Tag Archives: Marathi News

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; बोलेरो दरीत कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Accident : उत्तराखंडच्या पिथौरागढ (Pithoragarh Accident) येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे (Uttarakhand Police) पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले …

Read More »

हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण

World News : हिमालयाच्या पर्वतशिखरांनी कायमच आपल्यालातील लहान मूल जागं केलं आहे. शालेय अभ्यासक्रमांपासून ओळखीत आलेला हा हिमालय पर्वत किंबहुना त्या पर्वतरांगांमध्ये येणारी पर्वतशिखरं कायमच आश्चर्याचा मुद्दा ठरली. पण हीच पर्वतशिखरं आता संपूर्ण जगाची चिंता वाढवताना दिसत आहेत. कारण? कारण वाचून हैराण व्हाल, आपण नेमके किती चुकलो याचा विचारही कराल.  Reuters च्या एका अहवालानुसार आशिया खंडात असणाऱ्या जवळपास 75 टक्के …

Read More »

मुलाचा पाय मोडला, स्ट्रेचर मिळेना! वकील बाप थेट रुग्णालयातच स्कुटी घेऊन घुसला; पाहा VIDEO

Viral Video : तुम्हाला थ्री इडियट्स चित्रपटातील तो सीन तर नक्कीच लक्षात असेल ज्यामध्ये रॅंचो त्याचा मित्र राजूच्या वडिलांना स्कूटीवर रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जातो आणि थेट डॉक्टरांच्या पुढ्यात नेऊन उभे करतो. असाच काहीसा प्रकार राजस्थानात (Rajasthan) पाहायला मिळाला आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एका व्यक्तीने आपली स्कूटी थेट हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर नेली आहे. मुलाला चालता येत नसल्याने वकिल बापाने स्कूटी …

Read More »

Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

Crime News : मध्य प्रदेशात (MP News) गुरुवारी संध्याकाळी नोटांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यासमोरील (MP Police) रस्त्यावरच एका महिलेने 500 च्या नोटांचा वर्षाव केला. या नोटांच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनी पोलीस ठाण्यासमोरून लोकांना हटवले. त्यानंतर महिलेकडे चौकशी केली असता तिने पोलिसांवरच भ्रष्टाचाराचा (Bribe) आरोप लावला. पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच वृद्ध …

Read More »

पोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही लोक अंधश्रद्धेला (Superstition) बळी पडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार यवतमाळमध्ये (yavatmal news) पाहायला मिळाला आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर पोटदुखीच्या त्रासाने ते रडतेय म्हणून काळजीपोटी जन्मदात्या आई वडिलांनी गावातील जुन्या मंडळींचे ऐकून अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार केला आहे. आई वडिलांच्या या उपायामुळे 11 दिवसांच्या चिमुकलीची मृत्यूसोबत झुंज सुरु आहे. यवतामाळमध्ये …

Read More »

पत्नीचे अंत्यसंस्कार करायला गेला अन् पतीवर ओढावला मृत्यू; दाम्पत्याच्या मृत्यूने गावात शोककळा

Heat Wave : देशात एकीकडे मान्सूनचं आगमन झालेलं असताना बिहारमध्ये उष्णतेची प्रचंड मोठी लाट (Bihar weather) आली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बिहारमधील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या उन्हामुळे उष्माघातामुळे बळी पडल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या 24 तासांत उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. एकट्या भोजपूरमध्ये उष्माघाताने (Heat stroke) सहा जणांचा …

Read More »

Weird Tradition : विचित्र! भारतात ‘या’ ठिकाणी महिलेचं होतात अनेकांसोबत लग्न, प्रत्येकासोबत होते सुहागरात

