Tag Archives: Marathi News

Restaurant Of Mistaken Orders : ‘या’ हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

Restaurant Of Mistaken Orders : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जेवण्यासाठी किंवा काही खाण्यापिण्यासाठी हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्यापुढे वेटर मंडळी मेन्यूकार्ड घेऊन येतात. जिथं पदार्थांची आणि विविध प्रकारच्या पेयांची लांबलचक यादीच आपल्याला पाहायला मिळते. स्टार्टरपासून डेजर्टपर्यंत पूर्ण 4 Course Meal इथं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यातून प्राधान्यानं आपल्याला नेमकं काय खायचंय ते पदार्थ वेटरला आपण सांगणं अपेक्षित असतं.  आपण मागवलेले पदार्थ मग, …

Read More »

8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार ‘ही’ कार

8 Seater car registration: ‘कोणती कार घ्यायची बरं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घराघरात गहन चर्चा होते. कारण, इथं मेहनतीच्या कमाईचे पैसे खर्च होणार असतात. मुळात मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आणखी कोण, कार खरेदीच्या वेळी या मंडळींना एकाच गोष्टीची काळजी असते, ती म्हणजे आपण घेत असणारी कार कुटुंबासाठी पुरेशी असेल ना? घरातली मंडळी कारमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील ना? याच प्रश्नांचं …

Read More »

Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Viral Massage Fact Check: सोशल मीडियाचा आवाका वाढल्यानंतर अनेक फेक न्यूज (Viral Fake News) आणि फेक मॅसेजेच दररोज हजारोंच्या पटीने व्हायरल होत असतात. त्यातील काही मॅसेजेस तुमच्यावर थेट परिणाम करतात. मॅसेजवर व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर गंभीर दावे देखील केले जातात. अशातच एक मॅसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. व्हायरल मॅसेज मागे दावा आहे की, मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर …

Read More »

स्वस्तात खरेदी करा OnePlus Nord Watch! स्मार्ट डीलमध्ये मिळवा 3500 रुपयांची सूट

OnePlus Community Sale : वनप्लस युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. चीनी टेक कंपनी वनप्लस भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उत्पादनांची विक्री करत आहे. कंपनी प्रीमियम अनुभवासह उत्तम अशी उपकरणे विकते ज्यासाठी प्रीमियम किंमत देखील मोजावी लागते. त्यामुळे कंपनीने कम्युनिटी सेल आणला आहे. या जबरदस्त सेलमध्ये स्मार्टफोनच्या प्रत्येक रेंजवर बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. यासोबतच स्मार्ट टीव्हीवरही आकर्षक डील्स उपलब्ध आहेत. इतकंच …

Read More »

Viral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना…

Husband Wife Viral Video : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा ट्रेंड पाश्चात्य देशांमधून आता भारतात दिसून येतं आहे. या अशा नात्यांमुळे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधावरील विश्वास उडताना दिसत आहे. नातं हे विश्वास आणि प्रेमावर असतं पण जेव्हा दोघात तिसरा येतो तेव्हा त्या नात्याला तडा जातो. भारतात आजही महिलांना आपल्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला दुसऱ्या स्त्रीसोबत शेअर करु शकतं नाही. त्यात जर तिला …

Read More »

“…म्हणून पूल पाडला”; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा

Bhagalpur Bridge : बिहारमधील (Bihar) भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल (Bridge) कोसळला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून त्यात काही सेकंदात पूल नदीत बुडाला. याआधीही हा पूल तुटला होता. त्यामुळे तो पुन्हा बांधला जात होता. मात्र आता पुन्हा एकदा तोच पूल पूर्णपणे तुटून नदीत बुडाला आहे. 1750 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती समोर आली …

Read More »

पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Viral Video: जन्मत: प्रेमाची संकल्पना रुजली जाते ती आपल्या माणसांकडून. कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर खूप मोठा पगडा असतो. आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. भरघोस पगाराची नोकरी लागावी आणि सेलट होऊन सुखी आयुष्य जगावं, अशी पालकांची इच्छा असते. लहानपणी शब्द खाली पडू न देणारी मुलं वयात आली की आई वडिलांचं ऐकत नाही, असं सर्रास पहायला मिळतं. …

Read More »

इअरबड्सच्या वापरामुळे ऐकूच येईना; 18 वर्षाच्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार

Viral News : वाहनांचे हॉर्न, टीव्हीचा मोठा आवाज यासारख्या गोष्टी रोजच्या रोज आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहेत. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले इअरफोन (earphones) आणि हेडफोन्सचीही भर पडली आहे. या उपकरणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. त्यामुळे इअरफोन हे धोक्याची घंटा ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडलाय. इअरफोनच्या अतिरिक्त वापरामुळे …

Read More »

“पोलीस काही तोफ नाहीत”; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल

Gujarat Crime : गुजरातच्या (Gujarat Crime) वापीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वलसाड पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला (autorickshaw driver) एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका क्षुल्लक मुद्द्यावरून रिक्षा चालकाने महिलेसोबत वाद होता आणि अयोग्य वर्तन केले. रिक्षा चालकाच्या त्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Gujarat Police) या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने …

Read More »

“बायकोने माझं वाटोळं केलं” पत्नी पीडित नवरोबांच्या पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या फेऱ्या

