Tag Archives: Marathi News

सेंट बँक होम फायनान्समध्ये बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023:  बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ऑफिसरच्या …

Read More »

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Girl Became Rich by Begging: रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी …

Read More »

गुजरातमध्ये अवकाळी पावसामुळे विध्वंस; वीज पडून 20 जणांचा मृत्यू

Gujarat Rain : रविवारी राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता देशभरातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने देखील (SEOC) पावसामुळे किमान 40 जनावरे देखील मरण पावल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातही रविवारी विविध भागात अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार …

Read More »

अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार …

Read More »

मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या शेअर बाजारातील 5 दिवसांमध्ये रिलायन्स कंपनीने तगडी कमाई करत शेअर होल्डर्सवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्स असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 175.31 अंक म्हणजे 0.26 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे 5 दिवसांत रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी …

Read More »

सुप्रियांवर कारवाई, शरद पवारांना सूट; अजित पवारांची नवी खेळी? राजकीय वर्तुळात चर्चा

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची यावरुन निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सध्या संघर्ष सुरू आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तिसरा संघर्ष सुरू झालाय तो संसदेत लोकसभा अध्यक्षांकडे. अजित पवार गटाच्या खासदारांवर कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटानं केली. त्यानंतर आता अजित पवार गटानंही आक्रमकपणे शरद पवार गटाच्या खासदारांवर कारवाई करण्याची याचिका लोकसभा अध्यक्षांकडे केलीय. मात्र जेव्हा …

Read More »

ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

Pakistan Defeated India : संयुक्त राष्ट्राच्या मंचावर (UNITED NATIONS) भारत आणि पाकिस्तान नेहमीच यांच्यात वादावादी होत असते. इथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर अनेकदा उघडपणे समोर येते. भारत आपल्या उत्कृष्ट मुत्सद्देगिरीच्या बळावर पाकिस्तानला अनेकदा पराभूत करत असतो. काश्मिरच्या मुद्द्यावरुन वारंवार भाष्य करणाऱ्या पाकिस्तानला भारत सडेतोड प्रत्युत्तर देत असतो. मात्र यावेळी पाकिस्तानचं पारडं जड ठरलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर एका निवडणुकीत …

Read More »

Dream Job: ‘या’ तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात ‘इतके’ पैसे

Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना …

Read More »

Weird Tradition : भारतात ‘या’ ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी…

Weird Tribes : पांचाल राजा द्रुपदची कन्या द्रौपदीच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवण्यात आला होता. त्यावेळी अर्जुनने धनुर्विद्याने द्रौपदीला मिळवलं. त्यानंतर अर्जुन भावंडासह द्रौपदीला घेऊन घरी आला. त्यावेळी त्यांनी आईला हाक मारली पण माता कुंती कामात व्यस्त होती. मुलांनी काय आणलं याकडे तिने पाहिलं नाही. त्यावर ती म्हणाली की, जे काही सोबत आणलं आहे, ते पाच भावंडामध्ये वाटू घ्या. त्यामुळे द्रौपदीला पाच भावांची पत्नी म्हणून …

Read More »

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! ‘महारेरा’च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Maharera take action on 248 projects : नवीन घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर आताच सावध व्हा… तुम्ही ज्या बिल्डरकडून घर घेणार आहात, त्याची महारेरा नोंदणी आहे का? महारेरानं (Maharera ) या बिल्डरला काळ्या यादीत टाकलेलं नाही ना? याची आधी खातरजमा करून घ्या. आम्ही असं सांगतोय कारण महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. …

Read More »

भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन

World Cup losing shock: वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिममधले 1 लाख 30 हजारांची प्रेक्षक संख्या अक्षरश: शांत झाली. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. केवळ टीम इंडियाचेच नाही तर संपूर्ण भारताचे वर्ल्ड कपचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते. मात्र विश्वचषक गमावल्यामुळे …

Read More »

म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती

Mhada Homes : स्वत:च्या घराचं स्वप्न अनेकजण पाहतात. याच घरांसाठी कैक मंडळी फार आधीपासूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसता. अखेर जेव्हा हे घराचं स्वप्न साकार होतं तेव्हा होणारा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी, कारण आता म्हाडाचा आणखी एक प्रकल्प तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावणार आहे.  संभाजीनगरच्या ऑरिक सिटीमध्ये म्हाडाचा तब्बल 4500 घरांचा प्रकल्प भा …

Read More »

मोबाईलमधलं ‘हे’ अॅप सांगणार रस्त्यावरच्या स्पीड कॅमेराचं लोकेशन; पाहा कसं वापराल

Speed Camera Alert : मागील काही वर्षांमध्ये भारतात वाहनांसंबंधीचे नियम इतके बदलले की खऱ्या अर्थानं बेशिस्त पद्धतीनं वाहनं चालवणाऱ्यांवर चाप बसला. पण, अनावधानानं किंवा कोणत्या दुसऱ्या कारणानं वाहनाचा वेग ओलांडला आणि त्या रस्त्यावर तितकी वेगमर्यादा नसेलच तर, एक कॅमेरा तुमचा फोटो टीपतो आणि तो तुमच्याच नोंद असणाऱ्या Mobile Number वर पाठवून चलान आणि दंडात्मक रकमेची माहिती तुम्हाला देतो.  नकळतपणे अशी …

Read More »

नोकरीसाठी मुलाने दिली बापाच्या हत्येची सुपारी; पित्यावर गोळीबारही केला, मग…

Crime News : झारखंडमध्ये (Jharkhand Crime) नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंडच्या रामगडमध्ये एका मुलाने स्वतःच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलाने ज्यांना हत्येची सुपारी दिली होती त्यांनी पित्यावर हत्या केला. या हल्ल्यात पिता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं करण्यामागचं कारण …

Read More »

वर्ल्डकप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कुस्तीकडे नेत्यांची पाठ; लोकांचा मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव :  धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे लाल माती व मॅटवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगात आला आहे . क्रिकेटच्या मॅच पाहण्यासाठी नेत्याची झुंबर उरलेली असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातल्या मातीतल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळतय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर धाराशिवमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे जिल्ह्यातील स्थानिक आमदार, …

Read More »

‘गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार’; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Rajasthan Polls : राजस्थानात विधानसभा निवडणुकीवरुन (Rajasthan Assembly Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात आता पंतप्रधान मोदी (PM Modi) देखील सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजस्थानमधील भरतपूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार निशाणा साधला. काँग्रेसला घेरण्यासाठी पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित …

Read More »

हे कसले रेस्क्यू ऑपरेशन? सहाव्या दिवशी सिल्क्यारा बोगद्यातून समोर आली धक्कादायक माहिती

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडच्या उत्तरकाशी (Uttarkashi) येथील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) भाग कोसल्याने अनेक मजूर अडकून पडल्याने देशवासिय चिंतेत आहेत. ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्याराहून डंडालगावपर्यंत जाणाऱ्या या निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला होता. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडवण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली …

Read More »

Indian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी

Indian Railway: देशातील मोठी लोकसंख्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेची सुविधा वापरते. शहरांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने रेल्वेवर मोठा ताण पडू लागला आहे. पण आता रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. देशात अनेक किलोमीटरचे नवीन रेल्वे रुळ टाकण्यात येत आहेत. अनेक नवीन गाड्या सुरू झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससारख्या जगप्रसिद्ध …

Read More »

अवघ्या 8 हजारात 50MP कॅमेरा, 16 जीबी रॅमचा 5G स्मार्टफोन, आणखी काय हवंय?

Infinix Hot 30i Discount: स्मार्टफोनमध्ये प्रत्येक महिन्याला नवनवे अपडेट येत असतात. त्यामुळे जास्त किंमतीचा फोन घेण्यापेक्षा अनेक तरुण कमी किंमतीत जास्त फिचर्स असलेला मोबाईल फोनच्या शोधात असतात. असाच एक दमदार फोन घेण्याची संधी चालून आली आहे. तुम्हाला 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या फीचर्ससह 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी Infinix Hot 30i हा एक चांगला पर्याय आहे. या फोनवर …

Read More »

टाटा टेक्नोलॉजी IPO मध्ये पैसे लावणं फायद्याचं की तोट्याचं? एक्सपर्ट्सचे मत जाणून घ्या

Tata Technologies IPO: टाटा टेक्नोलॉजी आयपीओ 22 नोव्हेंबरला येत आहे.  तब्बल 19 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रतन टाटा कंपनीचा IPO बाजारात येत आहे. सध्या IPO साठी प्राइस बँड देखील निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना किती पैसे खर्च करावे लागतील? या आयपीओमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे की तोट्याचे? यावर एक्सपर्टचे मत काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अभियांत्रिकी आणि उत्पादन विकासाशी …

Read More »