Tag Archives: Marathi News

मुंग्यांबाबत ‘या’ गोष्टी क्वचितच कोणाला माहिती असतील, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

मुंबई : आपल्या सगळ्यांना आयुष्यात एकदा तरी मुंगी चावली असेल. इवलीशी ही मुंगी भल्याभल्यांना महागात देखील पडते आणि याबाबत आपण अनेक कहाण्या देखील ऐकल्या आहेत. मुंगीच्या चावण्याने आपल्या अंगावर मोठ-मोठ्या दादी उठतात. ज्यामुळे आपण त्रस्त होतो. परंतु आपल्या सगळ्यांना कडकडू चावणाऱ्या मुंगीबाबात एक गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल. ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंग्या या सगळ्यात मेहनती असतात, …

Read More »

Punjab Election मध्ये नवज्योतसिंग सिद्धू हरताच, अर्चना पूरन सिंह अचानक चर्चेत

मुंबई : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळ-जवळ समोर आला आहे. ज्यामध्ये उभे असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे काँग्रेसकडून उभे राहिले होते. परंतु त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार जीवन ज्योत कौर विजयी झाल्या आहेत. या पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता अर्चना पूरन सिंग यांच्या खुर्चीवर हक्क गाजवणार अशा बातम्या समोर येत आहेत. …

Read More »

सापाला दूध पिताना पाहिलं असेल, पण पाणी पिताना पाहिलंय का? पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडिया हा कंटेन्टचा भंडार आहे. येथे तुम्हाला असे एक एक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात, जे तुमचं मनोरंजन करतं. येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जसे की, मनोरंजक, क्राफ्ट, सायन्स, वाईल्ड लाईफ, लाईफस्टाईल इत्यादी. सोसल मीडियावर प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडी प्रमाणे कंटेन्ट पाहातो. परंतु या सगळ्यात असा एखादा व्हिडीओ असतो. जो लोकांच्या मनाला स्पर्श करुन जातो …

Read More »

विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यांत किवीजकडून भारताचा पराभव, कर्णधार मितालीनं सांगितलं कारण

IND vs NZ : आयसीसी महिला विश्वचषकाच्या दुसऱ्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडने 62 धावांनी मात दिली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) मात दिल्यानंतर टीम इंडिया (Team India) विजयाची मालिका कायम ठेवू शकली नाही. दरम्या या पराभवाचं कारण कर्णधार मिथालीने सामन्यानंतर सांगितलं आहे. मिताली म्हणाली, ‘‘आमच्या फलंदाजांना पहिल्या फळीत आणि मध्यक्रमात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. समोरच्या संघाने 250 ते 260 रन …

Read More »

लग्नात चुकूनही असे कारंजे ठेऊ नका, पाणी वाचेल पण…. पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर आपल्याला असे अनेक कन्टेंट पाहायला मिळतात, जे पाहाण्यापासून तुम्ही स्वत:ला थांबवू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्ही पोट धरुन तर हसालच. शिवाय तुम्हाला यासाठी शब्द सुचणार नाही. पण खरोखरंच माणसाने विचार केला, तर तो काहीही करु शकतो …

Read More »

विमानात एकट्या महिलेसोबत ‘जे’ घडलं, त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच एकच खळबळ

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी विमानातून प्रवास केलाच असेल. येथे आपल्यासोबत सहप्रवासी आणि एअर होस्टेस असतात. एअर हॉस्टेस आपल्याला प्रवासादरम्यान मदत करतात. परंतु एका महिलेसोबत प्रवासादरम्यान जो प्रकार घडला तो खरोखरंच धक्कादायक आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, हे विमान खासगी आहे. परंतु तसे नाही. या मागिल कारण हे वेगळंच आहे. …

Read More »

लग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit

मुंबई : सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित भरपूर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. हे व्हिडीओ कधी लग्नातील त्या महत्वाच्या क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ लग्नातील मजा मस्करीचे असतात. नेटकऱ्यांना हे लग्नातील व्हिडीओ पाहायला फार आवडतात. परंतु आता त्यापैकी एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर येईल, मात्र तुम्हाला दया देखील येईल. हा एका लग्नातील …

Read More »

