Tag Archives: rohit sharma

IND Vs SL Test series: रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार! अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराला वगळलं

IND Vs SL Test series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी कसोटी मालिकेतून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) वगळण्यात आलंय. तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाची कमान संभाळणार आहे. तर जसप्रीत बुमराहकडं (Jasprit Bumrah) टी-20 संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारताचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी याबाबत माहिती दिलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील …

Read More »

वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या टी20 मध्ये विराट धमाकेदार फॉर्ममध्ये, सांगितलं ‘या’ खेळीमागचं कारण

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने आठ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात भारताने 186 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये विराटचं धमाकेदार अर्धशतक महत्त्वपूर्ण ठरलं. विराटने 41 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकत 52 धावा केल्या. दरम्यान त्याच्या या खेळीदरम्यान तो ज्या दमदार फॉर्ममध्ये दिसला, त्याबाबत त्याला सामन्यानंतर विचारण्यात …

Read More »

IND vs WI, 2nd T20: रोमहर्षक सामन्यात भारत 8 धावांनी विजयी, मालिकेतही विजयी आघाडी

IND vs WI,  Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) भारताने अवघ्या आठ धावांनी रोमहर्षक असा विजय मिळवला आहे. चित्तथरारक झालेल्या सामन्यात काही काळासाठी वेस्ट इंडीजचा संघ जिंकेल असे वाटत होते, पण त्याच वेळी भारताने सामन्यात कमबॅक करत सामना आठ धावांनी जिंकला. यावेळी अनुभवी भुवनेश्वर कुमारने 19 व्या षटकात केवळ चार धावा देत विडींजची …

Read More »

IND vs WI, 2nd T20: भारताची तडाखेबाज फलंदाजी, वेस्ट इंडीजसमोर 187 धावांचे लक्ष्य

IND vs WI, 1 Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) वेस्ट इंडीजने गोलंदाजी निवडल्याने भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. दरम्यान भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत स्कोरबोर्डवर 186 धावा लावल्या. विराट आणि पंतने अप्रतिम अर्धशतक लगावलं. त्यामुळे आता विजयासाठी वेस्ट इंडीजला 20 षटकांत 187 धावा करायच्या आहेत.  कोलकात्याच्या ईडन गार्डन (Eden Garden) …

Read More »

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडीजनं जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

IND vs WI 2nd T20I: भारत आणि वेस्ट इंडीज(IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात (2nd T20) वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यातील मैदानाची स्थिती पाहता प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णयच योग्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणंण होतं. पोलार्डने त्यानुसार प्रथम गोलंदाजी घेतली आहे.  एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता तीन सामन्यांच्या …

Read More »

IND vs WI, 2nd T20 Live Blog: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स

IND vs WI 2nd T20 LIVE: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिका सुरु असून भारताने पहिला टी20 सामना (1st T20match) जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता आज दुसरा टी20 सामना (2nd T20 Match) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Garden Stadium) या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेतील …

Read More »

दुसऱ्या टी-20 पूर्वी वेस्ट इंडीजची धाक-धूक वाढली; ‘या’ आक्रमक खेळाडूची संघात ऍन्ट्री?

IND vs WI 2nd T20: कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या टी-10 सामन्यात वेस्ट इंडीजला पराभूत करून भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज झालाय. तर, आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ …

Read More »

INDW vs NZW 3rd ODI Live: भारतासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान; न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान

INDW vs NZW: न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय महिला क्रिकेट संघ दोन सामने गमावल्यानं अडचणीत सापडला आहे. आज, शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर 280 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं शेफाली वर्मा, मेघना आणि दिप्ती शर्माच्या अर्धशतकांच्या बळावर 279 धावा केल्या आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्या भारतासमोर आता करो वा मरो अशी स्थिती आहे.   भारतीय …

Read More »

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस

IND vs WI 1st T20: वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डनवर बुधवारी (16 फेब्रुवारी) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झालीय. तर, पहिल्या टी-20 सामन्यात नेमकं कोणकोणत्या विक्रमांची नोंद झालीय? याबाबत जाणून घेऊयात.

वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 …

Read More »

IND vs WI, 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात भारत विजयी, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs WI, 1st T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने सहा विकेट्सनी सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, ज्यानंतर विंडीजला 157 धावांत रोखत समोर असलेलं 158 धावाचं लक्ष भारताने 18.5 षटकात पूर्ण करत सामना सहा विकेट्सनी जिंकला.

विंडीजचे सुरुवातीचे विकेट पटापट गेले पण निकोलस पूरनने एकहाती खिंड लढवत अप्रतिम अर्धशतक …

Read More »

IND vs WI, 1st T20: भारताच्या कसून गोलंदाजीसमोर निकोलस पूरन खंबीर, भारतासमोर 158 धावाचं लक्ष

IND vs WI, 1 Innings Highlight: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, त्यामुळे वेस्ट इंडीज संघाकडे प्रथम फलंदाजी आली. भारतीय गोलंदाजांनी यावेळी कसून गोलंदाजी केली. सुरुवातीचे विकेट पटापट गेले पण निकोलस पूरनने एकहाती खिंड लढवत अप्रतिम अर्धशतक ठोकत 61 धावा केल्या. ज्यामुळे विडींजची धावसंख्या दीडशे पार पोहोचली आहे. ज्यामुळे भारतासमोर आता 158 धावांचे …

Read More »

IND vs WI 1st T20I: भारत पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

IND vs WI 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी घेत एक नवी रणनीती अनुभवली असून आज भारत सामन्यात चेस करण्याच्या संपूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे. युवा फिरकीपटू रवी बिश्नोईने आज भारतीय संघात आगमन केलं आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. तीन …

Read More »

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिल्या टी20 सामन्याचे सर्व LIVE अपडेट्स एका क्लिकवर

IND vs WI, 1st T20 Live: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला टी20 सामना (1st T20match) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Garden Stadium) या क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारत आता टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना चुरशीचा होणार …

Read More »

IND vs WI : विराट कोहलीने आठ धावांवर बाद होऊनही रचला इतिहास; सचिनला मागे टाकले

भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात केवळ चार चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पण त्याआधीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करणारा विराट कोहली आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे, ज्याने भारतातच ५००० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली चार चेंडूत आठ धावा करून बाद झाला, …

Read More »

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी ऋषभ पंत झाला मालामाल; मिळणार ‘इतके’ कोटी!

उद्या रविवारी (६ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने करोडोंचा करार केला आहे. पंतने क्रिकेट किट बनवणारी कंपनी SG (Sanspareils Greenlands) सोबत ७ वर्ष जुन्या बॅट प्रायोजकत्व कराराचे नूतनीकरण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भारतातील सर्वात मोठा बॅट- प्रायोजकत्व करार आहे. पंत आता विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर बॅट एंडोर्समेंटद्वारे भारतातील तिसरा …

Read More »