Weird Tradition :  प्रेम आणि विश्वासचं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं…या नात्यात जेव्हा कोणी तिसरा येतो हे कोणालाही मान्य नसतं. नवरा बायकोमध्ये कधी दुसरी महिला किंवा दुसरा पुरुष आल्यास त्यांचा नात्याला तडा जातो. कोणालाही आपला नवरा किंवा आपली बायकोही शेअर करायला मुळीच आवडणार नाही. ती व्यक्ती फक्त आपलीच आहे आपला तिच्यावर हक्क आहे. पण या नात्यावर दुसरा कोणी हक्क गाजवायला …

Read More »

धक्कादायक! 500 रुपयांना मुलांची विक्री; 18-18 तास करायला लावायचे काम अन्…

Crime News : राजस्थानमधून (Rajasthan News) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये पोलिसांनी तब्बल 22 बालमजुरांची (Child Labour) सुटका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही मुले एकाच खोलीत राहून काम करत होती. धक्कादायक बाब म्हणजे बिहारमधल्या (Bihar Crime) या मुलांची अवघ्या 500 रुपयांना विक्री करण्यात आली होती. 9 ते 16 या वयोगटातील ही मुले असल्याची माहिती समोर आली आहे. …

Read More »

पहाटेच सुरक्षा दलाला मोठं यश; दोन तासातंंच ठार केले पाकिस्तानचे 5 दहशतवादी

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये ( Kupwara) दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलाला मोठं यश मिळाले आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांना (terrorists) ठार केले आहे. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (ADGP) ही माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे दहशतवादी आणि लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये झालेल्या चकमकीत पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोन …

Read More »

“…तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू”; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!

Karnataka HC warns Facebook : कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka HC) लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकवर (Facebook) भारतात बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. बिकर्णकट्टे, मंगळुरू येथील रहिवासी कविता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी हा इशारा दिला आहे. खंडपीठाने आपल्या निर्देशात आवश्यक माहितीसह संपूर्ण अहवाल आठवडाभरात न्यायालयासमोर सादर करा असे सांगितले आहे. केंद्र सरकारने (Central Government) …

Read More »

दप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु

School Reopening : राज्यातील बऱ्याच शाळांना एप्रिल महिन्याच्या मध्यमापासून उन्हाळी सुट्टी लागली होती. या सुट्टीच्या निमित्तानं अनेक बाळगोपाळांनी तडक गावची वाट धरली, कोणी नातेवाईकांकडे गेलं, तर कोणी ऊन्हाळी शिबिरांमध्ये जाऊन काहीतरी नवं शिकलं. तर, कोणी मात्र या सुट्टीच्या दिवसांमध्ये फक्त आराम आणि कल्ला केला. आता मात्र या सर्व मंडळींचं हे वेळापत्रक बदलणार आहे. कारण, गुरुवार (15 जून 2023) पासून नव्या …

Read More »

वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?

Missing Man Found Eating Momos: बिहारच्या भागलपूरमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या सासरच्या मंडळींवर मुलाची हत्या व अपहरण केल्याचा आरोप केला होता. मुलाचा खूप शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्याचा मृत्यू झाल्याची भीती त्याच्या कुटुंबीयांना वाटली. पण रहस्यरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर दिल्लीतील नोएडा येथे मोमोज खाताना सापडला आहे. बिहारमधून गायब झालेला …

Read More »

पत्नीसोबत Joint Home Loan घेण्याचे फायदे अनेक; पाहून आताच घ्याल घर खरेदीचा निर्णय

Joint Home Loan: लहानपण, शिक्षण, महाविद्यालयीन आयुष्य, करिअरच्या वाटा, शिक्षणाला साजेशी नोकरी आणि त्यातूनच पुढे पाहिलं जाणारं हक्काच्या घराचं स्वप्न. अनेकांच्याच आयुष्यात या गोष्टी सहसा याच क्रमानं घडतात. किंबहुना एखाद्या चांगल्या ठिकाणी जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा पहिलं ध्येय्य असतं  ते म्हणजे एक सुरेखसं स्वत:चं घर घेण्याचं.  बरीच (Financial Managment) आर्थिक जुळवाजुळव आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलतीनंतर अखेर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत …

Read More »

Share Price: इतिहास रचला! पहिल्यांदाच एका शेअरची किंमत 100000 रुपये; तुमच्याकडे आहे का?