काका गेल्यानंतर काकूलाच त्यानं बायको केलं, पण त्याला ही बायको ‘पचली’ नाही कारण…

मुंबई : लग्न ही प्रत्येक नवराबायकोसाठी खुप महत्वाची गोष्ट असते. कारण यानंतर त्यांचं आयुष्य संपूर्ण बदलतं. परंतु उदपूरमधून एक असं प्रकरण समोर आलंय, ज्यामध्ये या लोकांनी नात्याचा खेळ करुन टाकला. येथे एका तरुणाने आपल्याच काकांच्या मृत्यूनंतर आपल्या काकीसोबत संसार थाटला. परंतु नंतर त्याने आपल्या काकीची म्हणजेच आपल्या बायकोची देखील हत्या केली आणि तेथून पळ काढला. ज्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक …

Read More »

रस्त्यावर पेटणाऱ्या या रिफ्लेक्टरमध्ये लाईट कुठून येते? याला वीज कशी मिळते? यामागील कारण रंजक

मुंबई : तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्याने प्रवास करतना हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, रस्त्याच्या कडेला काही दिवे चमकत असतात. काहीवेळा यावर तुमच्या गाड्यांची लाईट पडली की, ते लुकलुकताना दिसतात. तर कधी विना लाईटचे देखील ते तुम्हाला LED सारखे जळताना दिसतात. हा प्रकाश रस्त्यावरील रिफ्लेक्टरमध्ये सतत जळत राहतो. ज्यामुळे वाहनचालकाला रस्त्यावर लाईट नसतानाही या छोट्या दिव्यांच्या मदतीने गाडी चावणे कठीण होते. …

Read More »

Appraisal ची आशा असतानाच ‘या’ मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला ठेंगा; 4000 जणांच्या नोकरीवर गदा

नवी दिल्ली : सध्याचा काळ हा नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर साचेबद्ध कामांबद्दल, नोकरीबद्दल आणि कंपनीबद्दल रडणारे तुम्हीआम्ही सगळेच या महिन्यात मात्र अतिशय आशावादी आहोत. निमित्त आहे ते म्हणजे सध्याचा पगारवाढीचा काळ. वार्षिक पगारवाढीच्या याच दिवसांमध्ये अर्थात अप्रायझलच्या दिवसांमध्ये एका बड्या कंपनीनं मात्र तिथं काम करणाऱ्यांना मोठा धस्का दिला आहे. (Job Appraisal news) कारण आधी 900 लोकांना कामावरून काढणाऱ्या …

Read More »

कमालच म्हणावी या Air Conditioner ची; किती कमी बिल देतो माहितीये?

मुंबई : हिवाळा कुठच्या कुठे पळून गेला आहे. आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे उन्हाळ्याला. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुर्यदेवाने खऱ्या अर्थानं आपला दाह तीव्र केल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी काय अवस्था होणार, या विचारानेच आपल्याला घाम फुटू लागला आहे.  उन्हाळा जवळ आला, की पंखे, एसी दुरुस्त करण्यापासून नव्यानं एसी खरेदी करण्यापर्यंतची तयारी सर्वजण …

Read More »

ATM मधून पैसे काढताना Green लाईटवर लक्ष द्या, नाहीतर रिकामं होऊ शकतं तुमचं अकाउंट

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण ATM मधून पैसे काढतो. ATM ने आपल्या बँकेशी संबंधी पैसे काढण्याची सुविधा एकदम सोपी केली आहे. ज्यामुळे आपण केव्हा ही आणि कुठूनही पैसे काढू शकतो. ज्यामुळे बँकेच्या रांगेत उभं राहाण्याचा आपला वेळ वाचतो. टेक्नोलॉजीप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहे. ज्यामुळे लोकांना बऱ्याच गोष्टी करणं सोयीचं झालं आहे. परंतु याचे वाईट परिणाम देखील होतात. हे आपण जाणून घेणं …

Read More »

कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) ठिकठिकाणी लागलेल्या एका पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं असून त्यांचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर शहरभर लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या चार आरोपींमधले दोन आरोपी ही चक्क पोलिसांचीच मुलं आहेत. शांतता सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीच मुलं हिंगोली शहरात दहशत पसरवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात गेल्या …

Read More »

