Tag Archives: rohit sharma

IND vs BAN : दुसरा सामना गमावताच टीम इंडियाला मोठा तोटा, 2015 नंतर प्रथमच ओढावली ‘ही’ नामुष्की

India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावले, ज्यामुळे मालिकाही भारताच्या हातातून निसटली आहे. या पराभवामुळे भारतावर एक मोठी नामुष्की ओढावली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच भारताने बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना भारताने एका विकेटने तर दुसरा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. आता …

Read More »

रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी

India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. पण दौऱ्यातील कसोटी मालिकीपूर्वीच कर्णधार रोहितला दुखापत झाली, ज्यामुळे आता कसोटी मालिकेत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हा प्रश्न सर्वांसमोर आला आहे. अशावेळी रोहितच्या जागी सलामीला युवा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.  बांगलादेश दौऱ्यातील …

Read More »

दुखापतग्रस्त रोहितला फलंदाजी करताना पाहून पत्नी रितिका भावूक, इन्स्टाग्रामवर लिहिली खास पोस्ट

IND vs BAN 2nd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 नं पिछाडीवर गेलाय. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह बांगलादेशच्या संघानं एकदिवसीय मालिकेवर कब्जा केलाय. भारतानं सामना गमावला असला तरी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कामगिरीचं सोशल मीडियावर कौतूक होत आहे. मात्र, हाताला दुखापत …

Read More »

रोहित शर्माचा मोठा पराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले 500 हून अधिक षटकार

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात अनेक टर्निंग पॉईंट पाहायला मिळाले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात 266 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यातील अखेरच्या …

Read More »

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का; रोहित शर्मासह तीन खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs BAN 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावा लागलं. ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला अवघ्या पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताचं मालिकेतील आव्हान संपुष्टात आलंय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना 10 डिसेंबरला खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का …

Read More »

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून कुठं झाली चूक? ‘ही’ आहेत पराभवाची 5 कारणे

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय …

Read More »

फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार

IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. मात्र, याचदरम्यान भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. फिल्डिंगदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला दुखापत झाली असून …

Read More »

एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजचा धुमाकूळ; कॅलेंडर वर्षात भारतासाठी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडणाऱ्या भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दुसऱ्या सामन्यातही आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय …

Read More »

पहिल्या पराभवानंतर भारतीय संघात दोन महत्वाचे बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

India vs Bangladesh 2nd ODI Playing 11:  ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगलादेश नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर, बांगलादेशच्या संघातही एक बदल पाहायला मिळालाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात …

Read More »

बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार …

Read More »

बांगलादेशनं टॉस जिंकला, भारताला प्रथम गोलंदाजीचं आमंत्रण

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेर ए बांगला स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium)  खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार …

Read More »

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया

IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकिदवसीय सामना खेळण्यात आला. या रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. दोघांनी दहाव्या विकेट्ससाठी नाबाद 51 धावांची खेळी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. …

Read More »

खराब फिल्डिंग की फलंदाज, भारताच्या पराभवास जबाबदार कोण? जाणून घ्या कारणं

<p style="text-align: justify;"><strong>IND vs BAN 1st ODI:&nbsp;</strong> पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला. केएल राहुलच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना फक्त 186 धावा केल्या. राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने पाच विकेट्स घेतल्या. भारताने दिलेले 187 धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशची …

Read More »

दम लगाके हैशा! बांगलादेशविरुद्ध सामन्यांसाठी भारत सज्ज, बीसीसीआयनं शेअर केले सरावाचे फोटो

IND vs BAN ODI Series : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात ऑक्टोबर 2023 च्या सुमारास खेळवला जणार आहे. याचीच तयारी म्हणून भारत जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळत आहे. न्यूझीलंडनंतर भारत आता बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण पाच सामने खेळले जातील, ज्यात तीन  एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. यावेळी …

Read More »

VIDEO: वनडे मालिकेसाठी बांगलादेशमध्ये पोहचला भारतीय संघ, विराट-रोहितचे फोटो आले समोर

India vs Bangladesh ODI Series: भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चार डिसेंबरपासून एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात गुरुवारी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झालाय. रोहित शर्मासह विराट कोहली आणि इतर खेळाडूंचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. बांगलादेशमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांकडून या फोटोला पसंती मिळत आहे. गुरुवारी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला. …

Read More »

Team India Squad : बांग्लादेश दौऱ्यात पुन्हा रोहितकडे कर्णधारपद, इंडिया ‘ए’ संघाचं नेतृत्त्व ईश

IND vs BAN,Team India Squad : टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.  बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळणार असून त्यानंतर दोन कसोटी सामनेही खेळणार आहे. दरम्यान एकदिवसीय सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला आहे. तसंच या दौऱ्यात टीम इंडिया ए देखील मैदानात उतरणार असून त्यासाठीचा संघही जाहीर झाला …

Read More »

एकापाठोपाठ पाच शतकं, एक द्विशतक; कोहली, रोहित, पृथ्वी शॉसोबतच मोडले दिग्गजांचे विक्रम

Vijay Hazare Trophy Narayan Jagadeesan Record: तामिळनाडूचा (Tamil Nadu) फलंदाज नारायण जगदीशन (Narayan Jagadeesan) याच्या नावावर नवा जागतिक विक्रम. प्रथम श्रेणी एकदिवसीय सामन्यात सलग पाच शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कुमार संगक्कारा, देवदत्त पडिक्कल आणि अल्विरो पीटरसन यांच्या नावावर असलेला सलग चार शतकांचा विक्रम जगदीशनने मोडला.   141 चेंडूत 277 धावा काढताना एन. जगदीशनने जागतिक विक्रमासोबतच आणखी काही …

Read More »

न्यूझीलंडचे गोलंदाज समोर येताच तळपते रोहितची बॅट; टी20 मालिकेत भारताकडून ठोकल्यात सर्वाधिक धावा

India Tour of New Zealand: टी-20 विश्वचषकातील पराभवाची खपली भरून काढण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडसोबत (IND vs NZ)  तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या …

Read More »

‘मोठा माणूस, मोठा प्रभाव…’ पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माची इमोशनल पोस्ट

IPL 2023: मुंबई इडियन्सचा (Mumbai Indians) प्रमुख खेळाडू कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) मंगळवारी (15 नोव्हेंबर) आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या रिटेन्शनआधीच त्यानं आपल्या 13 वर्षाच्या आयपीएल कारकिर्दिला पूर्णविराम लावला. पोलार्डचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा होता. दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडू पोलार्डला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतायेत. यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंही (Rohit Sharma) पोलार्डसाठी एक इमोशनल पोस्ट केलीय. …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, पाहा संपूर्ण यादी

National Sports Awards 2022 : 2022 सालचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं सोमवारी विविध कॅटेगरीतील पुरस्कारांची घोषणा केली. टेनिसपटू अचंत शरथ कमलला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, जाहीर केलेल्या यादीत एकाही क्रिकेटपटुचं नाव नाही. पण, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांची …

Read More »