Tag Archives: Marathi News

‘माझा भाऊ…’; रितेश आणि जिनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटासाठी अक्षय कुमारची खास पोस्ट

Ved Teaser: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh)  आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काल रिलीज झाला. या टीझरला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या वेड या चित्रपटाला आता अभिनेता अक्षय कुमारनं (Riteish …

Read More »

तुमच्या 7/12 चा सॅटेलाईट बॉडीगार्ड, शेजाऱ्याने शेत खाल्लं तर पकडली जाणार चोरी

अरूण मेहेत्रे, झी मीडिया पुणे : शेतजमीन विकत घेताना पूर्ण जमीन ताब्यात आलीय का? सातबारा उताऱ्यानुसार ती शाबूत आणि जागेवरच आहे का? तुमचा शेताचा बांध कुणी कोरलाय का? अशा प्रश्नांना आता नेमकं उत्तर मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने यावर तोडगा काढलाय. सातबारा उताऱ्याला उपग्रहाद्वारे (Satellite) काढलेल्या नकाशाची जोडणी करून जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. राज्यातील बारामती (Baramati) आणि खुलताबाद (Khultabad) …

Read More »

Aadhaar Card धारकांसाठी सर्वात मोठी बातमी!

Fake Aadhaar Card: देशात आधार कार्ड (Aadhaar Card) हे सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणतीही शासकिय अथवा खाजगी कामे असो आधारकार्ड शिवाय काम होत नाही. मात्र ही कामे करताना अनेकजण कागदपत्रे कुठेही टाकत असतात. जसे काम झाले की आधारचा झेरॉक्स कचऱ्यात अथवा रद्दीत जातो. ज्यामुळे या आधार कार्डचा दुरुपयोग होतो, आणि काही लोक या कागद पत्रावरून बनावट (Fake Aadhaar Card) …

Read More »

सई ताम्हणकरचा फ्लोरल प्रिंन्टमध्ये जलवा, चाहते म्हणतात ‘कॉटन कॅन्डी अगदी’

मराठी चित्रपटसृष्टीची बोल्ड अभिनेत्री (Marathi Film Industry) सई ताम्हणकर (Actress Sai Tamhankar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. सई तिच्या हॉट अंदाजाने सर्वांना घायाळ करत असते. तिने काही दिवसांपूर्वी ‘वुमन फिटनेस’ या मॅगझिनसाठी हे बिकिनी फोटोशूट केले होते. नुकतेच तिने …

Read More »

शेवटची संधी, नाही तर आम्ही थेट कर्नाटकात जाऊ… जतमधील कृती समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : महाराष्ट्राच्या (Maharashtra) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर (Sangli, Jath) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई होती. या तालुक्याला पाणी देऊन आम्ही पाणी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला असा दावा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचयातींनी कर्नाटकात सामील होऊ इच्छितो असा ठराव …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोच्या खेळण्यात लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला कुत्रा तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा कुत्रा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

सेक्स करताना झाला मृत्यू, अन् मग महिलेने जे केले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल

Shocking News : सेक्स करताना अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेत देखील महिलेसोबत (women) सेक्स करताना एका 67 वर्षीय व्यक्तींचा (men) मृत्यू झाल्याची दूदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे हादरलेल्या महिलेने नंतर त्याला रूग्यालयात नेण्याऐवजी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट (Men Dead Body) लावली होती. या घटनेचा उलगडा करण्यात आता …

Read More »

Desi Jugad : भावाने केला जगात भारी जुगाड, “ही टेक्नॉलॉजी देशाबाहेर जाता कामा नये”, लोकांची प्रतिक्रिया

Desi Jugad : भारतात प्रत्येकामध्ये काहीना-काही कौशल्य नक्कीच ( Skills in Indians) आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. भारत आणि भारतातील देशी जुगाड ( Indian Desi Jugad) कायम सर्वांचं लक्ष वेधून घेतात. जेंव्हा एखाद्याकडे काहीच मार्ग राहत नाही, तेंव्हा अशी काहीतरी गोष्ट घडते ज्याने तात्पुरता का होईना तोडगा निघतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून असे जुगाडू व्हिडीओ व्हायरल ( Social media …

Read More »

FIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि…

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार आता हळूहळू रंगू लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. सौदी अरेबियाने अर्जेंटिना आणि जापाननं जर्मनीला पराभूत केल्यानं स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना मैदानाबाहेरही फॅन्ससोबत वेगवेगळे घटना घडत आहेत. कतारमध्ये अनेक निर्बंध असल्याने फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानाबाहेर फॅन्सना बियर मिळत नाही. …

Read More »

तुमच्या Mobile मधून लीक होऊ शकतात फोटो आणि व्हिडिओ, चुकूनही ‘या’ चुका करू नका

Private videos and Photos Leaked : सध्याच्या डिजिटल युगात अनेकांकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनमुळे अनेकांच्या लाइफस्टाइल मध्ये बदल झाला आहे. या बदलामुळे अनेकदा फोनमधून खाजगी फोटो (photo) आणि व्हिडिओ लीक होण्याची समस्या निर्माण होते.  फोनमध्ये सुरक्षा असूनही मोबाइलमधून व्हिडिओ आणि फोटो लीक होतात. याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये जर तुम्ही तुमचा खाजगी फोटो एखाद्याला पाठवला असेल आणि त्याने तो दुसऱ्याला …

