Tag Archives: rohit sharma

यंदाही दम दाखवणार का?, सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई यंदा कशी खेळणार? काय असेल रणनीती?

Mumbai Indians : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटलं की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). तब्बल 5 वेळा जेतेपाद पटकावणाऱ्या मुंबई संघात यंदा महालिलावामुळे बरेच बदल झाले आहेत. त्यांचा हुकूमी एक्का हार्दीक पंड्या संघात नसून कृणाल, राहुल यांच्यासह परदेशी पाहुणे ट्रेन्ट बोल्ट, डी कॉक यांनाही पुन्हा संघात घेतलेलं नाही. त्यामुळे संघाचा चेहरामोहरा बऱ्यापैकी बदलला आहे. अशा संघाला घेऊन यंदा मैदानात उतरणारी मुंबई …

Read More »

IPL Mumbai Indians Playing 11 : मुंबईकडून सलामीला हिटमॅनसोबत कोण? रोहितने स्वत: दिलं उत्तर

Mumbai Indians : आगामी आयपीएलसाठी सर्व 10 संघ सज्ज झाले असून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघदेखील कसून सराव करत आहे. दरम्यान यंदा संघाने त्यांचा महत्त्वाचा खेळाडू आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक याला पुन्हा विकत न घेतल्याने सलामीला कोण? असा प्रश्न सर्वच फॅन्सना पडला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वत: याचं उत्तर दिलं असून त्याच्यासोबत यंदा सलामीला युवा यष्टीरक्षक फलंदाज …

Read More »

आयपीएलच्या इतिहासात ‘या’ पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत चौदा हंगाम पार पडले आहेत. आयपीएल स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करीत आहे. तर, आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 खेळाडूंचे नावे जाणून घेऊयात. महत्वाचे म्हणजे, या यादीत 4 …

Read More »

मुंबई इंडियन्ससाठी शूट करताना हिटमॅनची लेकीबरोबर मजा-मस्ती, समायरा-रोहितचा डान्स पाहाच!

Rohit Sharma Dance : रोहित शर्मा आगामी आयपीएलसाठी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची कमान सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण सामन्यांपूर्वी रिलॅक्स करण्याकरता रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्ससोबतच्या शूट्सदरम्यान मजा-मस्ती करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो शूटदरम्यान मुलगी समायरासोबत डान्स करताना दिसत आहे.

शूट दरम्यानचा डान्सचा हा व्हिडीओ शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की,’कॅम्पेनचा …

Read More »

IPL 2022 : धोनी ते अय्यर,  दहा संघाच्या कर्णधारांचा पगार किती?

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दहा संघ खेळणार आहेत. लखनौ आणि गुजरात हे दोन संघ यंदापासून सहभागी झाले आहेत. आयपीएलमधील सर्व संघानी विजेतेपदासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 2021 चा विजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता या संघामध्ये यंदाचा पहिला सामना होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी झालेल्या …

Read More »

सर्व फॉरमॅटमध्ये हा पाकिस्तानी फलंदाज विराट, रोहितपेक्षाही सरस?; इंग्लंडच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक | Babar Azam better than Virat Kohli Rohit Sharma Michael Vaughan heaps ultimate praise on all round batter scsg 91

१९६ धावांची खेळी करुन त्याने पराभूत होण्याची शक्यता असणारा सामना अनिर्णित ठेवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबार आझमने सर्वोत्तम फलंदाज म्हणून आपली दावेदारी आणखी मजबूत केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची येथील सामन्यामध्ये आझमने १९६ धावांची खेळी केल्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुहेरी शतकापासून चार धावा दूर असतानाच बाबर बाद झाला. मात्र त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानला एकवेळी …

Read More »

ICC Ranking : जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीचं फळ मिळालं, विराटची मात्र घसरण

ICC Ranking : टीम इंडियाने श्रीलंकेला टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने मात दिली. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने महत्त्वाची कामगिरी केली. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे त्याला नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. बुमराह आयसीसीच्या टेस्ट गोलंदजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आल आहे. त्याने सहा स्थानांची मोठी उडी घेतली आहे. तर श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करुणारत्ने यालाही फायदा झाला असून तो …

Read More »

श्रीलंकेच्या पराभवानंतरही भारतीय खेळाडूंनी लकमलला का दिल्या शुभेच्छा? नेमकं कारण काय?

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील डे-नाइट टेस्टमध्ये भारताने दमदार कामगिरी करत 238 धावांनी सामना जिंकला. यावेळी जसप्रीत बुमराहने खास योगदान दिलं. त्याने अप्रतिम ओव्हर करत महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. याच दरम्यान त्याने विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेच्या सुरंगा लकमल याच्याशी खास हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान याचा व्हिडीओही बीसीसीआयने पोस्ट केला आहे. लकमल याचा हा शेवटता आंतरराष्ट्रीय सामना असल्याने …

Read More »

IND vs SL : धोनीने सुरु केलेली परंपरा विराटनंतर रोहितनेही कायम ठेवली!

IND vs SL : बंगळुरुमध्ये खेळवण्यात आलेल्या पिंक बॉल कसोटीत भारताने श्रीलंकेला 238 धावांनी पराभूत करुन मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. टीम इंडियाने कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच सामना संपवला आणि विजय संपादन केला. पुरस्कार सोहळा पार पडला त्यावेळी कर्णधार रोहित शर्माने चषक घेतला आणि अशा खेळाडूकडे सोपवला ज्याचं अजून पदार्पणही झालेलं नाही.

कर्णधार रोहित शर्माने चषक घेतल्यानंतर …

Read More »

रोहित शर्माचा विजयी वारू, कर्णधार म्हणून सलग 14 वा आंतरराष्ट्रीय विजय, पाच मालिकांत व्हाईट वॉश

Rohit Sharma Captaincy : भारतानं श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी मात देत मालिकाही 2-0 ने खिशात घातली आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय असून कर्णधार रोहित शर्माची यात मोठा वाटा आहे. रोहित कर्णधार झाल्यापासून भारताचा हा सलग 14 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय आहे. तर पाचवा मालिका विजय आहे. विशेष म्हणजे या साऱ्या मालिकेत भारताने  प्रतिस्पर्धी …

Read More »

भारताची विजयी घोडदौड सुरुच, श्रीलंकेला पुन्हा व्हाईट वॉश, दुसरी कसोटीही 238 धावांनी खिशात

IND vs SL, 2nd Innings Highlight: भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आणखी एका अप्रतिम विजयाची नोंद केली आहे. भारताने कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 238 धावांनी श्रीलंकेला मात देत सामना जिंकला आहे. तर मालिकेतही 2-0 ने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय आहे. सामन्यात आधी भारताने 252 धावा करत श्रीलंकेला …

Read More »

IND vs SL : रोहित शर्माच्या षटकाराने चाहता जखमी, नाकाला हेअरलाईन फ्रॅक्चर

बंगळुरु : भारत आणि श्रीलंका या दोन संघात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माच्या षटकाराने एक चाहता जखमी झाला. हिटमॅनच्या षटकाराने या चाहत्याच्या नाकाचं हाड मोडलं आहे. त्याच्या हाडाला हेअरलाईन फ्रॅक्चरसह खोल जखमही झाली आहे. पिंक बॉल वापरुन खेळवल्या जाणाऱ्या या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ही घटना घडली.
<p …

Read More »

भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित ठरला 9वा खेळाडू, यादीत पहिल्या स्थानावर कोण?

IND Vs SL:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जात आहे. हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास आहे. श्रीलंकाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीतील 400 सामना आहे. भारताकडून 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार रोहित 9वा खेळाडू ठरलाय. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अव्वल स्थानी आहेत. …

Read More »

घरच्या मैदानावर सलग 15वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज

IND vs SL 2nd Test Preview: भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या (12 मार्च) अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून घरच्या मैदानावर सलग 15 वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. दरम्यान, 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.  रोहितच्या …

Read More »

डे-नाईट कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाकडं दोन विक्रम मोडण्याची संधी

IND vs SL: बंगळुरूच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्डेडिअममध्ये (M Chinnaswamy Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडं (Ravindra Jadeja) दोन विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाला दोन विकेट्स घेऊन बीएस चंद्रशेखर यांचा विक्रम मोडीत काढू शकतो.  याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये तो 2500 धावांचाही टप्पा गाठू शकतो. जाडेजा …

Read More »

पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंच्या सर्वाधिक धावा

Pink Ball Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना 12-16 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना पिंक बॉलनं खेळला जाणार आहे.  डे-नाईट कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चांगली कामगिरी करून दाखवलीय. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित आणि विराट मोठी खेळी …

Read More »

विराट कोहली, रोहित शर्मा नव्हंतर ‘या’ भारतीय खेळाडूंना मिळालं आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन

ICC Player of the Month: आयसीसीनं ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केलीय. या यादीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. दरम्यान, महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंसाठी सहा खेळाडूंना नामांकन मिळालं आहे. ज्यात श्रेयस अय्यर, मिताली राज आणि दिप्ती शर्मा या तीन भारतीयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आयसीसीनं पुरुष आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी यूएईच्या वृत्या अरविंद आणि …

Read More »

‘मला स्वप्नातंही वाटलं नव्हतं…’ मुलाखतीदरम्यान रोहित शर्मा झाला भावूक

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात मिळालीय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. पहिल्या कसोटी सामन्यानंतर रोहितनं अलीकडंच बीसीसीआयला एक मुलाखत दिली. ज्यात तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये …

Read More »

R Ashwin in Test: अश्विन म्हणजे ‘ऑल टाईम ग्रेट’, कर्णधार रोहित शर्माकडून स्तुतीसुमनं

R Ashwin in Test: श्रीलंकेविरुद्ध भारताने अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीचं दर्शन घडवत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. यावेळी संघातील दिग्गज खेळाडू आणि स्टार ऑफ स्पीनर रवीचंद्रन अश्विनने अप्रतिम कामगिरी करत दोन डावांत मिळून 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 436 विकेट्स पूर्ण केल्या असून त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार रोहित शर्माने देखील अश्विनचं …

Read More »

भारताच्या मोठ्या विजयामुळे रोहितवर कौतुकाचा वर्षाव, ‘ही’ कामिगिरी करणारा दुसराच भारतीय

Rohit Sharma Captaincy : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड असल्याने भारताने हा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मॅच असल्याने हा मोठा विजय त्याच्यासाठी आणखी खास झाला आहे. दरम्यान भारताने सामन्यात …

Read More »