MRF Share Price: मागील चार महिन्यांपासून शेअर बाजारात (Share Market) मोठा चढ-उतार पहायला मिळत होता. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असल्याचं दिसत आहे. मागील वर्षापासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमधून काढता पाय घेतला होता. मात्र, आता मार्केट पुन्हा स्टेबल होत असल्याचं दिसतंय. अशातच शेअर मार्केटमध्ये मंगळवारी इतिहास घडला आहे. एका शेअरच्या (MRF Share Price) किंमतीने लाखाची किंमत पार केली.  सर्वात मोठ्या टायर कंपनीपैकी …

Read More »

मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह खासगी माहिती ऑनलाइन लीक

CoWIN Data Leak: करोना लस (Covid Vaccine) घेताना देण्यात आलेली नागरिकांची माहिती ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेत साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीटरला (Twitter) या आरोपाला दुजोरा देणारे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. त्यांच्या आरोपानुसार, करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती …

Read More »

लष्करी जवानाच्या पत्नीला विवस्त्र करुन 120 जणांकडून मारहाण? जम्मुतून सरकारकडे मागितला न्याय

Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या वेल्लोरमध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) एका जवानाच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पत्नीच्या अंगावरील कपडे काढून तिला ओढूत 120 जणांनी मिळून तिला मारहाण केल्याचा आरोप जम्मू काश्मिरमध्ये तैनात असलेल्या जवानाने केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पतीने व्हिडिओ …

Read More »

Video : “चल इथून निघ नाहीतर…”; टीव्हीवरील चर्चेदरम्यान स्टुडिओतच फ्री स्टाईल हाणामारी

Viral Video : ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’नंतर आता आणखी एका चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. संजय पूरण सिंह चौहान दिग्दर्शित ’72 हूरें’ (72 Hoorain) या चित्रपटावरुन सध्या वाद पेटला आहे. एका विशिष्ट धर्मातून आलेल्या आत्मघातकी बॉम्बरची कथा या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. या चित्रपटामुळे वाद इतका पेटलाय की, यावरुनच टीव्ही चॅनेवर सध्या चर्चासत्रे (TV Debate) सुरु आहेत. …

Read More »

वडिलांसमोरच शार्कने तरुण मुलाला जिवंत गिळले; अंगावर काटा आणणारा Video Viral

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शार्कने (Shark Attack) एका तरुणावर हल्ला करुन त्याला संपवल्याचे दिसत आहे. टायगर शार्कने (Tiger shark) इजिप्तच्या हर्गहाडा (Hurghada) शहराच्या मध्यभागी एका रशियन पर्यटकावर हल्ला केला. या भयानक हल्ल्यामध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा सर्व थरार एका व्यक्तीच्या कॅमेरात …

Read More »

Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा

Instagram Down News In Marathi : हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर केला जातो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि अनेक प्लॅटफॉर्म आपण वापरतो. यातील एक लोकप्रिय असे Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. युजर्सच्या सांगण्यावरुन त्यांना इन्स्टाग्राम अॅप वापरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे यूजर्सना आधी नेटचा इश्यू वाटला. पण नेट सर्व्हिस …

Read More »

आता पैसे भरून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही मिळणार Blue Tick;आजपासून सेवा सुरु

Instagram-Facebook Verification : भारतातील इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) युजर्स आता ट्विटरसारख्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ब्लू टिक्स (Blue tick) मिळवू शकणार आहेत. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणारी कंपनी मेटाने भारतातही आता व्हेरिफाईड सेवा सुरू केली आहे. मेटाने भारतात पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली आहे. त्यानंतर आता मेटा (META) ब्लूचे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी युजर्संना पैसे द्यावे लागतील. ट्विटरचे पेड व्हेरिफिकेशन …

Read More »