Tag Archives: Marathi News

मणिपूर, बंगाल अन् आता बिहार… तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण

Crime News : मणिपूर (Manipur), पश्चिम बंगाल पाठोपाठ आता बिहारमधूनही (Bihar Crime) मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये (Begusarai) एका तरुणी आणि पुरुषाला विवस्त्र करून बंद खोलीत जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉस्को कायदा, …

Read More »

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ; देशात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर

Petrol Diesel Price 22 July 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत वाढीनंतर तेल कंपन्यांनी आज देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) जाहीर केल्या आहेत. शुक्रवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 1.19 टक्क्यांनी वाढून 80.59 डॉलर प्रति बॅरल झाला होता, त्या पार्श्वभूमीवर आज तेलाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता …

Read More »

सरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा ‘अश्लील डान्स’ Video Viral होताच चौकशीचे आदेश

Obscene Dance Viral Video : सरकारी अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात बारबाला थिरकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बारबाला अश्लिल हावभाव करताना दिसून येतं आहे. या निरोप समारंभाला उपस्थितीत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं हिन कृत्य केलं आहे. ते बारबालावर पैशांची उधळण करताना दिसून आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहे. (Trending News bar girls …

Read More »

Video : जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्… बाईकस्वाराच्या कॅमेरात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू

Ahmedabad Accident : गुजरातमधील (Gujarat News) अहमदाबादमध्ये बुधवारी रात्री एक भीषण रस्ते अपघात झाला होता. भरधाव जॅग्वॉर कारने (jaguar accident) डझनभर लोकांना चिरडल्यानंतर नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील इस्कॉन पुलावर (ISKCON Bridge) रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुलावर झालेला अपघातात बघत असताना भरधाव जॅग्वॉरने लोकांना चिरडलं. अपघातावेळी जॅग्वॉरचा वेग 160 किमी प्रतितास असल्याचे म्हटलं जात आहे. या …

Read More »

‘मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो’; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल

Viral News : तुम्ही नोकरी का करता? हा असा प्रश्न विचारला असला अनेकांची बहुविध उत्तरं असतात. पगारासाठी, सुट्ट्यांसाठी, आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी ही अशी उत्तरं आपल्याला मिळतात. शेवटचे दोन पर्याय तुलनेनं दुय्यम स्थानावर असले तरीही आम्ही पगारासाठी काम करतो असं म्हणणारे अनेकजण आपण पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीआम्हीसुद्धा असंच एखादं कारण देऊ, नाही का?  दिवसातील साधारण 9 …

Read More »

सीमाचे सचिनला मध्यरात्री कॉल, खासगी फोटोही पाठवायची; लव्ह स्टोरीत होतायत नवीन खुलासे

Seema sachin Love Story: पाकिस्तानी सीमा हैदर भारतात का आली? तो प्रेमवेडी आगे की गुप्तहेर आहे? हा सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. यूपी एटीएसने दोन दिवस केलेल्या चौकशीत सीमा हैदरने अनेक गुपिते उघड केली आहेत. मात्र, एटीएस किंवा यूपी पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर आलेले नाहीत. पण सीमा हैदरच्या बोलण्यातून काहीतरी गडबड गोंधळ असल्याचे जाणवत आहे. सीमा हैदरने लष्कराच्या जवानांसोबतच …

Read More »

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. गेले काही दिवस दरांमध्ये वाढ झाल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत. डब्लूटीआय (WTI) क्रूड ऑइल प्रति बॅरल 75.70 डॉलरपर्यंत घसरले आहे आणि ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 79.69 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. दरम्यान, …

Read More »

थारचा अपघात पाहण्यासाठी जमली गर्दी, पाठीमागून आलेल्या जॅग्वॉरने 9 जणांना चिरडले

Gujarat Accident : गुजरातच्या (Gujarat News) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका भीषण अपघाताने नऊ जणांचा बळी घेतला आहे. अहमदाबादमधील एसजी हायवेवर (SG Highway) झालेल्या या भीषण अपघातात भरधाव जाणाऱ्या जॅग्वारने महामार्गावरील डझनभर लोकांना चिरडलं आहे. या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. एसजी हायवेवर ट्रकने थार वाहनाला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर चालक ट्रकसह पळून …

Read More »

ओव्हरटेकच्या नादात गेला चौघांचा जीव; ट्रकने धडक दिल्याने कारमध्येच जिवंत जळाले

Saharanpur Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) सहारनपूर (Saharanpur) जिल्ह्यात बायपास हायवेवर एक मोठा अपघात झाला आहे. ट्रकने कारला धडक दिल्यामुळे काही क्षणात संपूर्ण वाहनाने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या पती-पत्नीसह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना …

