IND vs NZ, Head to Head : भारत-न्यूझीलंडमध्ये आज निर्णायक टी20 सामना? कसा आहे आजवरचा इतिहास?

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सध्या सुरु टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यातील तीन टी20 मालिकांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना भारताने जिंकला. ज्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. भारत जिंकल्यास मालिकाही भारत जिंकले तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत राहिल. तर मालिकेच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा असल्याने या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ…

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यांचा विचार करता भारतीय संघाता तब्बल 21 वेळा न्यूझीलंडसमोर (India vs New Zealand) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 21 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, न्यूझीलंड संघाला 9 सामनेच जिंकता आले आहेत.

कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड आजचा तिसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता खेळवला जाणार आहे. नॅपियर येथील मॅकलिन पार्क या मैदानावर हा सामना पार पडणार आहे. या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.

टी20 मालिकेसाठी कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ :
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ :
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी

अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर – शुभमन गिल, ईशान किशन

मिडिल ऑर्डर फलंदाज – दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन

ऑलराउंडर- हार्दिक पांड्या

गोलंदाज – युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

हे देखील वाचा-

FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा इराणवर दणदणीत विजय, 6-2 च्या मोठ्या फरकाने दिली मात

हेही वाचा :  IND vs BAN : 12 वर्षांची प्रतिक्षा आणखी लांबणार, 'या' कारणामुळे जयदेव उनाडकट पहिल्या कसोटीत नाह

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …