Tag Archives: Marathi News

जिममध्ये 180 टन वजन उचलायल्या गेलेल्या महिलेसोबत घडली धक्कादायक घटना, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सध्या लोकांचं जिममध्ये जाण्याचा कल वाढला आहे. लॉकडाऊननंतर जास्तीत जास्त तरुणाई आपल्या फिटनेसवरती लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे काही लोक निरोगी शरीरासाठी, तर काही फक्त ट्रेंड म्हणून जिम करतात. बरेच लोक जिम करताना आपल्यामध्ये किती ताकत आहे आणि आपण किती फिटनेस फ्रिक आहोत, हे दाखवण्यासाठी जिममधील फोटो, व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु लोक यासगळ्या महत्वाच्या गोष्टींकडे …

Read More »

सुंदर दिसण्यासाठी असा प्रकार नकोच, या ब्युटी क्वीनसोबत जे घडलं ते धक्कादायक

मुंबई : रशिया-युक्रेनच्या वादात आणखी एक अशी माहिती समोर येत आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रशियाच्या ब्युटी क्विनने आणखी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याची प्लास्टीक सर्जरी केली. मात्र ती अशी फेल गेली की, या तिचा चेहरा तर खराब झालाच, शिवाय आता तिला डोळे बंद करणे आणि हसा येत नाहीय. जी एक गंभीर बाब आहे. रिपोर्टनुसार, मॉडेलने शस्त्रक्रियेवर $5600 (सुमारे 4.5 …

Read More »

PKL 2022 Semifinal : पवन सेहरावतच्या बंगळुरू बुल्सची एक्झिट; दिल्ली फायनलमध्ये!

सेमीफायनलमध्ये दबंग दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात दिली. प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात दबंग दिल्लीने फायनलमध्ये प्रवेश नोंदवला आहे. रंगतदार झालेल्या सेमीफायनलमध्ये दिल्लीने बंगळुरू बुल्सला ४०-३५ अशी मात देत आपणच दबंग असल्याचे सांगितले. स्पर्धेत तुफान फॉर्मात खेळणाऱ्या पवन सेहरावतच्या बंगळुरू संघाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत दिल्लीला पाटणा पायरेट्सशी भिडावे लागणार आहे. २५ फेब्रुवारीला हा सामना …

Read More »

PKL 2022 Semifinal : पाटणा पायरेट्सची फायनलमध्ये धडक!

सेमीफायनलमध्ये पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३८-२७ असा पराभव केला. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाचा ३८-२७ असा पराभव केला. यासह पाटणा पायरेट्सने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यूपी योद्धाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पूर्वार्धानंतर पाटणा पायरेट्सने २३-९ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाच्या रेडर्स आणि बचावपटूंना चालू दिले नाही. या कारणास्तव, …

Read More »

मित्रांशी गप्पा मारताना Red Heart पाठवाल, तर जेलमध्ये जाल…

मुंबई : आपण सोशल मीडियासाईटचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी whatsaap चा वापर करतो. येथे लोकांशी गप्पा मारताना आपण अनेकदा इमोजीसचा वापर करतो. इमोजीसमुळे लोकांना मित्रांशी गप्पा मारणे आणखी सोपं झालं आहे. कारण लोकांना आता फक्त इमोजीसचा वापर करुन अगदी कमी शब्दात आपल्या भावना मांडता येतात. परंतु जर तुम्हाला सांगितलं की, आता जर तुम्ही कोणाला गप्पा मारताना …

Read More »

भूमाफियांचा चक्क देवालाच गंडा, 25 एकर जमीन हडपली

विष्णु बुरगे, झी २४ तास, बीड : बीडमधील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची  ( beed waqf board land scam) व्याप्ती वाढत चाललीय. एका मशिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. झी 24 तासनं हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता पोलिसांनीही कारवाईसाठी कंबर कसली आहे. (beed waqf board land scam cases filed against 8 persons for grabbing 25 …

Read More »

स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे :  गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण पुणे पोलिसांनी चक्क एका अशा गुन्हेगाराला अटक केलीय जो आधी गुन्हा करायचा आणि मग स्वत:च त्याची स्टोरी लिहायचा. मात्र या फिल्मी लेखकाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात. (pune …

Read More »

युक्रेनबाबात ‘या’ 10 गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : सोव्हिएत युनियनपासून 1990 मध्ये वेगळे झाल्यानंतर युक्रेन हा आता एक वेगळा देश झाला आहे. येथील लोक आनंदी जीवन जगतात. येथील लोक मोठ्या प्रमाणात शेती करतात. शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. शेतीच्या बाबतीत, ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल परंतु येथील सुशिक्षित लोक शेती करतात. ते आधुवनिक शेतीच्या माध्यमातून भरघोस पिक देखील मिळवतात. या देशाच्या …

Read More »

पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि…. व्हिडीओ

पुणे, झी 24 तास, हेमंत चापुडे : पुण्यात आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. पुण्याच्या जुन्नरमध्ये आईवडिलाच्या 50 व्या लग्नदिनाच्या निमित्ताने मुलांनी आई वडिलांचे पुन्हा विवाह करुन हा दिवस साजरा केला. यावेळी या वयोवृद्ध वराचे वय हे 73 असून त्यांच्या या विवाह सोहळ्यात नातवंडांनी सुद्धा सहभाग घेतला.  लग्नातील हळद, साखरपुडा या सर्व विधी करत हा विवाह सोहळ अगदी थाटात साजरा …

Read More »

UPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती

मुंबई : ऑनलाईन बँकिंग आता भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. लोक मोठ्या-मोठ्या व्यवहारांपासून ते अगदी छोट्या व्यवहारापर्यंत ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. सुरूवातीला लोक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT चा वापर करायचे. मात्र आता गुगलपे, फोन पे, BHIM UPI सारख्या पर्यायांमुळे UPI चा वापर करु लागले आहेत. तसे पाहाता या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु …

Read More »

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते….

हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे :  जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावात एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले. यावेळी गृहमंत्र्यांनी या वृद्ध आजोबांच्या ज्येष्ठतेचा आदर करत खाली वाकून नमस्कार केला. दरम्यान गृहमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी वळसे-पाटील यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले होते. त्यांनी या वृद्ध आजोबांना आपले वय …

Read More »

Wriddhiman Saha : वृद्धिमानला मिळालेल्या धमकीवर BCCI चं हस्तक्षेप, लेखी तक्रारीवर होणार कारवाई?

Wriddhiman Saha : टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला देण्यात आलेले धमकीचे प्रकरण निवळण्याची चिन्हं नाहीत. या प्रकरणी वृद्धीमान साहाने ट्विटरवर व्हॉट्सअॅपचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्यात एक पत्रकार साहाला धमकावल्याचं समोर आलं. पत्रकाराला मुलाखत न दिल्याने साहाला ही धमकी मिळाली होती. त्याच्या या ट्विटनंतर आकाश चोप्रा (Akash chopra), हरभजन सिंगपासून (Harbhajan Sngh) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shahtri) …

Read More »

त्याने परफेक्ट प्लॅन करुन बायकोला संपवलं, परंतु रोजच्या ‘या’ सवयीमुळे तो पकडला गेलाच

ग्रीस : आपण हे सिनेमा, पुस्तक किंवा अनेक ठिकाणी हे वाचलं असेलच की, आरोपी कितीही हुशार असला तरी तो काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवतो. फक्त गरज असते ती योग्य वेळी योग्य व्यक्तीने तो ओळखण्याची. बऱ्याचदा होतं असं की, एखादा आरोपी आपण केलेल्या चुकीला लपवण्यासाठी जातो खरा परंतु तेव्हाच तो अशी काहीतरी चूक करुन बसतो की, त्यामुळे त्याचं भांड …

Read More »

2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही ‘वंडर’ कार

मुंबई : आपल्याकडे कार असवी असं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु काही असे देखील प्रेमी असतात. ज्यांना स्पोर्ट गाड्यांचं वेड असतं. स्पोर्ट्स कार या खूपच महाग असतात. त्यामुळे आपल्यालाला अशा कार एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी जसे की, क्रिकेटर, एक्टर किंवा फुटबॉलरकडे पाहायला मिळतात. रोल्स रॉयस असो वा कॅडिलॅक किंवा लॅम्बोर्गिनी, अशा कारचं कलेक्शन तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. परंतु तरी देखील …

Read More »

ICC T20 Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी

ICC T20 Rankings :  भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहोचला आहे. हा तोच भारतीय संघ आहे, जो चार महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकाच्या लीग स्पर्धेतून बाहेर पडला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची नजर यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. या मालिकेनंतर लगेचच भारत श्रीलंकेसोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0 असा …

Read More »

परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

पुणे :  विद्यार्थ्यांसाठी (Student) एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता यापुढे परीक्षेत कुणी कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. कॉपी बहाद्दरांना यापुढे थेट जेलची हवा खावी लागणारं आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिले आहेत.  (savitribai phule pune university orders to file criminal case if found copying …

Read More »

Jio कंपनीला आत्तापर्यंतचा मोठा फटका, नक्की काय घडलं जाणून घ्या

मुंबई : रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या डेटानुसार रिलायन्स जिओने डिसेंबर 2021 मध्ये 12.9 दशलक्ष सदस्य गमावले. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारती एअरटेलने याच महिन्यात 1.1 दशलक्ष आणि 0.47 दशलक्ष वापरकर्ते जोडले. Vodafone Idea (Vi) ने डिसेंबरमध्ये पुन्हा 1.6 दशलक्ष वापरकर्ते गमावले. याचा फायदा बीएसएनएलला झाला मार्केट शेअरच्या बाबतीत, …

Read More »

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव

मुंबई: शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात 19 ते 21 या 3 दिवसांत द्राक्ष महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांची विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. (grapes festival in junnar from 19 to 21 february 2022)  या ऐतिहासिक शहरात द्राक्ष महोत्सावाचे हे …

Read More »

महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली आहे.  सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती पती आणि मुलासोबत डोंबिवलीतल्या दावडी भागात राहत होती. नेमकी घटना कायडोंबिवली पूर्वेतल्या दावडी इथल्या शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी इमारतीत राहणारे किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळा कामावर गेले. यावेळी घरात त्यांची …

Read More »

Pro Kabaddi League : पाटणा पायरेट्सची सेमीफायनलमध्ये धडक!

पाटणा पायरेट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ११६व्या सामन्यात तेलुगू टायटन्सचा ३८-३० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटणा पायरेट्सचा १९ सामन्यांमधला हा १४ वा आणि स्पर्धेतील सलग सहावा विजय आहे. दुसरीकडे, तेलुगू टायटन्सचा २० सामन्यांमधील हा १५वा पराभव आहे. पहिल्या हाफनंतर पाटणा पायरेट्स २१-२० असा पुढे होता. पायरेट्सने सातव्या मिनिटालाच तेलुगू टायटन्सला ऑलआऊट केले, यानंतर टायटन्सने जबरदस्त …

Read More »