Read More »

मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

Twitter Revenue : टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात आल्यानंतरही ट्विटरची (Twitter) स्थिती सुधारलेली नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. ट्विटरची वाईट अवस्था पाहून ते विकत घेण्यासाठी तब्बल 44 अब्ज रुपये खर्च करणारे इलॉन मस्कही नाराज झाले आहेत. मस्क यांच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही कंपनीचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. मस्क यांनीही याबाबत माहिती दिली …

Read More »

Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर ‘असा’ होऊ शकतो परिणाम

Solar flares News: रशियन शास्त्रज्ञांनी ‘शक्तिशाली’ सोलर फ्लेअर गतिविधींचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे संप्रेषण प्रोटोकॉलवर परिणाम होऊ शकतो. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी सूर्यावरील तीन फ्लेअर्सचे निरीक्षण केले आहे. जे पृथ्वीवरील शॉर्ट-वेव्ह रेडिओ परिस्थितीवर परिणाम करू शकतात. मॉस्कोमधील प्रोटॉन फ्लेअर्ससह वर्ग 10 फ्लेअर्स अपेक्षित असल्याचे फेडोरोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड जिओफिजिक्सने म्हटले आहे. सोलर फ्लेअरचे कारण काय आहे? जेव्हा सूर्यामधील आणि आजूबाजूचे …

Read More »

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी बेंगळुरू येथे अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे सहभाग घेतला होता. या परिषदेत 5 दक्षिण आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यादरम्यान देशाच्या विविध भागात 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या …

Read More »

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार की नाही? जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्या असल्या तरी तेलाच्या किरकोळ किंमती वाढत आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड 78 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत (Petrol Diesel Price) अनेक शहरांमध्ये बदल दिसून येत आहेत. देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे …

Read More »

Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

Trending News : प्रेम कधी कोणावर आणि कुठे होईल याची कोणालाही कल्पना नसते. प्रत्येक नात्याची खास असतात आणि त्याची आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा असते. वडील आई यांचं लेकांशी निस्वार्थ प्रेम असतं. त्यांच्या सुखासाठी ते अहोरात्र मेहनत करत असतात. मुलीच्या लहानपणापासून आई वडील तिच्या लग्नांची स्वप्न रंगवत असतात. लग्नानंतर लेक सुखी व्हावी एवढंच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण सोशल मीडियाच्या …

Read More »

VIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर

Couple Romance on Biike Video Viral : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्षणाक्षणावर व्हिडीओ पोस्ट होतं असतात. काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. सध्या सोशल मीडियावर कपलचा रोमान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (couple video) आजकाल पाहवं तिकडे कपल बिनधास्त अश्लिल चाळे (Couple Romance video) करताना दिसतात. पर्यटन …

Read More »

केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडिओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन

Kedarnath Temple : गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त व्हिडिओंमुळे चर्चेत आलेल्या केदारनाथ मंदिर (Kedarnath Temple) प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन (Mobile Ban) घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील सूचना फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात …

Read More »

मंगळवारी शेवटचे दिसले, 8 महिन्यात कोणीच भेटायला आले नाही…; रवींद्र महाजनींचे शेजारी काय म्हणाले?

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (ravindra mahajani) शुक्रवारी हे तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी (Pune Police) घराचा दरवाजा तोडल्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह घरात पडलेला दिसला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मृतदेह घरात पडून होता. मागील काही महिन्यांपासून ते भाडे तत्वावर राहत होते. मात्र …

Read More »

ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

Rajasthan News : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (oxygen mask) आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ऑक्सिजन मास्कमधील ठिणगीने आग लागल्यानंतर तो रुग्णाच्या गळ्यातच अडकला होता. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. …

Read More »

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Prices : जगात क्रूड ऑईलच्या (crude oil) किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 82 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) दर जाहीर केले आहेत. मात्र देशात आज 423 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात …

Read More »

Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली

Haryana JJP MLA Ishwar Singh : देशाच्या उत्तरेतील राज्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश नद्यांना पूर आला असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हरिणायमध्येही (Haryana) पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशातच हरियाणातील कैथलमध्ये पूरपरिस्थिती पाहायला गेलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह (JJP MLA Ishwar Singh) यांना एका महिलेने सर्वांसमोर कानाखाली मारली आहे. त्यानंतर गावाकऱ्यांनी …

Read More »