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमाच्या (vat purnima 2023) एक दिवस आधी पत्नी पीडित आश्रमतर्फे पिंपळाच्या झाडासमोर फेरी पूजन करण्यात आलं आहे. पिंपळच्या झाडाला 121 उलटया फेऱ्या मारत उद्या यमराजाने पत्नीचे ऐकू नये यासाठी पूजन करण्यात आल्याचे पत्नी पीडित पुरुषांचे म्हणणे आहे. महिला पुरुषांना त्रास देतात मात्र त्यांना कुणीही वाली नाही, सात जन्म हाच नवरा पाहिजे म्हणून वट …

Read More »

SSC Result 2023 : कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार जास्तीचे टक्के? पाहा निकालांबाबतची मोठी Update

Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) कडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल 98.83 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर …

Read More »

वडिलांना पुन्हा भेटणार का? गौतमी पाटील म्हणते, मी एकट्याने…

Gautami Patil : लावणी डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) तिच्या नृत्यासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. एकीकडे तिच्या अदाकारिने सगळ्यांना वेड लावलं आहे तर दुसरीकडे याच नृत्यामुळे तिच्यावर सडकून टीका केली जातेय. राज्यातील राजकारणातही गौतमीच्या नावाची चर्चा सुरु झालीय. अशातच आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. नुकतेच गौतमीच्या वडिलांनी (Gautami Patil Father Ravindra …

Read More »

Auto News : केंद्राच्या एका निर्णयामुळं 1 जूनपासून देशात दुचाकी वाहनांचे दर वधारले

Auto News : देशात सध्या साधारण दर तिसऱ्या व्यक्तीकडे दुचाकी आहे. प्रवास सुखकर होण्यासाठी, अपेक्षित ठिकाणी वाहतूक कोंडीतून तुलनेनं वेळेत पोहोचण्यासाठी या दुचाकींचा मोठ्या प्रमाणत वापर केला जातो. पण, आता हीच दुचाकी खरेदी करण्याचा विचार तुम्ही केला असेल, तर यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण ठरतोय तो म्हणजे केंद्र शासनानं घेतलेला एक निर्णय.  कोणता नियम बदलला?  केंद्र शासनानं (Electric …

Read More »

मंदिरातले दागिने लंपास करुन भारतात पाठवायचा पैसे, भारतीय पुजाऱ्याचा सिंगापूरमध्ये प्रताप

Crime News : सिंगापूरमधील (Singapore) एका 37 वर्षीय भारतीय मुख्य पुजार्‍याला (Indian priest) देशातील सर्वात जुन्या हिंदू मंदिरातून 2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या  दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दागिन्यांचा (ornaments) गैरवापर केल्याबद्दल मंगळवारी भारतीय पुजाऱ्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कंडासामी सेनापती असे या पुजाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. कंडास्वामीवर  विश्वासभंगाचे पाच आणि भ्रष्टाचाराचे पाच, …

Read More »

Snake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल…

Snake Viral Video : सोशल मीडियावर साप, अजगर, क्रोबा यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर ट्रेंड होतात. साप हा शब्दच ऐकला की भल्या भल्या पैहलवानालाही घाम फुटतो. सापाचा दंश झाला की माणसाचा मृत्यू अटळ असं म्हणतात. वेळीच उपचार मिळाला नाही तर सापाचा हल्ला हा जीवघेणा ठरतो. हा हे विषारी असतात ते माणसांना दंश करतात. महाकाय …

Read More »

गौतमीच्या आडनावाचा वाद; चंद्रकांत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की…

Chandrakant Patil On Gautami Patil : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद चांगलाच  रंगला आहे. गौतमीनं पाटील आडनाव लावू नये, अन्यथा तिचे कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी मराठा संघटनांनी दिली आहे. तर, दुसरीकडून काहींनी तिची पाठराखण सुरू केली आहे. या वादात आता भाजप नेते तथा जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली आहे.  काय म्हणाले चंद्रकांत पाटील पाटील …

Read More »

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात – राऊत

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप असताना आता नवनवीन दावे करण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटात असंतोष आहे. लवकरच याचा स्फोट होईल, असे म्हटले आहे. त्याचवेळी आता ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात येत आहे. भाजपवर नाराज असलेले मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करताना गद्दारी करणाऱ्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडले जाणार …

Read More »

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट                                                 सुखी संसाराची तोडूनिया गाठ                                                घेता …

Read More »

धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO

Viral Video : लोकल (local Video) आणि मेट्रोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. धावत्या लोकलमधून उतरताना किंवा चढताना प्रवाशांचे अनेक थरारक घटनेचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. प्लॅटफॉर्मवर असलेले सुरक्षा रक्षक देवदूत बनून त्यांचे जीव वाचवितात. पण हे प्रत्येक वेळी शक्य नसतं. धावती ट्रेन पकडणं किंवा त्यातून उतरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असतं.  धक्कादायक व्हिडीओ पण ही झाली …

Read More »

हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने 8 जण जिवंत जळाले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Jharkhand Accident : झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये एक भीषण अपघात झालाय. हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन 8 मजुरांचा जळून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत हे मजूर असून ते धनबाद आणि गोमो स्थानकांदरम्यान निश्चितपूर रेल्वे फाटकजवळ खांब उभारण्याचे काम करत होते. पोल बसवताना हे सर्वजण 25 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या …

Read More »