Tag Archives: Marathi News

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

SBI Clerk Recruitment 2023: बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले बहुतांशजण बॅंकेत नोकरी मिळण्याची इच्छा बाळगून असतात. जर तुम्हीदेखील बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात …

Read More »

‘आमच्या पाठीमागे कोण ते शोधून काढा अन्…’; राज ठाकरेंना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी आरक्षणसाठी दोन वेळा आमरण उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील राज्यभर फिरून मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला धारेवर धरत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महत्त्वाचं विधान …

Read More »

‘टायटॅनिक’च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?

Titanic First Class Dinner Menu: टायटॅनिक या आलिशान जहाजाला जलसमाधी मिळून शतकभराचा काळ लोटला असला तरीही त्याबाबतचे काही प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत. अशाच टायटॅनिक या महाकाय जहाजाबद्दल एक कमालीची गोष्ट काही दिवसांपूर्वी जगानं पाहिली. निमित्त होतं ते म्हणजे त्या गोष्टीचा लिलाव.  टायटॅनिकवरील प्रथम श्रेणी प्रवासी अर्थात फर्स्ट क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण बेत अर्थात Titanic First Class Dinner …

Read More »

मासे खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; पापलेट, सुरमईसह 54 मासे ताटातून गायब होणार!

प्रणव पोळेकर झी24 तास रत्नागिरी: पापलेट, सुरमईसह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या – तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी एक ना अनेक नावं ऐकल्यानंतर आपल्यातील मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. …

Read More »

कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं!

Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले …

Read More »

भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?

Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन …

Read More »

सुतळी बॉम्बच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, फटाक्यामुळे दिवाळी ठरली शेवटची

Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. …

Read More »

भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा

MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला …

Read More »

VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

Crime News : देशभरात एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी होत असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अ‍ॅण्ड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत एक पाच वर्षाच्या मुलीसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील कार चालकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुर केला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतना राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसै देण्यास पसंती दिली होती. तर काहीजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपली देणगी जमा करत होते. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सीएम फंडची स्थिती काय आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात सर्वाधिक निधी गोळा झाला? कोणत्या …

Read More »

Indian Railway चं तिकीट बुक करतानाच तुम्हाला Seat का निवडता येत नाही?

Indian railway ticket booking : भारतीय रेल्वेला एक मोठा इतिहास आहे, किंबहुना भारतीय रेल्वेमुळंच देशातील प्रवास अतिशय सुखकर झाला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशातील सर्वच स्तरातील नागरिकांना रेल्वेनं प्रवास करणं शक्य झालं. यानिमित्तानं देशातील विविध प्रदेशही एकमेकांशी जोडले गेले. अशा या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही कधी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे का?  तिकीट बुक करताना तुमच्या एक बाब …

Read More »

कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार

Crime News : कर्नाटकातून (Karnataka Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रविवारी अज्ञात हल्लेखोराने एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोसकून हत्या केली. या हत्येमुळं कर्नाटकात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Karnataka Police) घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. …

Read More »

‘पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का’; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं

Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) देऊन त्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरली आहे. मनोज जरांगे यांनी या मागणीसाठी दोनवेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. मात्र सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगे …

Read More »

‘आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने…’; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या

Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) आग्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 फूट अंतर होतं आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी चिठ्ठीही लिहिली …

Read More »

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.  पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह गोव्यात शुक्रवारी जोरदार पावसाने …

Read More »

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार …

Read More »

टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Accident : दिल्ली-जयपूर महामार्गावर (Delhi Jaipur highway) शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चार जण ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारने पेट घेतल्याने चारही जणांचा जळून मृत्यू झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार …

Read More »

Vivah Muhurta 2023 : नोव्हेंबर, डिसेंबरचे शुभ मुहूर्त… या दिवशी करु शकता ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘गृहप्रवेश’

Vivah Muhurta 2023 : हिंदू धर्मात प्रत्येक कार्याकरिता शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ काळ आणि शुभ मुहूर्त यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. चातुर्मासात 29 जून ते 22 डिसेंबरपर्यंत विवाह, साखरपुडे, गृहप्रवेश आणि अनेक शुभ विधी करण्यासाठी मुहूर्त जाहिर करण्यात आले आहेत.  ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गृहप्रवेशाकरिता 10 शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये 6 आणि डिसेंबरमध्ये 4 असे एकूण 10 …

Read More »

गर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरु झालंय. मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झालीय. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केल्याने ओबीसी नेते चांगलेच संतापले आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्या अल्टिमेटमला महाराष्ट्र सरकारने घाबरू नये आणि चुकीचा मार्ग स्वीकारू नये, तसेच इतर मागासवर्गीय सदस्यांवर अन्याय होता कामा नये, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार …

Read More »

मसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले…

Nashik Crime : दिवाळीत तुम्ही चमचमीत पदार्थ बनवत असाल तर सावधान…कारण तुम्ही वापरत असलेले मसाले भेसळयुक्त (colored chili powder) असण्याची शक्यता आहे. कारण मसाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून भेसळ करणाऱ्या मसाल्यांचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. गुलशन-ए-मदिना नावाच्या बंगल्यात SEA-MA मसाले प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीच्या कारखाना सुरू होता. या कारखान्यात रंगांचा वापर करून तिखट आणि …

Read More »