Tag Archives: Marathi News

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता…

Zerodha Success Story : गेल्या काही वर्षांपासून देशात युवा उद्योजकांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये फ्लिपकार्ट, ओला आणि ओयो यांसारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या संस्थापकांनी भारतीय बाजारपेठेवर खोलवर छाप सोडली आहे. यामध्ये झिरोधाच्या कामत बंधुंचाही समावेश आहे. शातील सर्वात मोठी ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ दरवर्षी करोडो रुपये पगार घेतात. नितीन आणि निखिल कामथ यांनी मिळून …

Read More »

तुमच्याकडेही आहेत ‘ही’ दुर्मिळ नाणी? रातोरात बनू शकता करोडपती, जाणून घ्या

Old Coins Online Sale: अनेकांना जुनी नाणी साठवण्याचा छंद असतो. तुमचा हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो असं कोणी सांगितलं तर? हो. कारण जुन्या, दुर्लभ नाण्यांना बाजारात खूप किंमत आहे. यामध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांचाही समावेश आहे. जर तुम्ही जुनी नाणी आणि नोटा जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला श्रीमंत …

Read More »

तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, ‘हिंदूंना मारण्याची…’

Telangana Assembly : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) घवघवीत यश मिळालं आहे. तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली आहे. मात्र तेलंगणात निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करणाऱ्या एआयएमआयएम (AIMIM) आणि काँग्रेसमध्ये आता चांगला समन्वय असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी काँग्रेस सरकारने शनिवारी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन अडचणीत सापडणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांची प्रोटेम स्पीकर …

Read More »

‘…तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही’; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता

Marital rape : जेव्हा एखाद्या एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा तिला आयुष्यभर त्या वेदनादायक घटनेसोबत जगावं लागतं. पण जेव्हा महिलेवर तिच्याच पतीकडून बलात्कार होतो तेव्हा तिला त्या वेदनांसोबतच बलात्कार करणाऱ्यासोबतही जगावं लागतं. समाजात विवाह बंधनात स्त्रियांच्या संमतीला जास्त महत्त्व दिले जात नाही. तसेच पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे हे लैंगिक हिंसा किंवा बलात्कार मानले जात नाही. अशातच अलाहाबाद हायकोर्टाने वैवाहिक …

Read More »

बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं महिलेचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार

Transgender Marriage: दोन मैत्रिणींच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसऱ्या मैत्रिणिने लिंग परिवर्तन केले. इंदूरमध्ये महिलेपासून पुरुष बनलेल्या तरुणाने लग्न केले आहे. देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यानंतर गुरुवारी इंदूरमध्ये महिलेचा पुरुष बनलेल्या तरुणाने विशेष विवाह कायद्यांतर्गत तरुणीशी लग्न …

Read More »

केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!

KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या …

Read More »

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

आपल्यामुळं कोणालातरी आनंद होत असेल तर…; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल

Trending Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण स्क्रोल करत असतो तेव्हातेव्हा कायमच काही नव्या गोष्टी नजरेस पडता. एखाद्या कलाकार जोडीच्या नात्यात आलेला दुरावा, कोणामध्ये बहरणारं प्रेम, नवे चित्रपट, नव्या घोषणा या साऱ्याच्या पलिकडे जाऊन आता सोशल मीडियावर बहुविध विषय अगदी सहजपणे पाहता येतातत. जगाच्या पाठीवर कुठं काय सुरुये हे उत्तमरित्या सादर करणाऱ्या मंडळींची संख्या झपाट्यानं वाढल्यामुळं आता …

Read More »

भारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, ‘न्याय हवा असेल तर…’

Pak Terrorist : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना एक एक करुन संपवलं जात आहे. अज्ञात बंदूकधारी पाकिस्तानपासून कॅनडापर्यंत भारताच्या शत्रूंना मारत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अज्ञात हल्लेखोरांविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हल्लेखोरांचे लक्ष्य हे भारत सरकारला हवे असलेल्या दहशतवादी आहेत. पण आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच या हत्यांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जे …

Read More »

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल …

Read More »

पुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग!

Pune Pashan Road: सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियात आहे. हे एक दु:ख करणारे गाणे असून अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झालंय. लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवतायत. दरम्यान पुण्यातील पाषाण रोडवर प्रत्यक्षात मोये मोये पाहायला मिळत आहे. या रोडवर पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जॅम करण्यात आलंय. या रस्त्यांवर गाड्या आणि नागरिकांनी खूप गर्दी केली आहे. यामागचे कारण समजले तर …

Read More »

Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

Business Idea: अनेकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमका काय व्यवसाय करायचा हे समजत नसते. पण कधीकधी आपली आवडच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आपली आवड पैसे कमावून देणाऱ्या रोजगाराचा स्रोत बनते. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये बिहारमधील एका व्यक्तीने छंद म्हणून जोपासलेले कामामुळे तो आज दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. सीताराम केवट हे बिहारमधील कटिहारमधील हसनगंजमध्ये राहतात. त्यांना …

Read More »

राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, ‘येथे’ पाठवा अर्ज

District court Recuitment: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख …

Read More »

एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याचीही सुविधा; ‘या’ ऑफरचा तुम्हालाही घेता येईल फायदा

Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  …

Read More »

विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन …

Read More »

पैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सुसंस्कृत पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) जादूटोण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशाचां पाऊस पाडतो म्हणून एका भोंदू बाबाने तरुणाचे 18 लाख रुपये पळवल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बनावट पोलिसांचा देखील समावेश होता. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक …

Read More »

निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या

EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये …

Read More »

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. …

Read More »

Maharashtra Weather : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात …

Read More »

नमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी ‘येथे’ करा नोंदणी

Namo Maharojgar Melava: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी एकूण रिक्त जागा, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील. यात फील्ड सेल्स …

Read More »