Read More »

“दुर्दैवाने ती स्त्री होती…,” श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना राणौत भावूक

Shraddha Walker murder case: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर (Shraddha murder case) संपूर्ण देश हादरला आहे. असे असताना, ‘आफताब माझा खून करेल आणि माझे तुकडे करून मला फेकून देईल,’ अशा आशयाचे श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. या पत्राच्या आधारे नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी दोन वेळा श्रद्धाचा जबाब घेतला होता. मात्र आपण रागाच्या भरात तक्रार केली …

Read More »

Google संदर्भात मोठी बातमी, ‘या’ गोष्टी सर्च करता? होऊ शकते जेल

Google : कोणतीही माहिती हवी असल्यास आपण सर्वात प्रथम गुगलवर सर्च (Google Search) करतो. गुगलकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. मोबाइल, (mobile search) कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण जर गुगलवर असंख्य गोष्टी गुगलवर सर्च करतो. परंतु, Google वर सर्च करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गुगलवर सर्च करताना केलेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. चला तर मग आज जाणून घेऊ या …

Read More »

Optical Illusion : पार्कमध्ये हरवला महिलेचा पाळीव कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे …

Read More »

Best Places To Visit in Christmas : नाताळच्या सुट्टीत फिरायला जाताय? ‘या’ ठिकाणच्या हटके Festivals ना नक्की भेट द्या

Best Places To travel In India : डिसेंबर (December) महिन्यात कडाक्याची थंडी पडते. अनेक लोक या महिन्यात बाहेर फिरायला (Travel) जातात. त्यासाठी वेगवेगळी तयारी देखील करत असतात. भारत (India) हा विविधतेचा देश आहे आणि ही विविधता खाद्यपदार्थांसोबतच सणांमध्येही (Festival) पाहायला मिळते. वर्ष संपणार आहे पण या डिसेंबर महिन्यातही सण कमी नाहीत. काही लोकांना डिसेंबर महिन्यात कुठे फिरायला जायायचे हे माहित …

Read More »

Meta, Twitter, Amazon नंतर आता ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

HP layoffs: देशात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरती कमी केल्याच्या किंवा स्थगित करण्याच्या बातम्या येत आहेत. याचपार्श्वभूमीवर फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट अशा दिग्गज कंपन्यांच्या नावांमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्मात्या एचपी (HP Inc) कंपनीनं 6 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला. एकूण कर्मचाऱ्यांपैकी 12 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. एचपीमध्ये (HP layoff) …

Read More »

Restaurant Bill: सोशल मीडियावर 1985 सालचं हॉटेलच बिलं का व्हायरल होतेये? जाणून घ्या

Restaurant Bill : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक फोटो (Photo) आणि व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. हे फोटो आणि व्हिडिओ प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असतात. असाच एक फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोची  सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. हा फोटो एका हॉटेलच्या बिलाचा आहे? (Restaurant Bill) मात्र तुम्हाला नक्की असा प्रश्न पडला असेल …

Read More »

Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली: आदिवासी समाजातील डॉ. भास्कर हलामी (Dr. Bhaskar Halmi) या गडचिरोलीच्या सुपुत्राचा वरिष्ठ वैज्ञानिक (Senior Scientist) म्हणून यशस्वी प्रवास सध्या चर्चेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडी (Chirchadi) गावातून थेट अमेरिकेत (America) पोचलेल्या संशोधक पुत्राचे त्याच्या गावकऱ्यांना कौतुक आहे. त्यांच्याशी केलेल्या बातचीतून जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी (Inspiration Story) प्रवासाबद्दल. अगदी हालाखीच्या परिस्थितीतून डॉ. भास्कर हलामी हे अमेरिकेत …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेली 3 केळी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली 3 केळी तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही केळी शोधलीत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  हे ही वाचा : ‘या’ फोटोत लपलेला चेहरा …

Read More »

WhatsApp Users सावधान! व्हॉट्सअॅपचे मेसेज इतर कोणी तरी वाचतयं? लगेच चेक करा ही सेटिंग

WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅप अॅप (whatsapp app) जगभरात खूप लोकप्रिय झाले आहे. काळासोबत व्हॉट्सअॅपच्या चॅटिंगच्या (whatsapp) पद्धतीतही बदल होताना दिसत आहेत. पण असे असताना व्हॉट्सअ‍ॅप हॅक करणे थोडेसे अवघड आहे, पण हॅकिंग अशक्य नाही. अशा काही पद्धती आहेत ज्या अगदी बेसिक आहेत आणि कोणीही चुकीच्या हेतूने आपल्या विरुद्ध वापरू शकेल. व्हॉट्सअॅपवर तुमचे मेसेज कोणी वाचत आहे की नाही हे …

Read More »

‘रौंदळ’ मधील ‘मन बहरलं…’ गाणं प्रदर्शित

Raundal: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारून नावारूपाला आल्यानंतर ‘बबन’ चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेला भाऊसाहेब शिंदे मागील बऱ्याच दिवसांपासून आपल्या महत्त्वपूर्ण आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे. ‘रौंदळ’ (Raundal) असं महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडं शीर्षक असणारा हा चित्रपट पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. यातील भाऊसाहेबचा रांगडा लुक रसिकांपासून चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांच्याच मनात कुतूहल जागवणारा ठरला आहे. त्या …

Read More »