IPL Mumbai Indians Playing 11 : मुंबईकडून सलामीला हिटमॅनसोबत कोण? रोहितने स्वत: दिलं उत्तर

Mumbai Indians : आगामी आयपीएलसाठी सर्व 10 संघ सज्ज झाले असून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघदेखील कसून सराव करत आहे. दरम्यान यंदा संघाने त्यांचा महत्त्वाचा खेळाडू आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक याला पुन्हा विकत न घेतल्याने सलामीला कोण? असा प्रश्न सर्वच फॅन्सना पडला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वत: याचं उत्तर दिलं असून त्याच्यासोबत यंदा सलामीला युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मैदानात उतरणार आहे. रोहितने नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली.

मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. त्यामुळे ईशान किशनला यंदा मुंबईने तब्बल 15.25 कोटी देत आपल्या ताफ्यात सामिल केलं. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. दरम्यान मुंबईचा यंदाची प्लेयिंग 11 कशी असून शकते यावर एक नजर फिरवू…

मुंबईची संभाव्य अंतिम 11

रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, रिले मरेडिथ, मयांक मार्कंडे, मुरुगन आश्विन

हेही वाचा :  भारताची सलामीवीर स्मृती मांधनाची प्रकृती स्थिर

  

मुंबई इंडियन्स संपूर्ण संघ

रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख)      

हे ही वाचा-

IPL 2022 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू

IPL 2022 : विराट कोहली पुन्हा येणार, आरसीबीचं कर्णधारपद कोहली सांभाळेल, आश्विनचा दावा

LSG signs Andrew Tye: लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …