलादेशनं आपला संघ जाहीर केला आहे. बांगलादेशनं त्यांचा दमदार खेळाडू दुसऱ्या कसोटीत इबादत हुसेनला संघात स्थान दिलेलं …

Read More »

भारतीय फॅन्ससाठी आनंदाची बातमी! फिटनेस टेस्ट पास करत कॅप्टन रोहित शर्मा पुन्हा संघात दाखल

Rohit Sharma Fitness Test : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Fans) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जो अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत (India vs Bangladesh 1st Test) संघात नव्हता, तो आता दुखापतीतून सावरला आहे.त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs BAN 2nd Test) तो संघाचा …

Read More »

”मला स्वत:वर विश्वास होता…”, सलामीच्या रणजी सामन्यात शतक ठोकल्यावर अर्जुन तेंडुलकर म्हणाला.

Arjun Tendulkar : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने रणजी स्पर्धेच्या डेब्यू मॅचमध्येच शतक झळकावल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्याने वडिलांप्रमाणे फर्स्ट क्लास क्रिकेटची दमदार सुरुवात केली आहे. कारण सचिन तेंडुलकरनेही 11 डिसेंबर 1988 रोजी गुजरातविरुद्धच्या प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होते. अर्जुनने गोव्याकडून राजस्थानविरुद्ध खेळताना 207 चेंडूत 120 …

Read More »

अखेर जयदेव उनाडकट बांगलादेशला पोहोचला, दुसऱ्या कसोटीत उतरणार मैदानात, बीसीसीआयनं केलं स्वागत

Jaydev Unadkat : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण पहिल्या कसोटीपूर्वी व्हिसा न मिळाल्याने जयदेव बांगलादेशला पोहचू शकला नाही. पण गुरुवारी (15 डिसेंबर) जयदेव बांगलादेशला पोहोचला असून कसोटी संघासोबत सामील झाला आहे. मोहम्मद शमीच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान …

Read More »

अर्जून तेंडुलकरनं सलामीच्या सामन्यात ठोकलं शतक, वडिलांच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Arjun Tendulkar Century: क्रिकेट जगतात ज्याला देव समजलं जातं अशा सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एकापेक्षा एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता त्याचा मुलगा 23 वर्षीय अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एक दमदार रेकॉर्ड नावावर केला आहे. अर्जूननं रणजी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच गोवा संघाकडून खेळत राजस्थान विरुद्ध शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेही 34 वर्षांपूर्वी …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कॅप्टन केएल राहुल स्वस्तात बाद, फॅन्स कमालीचे भडकले, शेअर केले भन्नाट मीम्स

India vs Bangladesh Test Series : भारत सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागल्यानं त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचं नेतृत्व करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी …

Read More »

IND vs BAN : 12 वर्षांची प्रतिक्षा आणखी लांबणार, ‘या’ कारणामुळे जयदेव उनाडकट पहिल्या कसोटीत नाह

Jaydev Unadkat :बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण त्याची मैदानात उतरण्याची प्रतिक्षा आणखी लांबल्याचं दिसून येत आहे. कारण उनाडकटला अजून बांगलादेशला जाण्यासाठी व्हिसा मिळू शकला नसल्याने तो पहिल्या कसोटी सामना खेळत नाही आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘उनाडकटला आतापर्यंत व्हिसा मिळालेला नाही आणि त्यामुळेच …

Read More »

IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिली टेस्ट मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यातील एकदिवसीय सामने पार पडले असून आता कसोटी सामने भारत खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेत भारत 2-1 ने पराभूत झाला असून आता कसोटी मालिकेत कशी कामगिरी करतो? हे पाहावे लागेल. कसोटी मालिकेत एकूण दोन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना आजपासून सुरु होत …

Read More »

अर्जून तेंडुलकरचं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, मुंबई नाही तर या संघाकडून उतरणार मैदानात

Arjun Tendulkar : भारताचा माजी क्रिकेटर आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासाठी आजचा दिवस फारच आनंदाचा आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची वाट पाहत असलेला सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आज फायनली रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. दरम्यान मुलाचं रणजी पदार्पण पाहून सचिनचं एक मोठं स्वप्न नक्कीच पूर्ण झालं असेल. पण तो मुंबई संघाकडून नाही तर गोवा …

Read More »

मोठ्या प्रतिक्षेनंतर उनाडकटला पुन्हा टीम इंडियात संधी, पत्नीनं भावूक होत शेअर केले फोटो

Team India against Bangladesh: भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार असून भारतीय संघात तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा स्थान मिळालेल्या जयदेवनं एक इमोशनल पोस्ट शेअर केलीच पण आता त्याच्या पत्नीनेही एक भावूक पोस्ट केली आहे. यातून जयदेवच्या भारतीय संघात पुनरागमनाचा पत्नी रिनीला फारच आनंद झाल्याचं दिसून येत आहे. भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतानं …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात आता कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वन डे मालिका गमावल्यामुळे भारत आता कसोटी मालिका जिंकून किमान दौऱ्यातून काहीतरी आनंदाची बातमी भारतीय चाहत्यांना देऊ इच्छित आहे. त्यात कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीनं महत्त्वाची आहे. भारताला आपले उर्वरीत कसोटी सामने जिंकणं WTC फायनलमध्ये एन्ट्रीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे …

Read More »

IND vs BAN Live Streaming : भारत विरुद्ध बांगलादेश तिसरी वन-डे मॅच, कधी कुठं पाहाल सामना?

India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने भारत खेळत आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी अखेरचा सामना आज रंगणार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 5 धावांनी गमावला. विशेष म्हणजे दोन्ही सामने अगदी रोमहर्षक झाले. पण दोन्ही …

Read More »

भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती?

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता खेळवला जाणार आहे. पहिले दोनही वन डे सामने गमावल्यामुळे मालिका भारताच्या हातातून निसटली आहे. पण आता किमान शेवटची वन डे जिंकून व्हाईट वॉश मिळण्याच्या नामुष्कीपासून भारताला वाचायचं आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती …

Read More »