Google चं हे फीचर वापरण्यासाठी तुम्हा इंटरनेटची गरज नाही, कसं ते जाणून घ्या

मुंबई : Google हे जगभरातील अनेक लोकांना सेवा पूरवतं. आपला अँड्रॉइड फोन हा संपूर्ण पणे गुगलवरतीच चालतो. फोनमधील ऍप्सपासून ते ब्राउझरवरती सर्च करण्यापर्यंत सगळ्यासाठी आपण गुगलचाच वापर करतो. परंतु आपल्याला गुगल चालवण्यासाठी इंटरनेटची आवशकता असते. सुरुवातीला फोन वापरण्यासाठी फारशी इंटरनेटची गरज नसायची परंतु आता मात्र तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुमच्यासाठी इंटरनेट गरजेचं आहे. इंटरनेट शिवाय तुमचा फोन काहीही कामाचा नाही. …

Read More »

Russia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली : काही काळासाठी धुमसणारी ठिणगी अखेर वणव्याचं रुप घेऊन सर्वकाही बेचिराख करु लागली, हेच चित्र सथ्या रशिया- युक्रेन युद्धात पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यानं एक-एक करत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले, महत्त्वाच्या इमारची जमीनदोस्त केल्या आणि या राष्ट्राला हतबलतेच्या वळणावर आणलं. (Russia ukraine war) रशियन सैन्याकडून युक्रेनवर होणारा मारा काही केल्या थांबत नसतानाच ज्याची भीती होती, तेच घडतना …

Read More »

Ukraine Russia War : हल्ले, स्फोट थांबेना; आजचा दिवस रशिया- युक्रेनसाठी निर्णायक?

मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 12 वा दिवस. रशियानं युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आजच्या दिवसाला या देशाची झालेली हानी संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी ठरत आहे. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये आता कोणीही माघार घेण्यास तयार नाही. दरम्यानच युक्रेननं International Court of Justice (ICJ) मध्ये आपल्या न्यायासाठी धाव घेतली. (Ukraine Russia War) रशियाविरोधात कारवाई करण्याची मागणी युक्रेननं केली. …

Read More »

Shane Warne च्या मृत्यूनंतर आईनं दिलं भावनीक वक्तव्य, तर मुलाचं ते वाक्य व्हायरल…

मेलबर्न : प्रसिद्ध क्रिकेटर शेन वॉर्न आता आपल्यासोबत या जगात नाही. वयाच्या 52 व्या वर्षी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्ही शेन आपल्या थायलंडमधील व्हिलामध्ये सुट्टी घलवत होता. त्यादरम्यान तो त्याच्या मित्रांना आणि मॅनेजरला बेशुद्ध अवस्थेत सापडला. ज्यानंतर त्याला आधी त्यांनी सीपीआर दिला. परंतु नंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ज्यानंतर …

Read More »

Free Internet मिळवण्याचे हे पर्याय तुम्हाला माहितीयत का? लगेच जाणून घ्या माहिती

मुंबई : आजकाल आपण सगळंच काम करण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाईल हा आपल्या सर्वांची फार मोठी गरज बनली आहे. घराबाहेर पडल्यानंतर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल, तर आपण फोनमधील गुगल मॅप, M-indicator वापरतो, तसेच फोन करण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी अशा बऱ्याच कामासाठी फोन आपल्याला लागतोच. परंतु ही सगळी काम होतात ती, फक्त इंटरनेटवर. परंतु जर त्यात तुमचा इंटरनेट संपलं तर? बर्‍याच लोकांना …

Read More »

ICC women world cup 2022: अनिसा मोहम्मदची मोठी कामगिरी, 300 विकेट घेणारी पहिली गोलंदाज ठरली

ICC women world cup 2022 : आयसीसी महिला विश्वचषक (women cricket world cup) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने (west indies) न्यूझीलंडवर (New zeland) तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात वेस्ट इंडिजची फिरकी गोलंदाज अनिसा मोहम्मदने (Anisa Mohammed) कारकिर्दीतील 300वी विकेट पूर्ण केली. यासह ती महिला क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारी वेस्ट इंडिजची पहिली महिला …

Read More »

तुमच्या Android स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड कमी आहे? मग एकदा या ट्रिक्स वापरुन पाहा

मुंबई : स्मार्टफोनचा वापर सध्या इतका वाढला आहे की, आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला स्मार्टफोन दिसतोच. स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण पहिला हातात फोन घेतो आणि सगळं शोधू लागतो. परंतु यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते इंटरनेट. परंतु, अनेक लोक तक्रार करतात की, त्यांच्या स्मार्टफोनवरील इंटरनेटचा वेग कमी झाला आहे. यासाठी त्यांचा इंटरनेट ऑपरेटर …

Read More »