बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Of Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारीपर्यंत आहे. 

एकूण जागा : ५००

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

१) सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे.
उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या 152 जागा | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

२ सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे.
उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 25 ते 38 वर्षे

परीक्षा फी : General/OBC: ₹1180/- [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

कामाचा अनुभव :

सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  ठाणे महानगरपालिके अंतर्गत जम्बो भरती जाहीर ; विनापरीक्षा होणार थेट निवड

सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

त्यापैकी एक वर्षाचा अनुभव हा बँक मॅनेजर म्हणून असणं आवश्यक आहे.

पगार :

सामान्य अधिकारी स्केल II : 48170 – (1740/1) – 49910 – (1990/10) – 69810.
सामान्य अधिकारी स्केल III : 63840 – (1990/5) – 73790 – (2220/2) – 78230.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

परीक्षा (Online): 12 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

हेही वाचा :  अंगणवाडी सेविकेचा मुलगा सेल्फ स्टडी करून बनला प्रशासकीय अधिकारी!

Source link