Tag Archives: Marathi News

Facebook वर तुमच्या प्रोफाईलला कोण करतंय ‘स्टॉक’? या ट्रिकमुळे समोर येईल त्याचं नाव

मुंबई : जगभरात फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात भारतातील अनेक लोकांचे यावर अकाउंट आहे. येथे आपल्याला आपल्या मित्रांपासून ते अगदी लांबच्या नातेवाईकांपर्यंत आपल्याला सगळ्यांशी संवाद साधता येतो. यावर आपण आपले फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करु शकतो. ज्यामुळे आपले जवळचे देखील ते पाहू शकतील. एवढेच काय तर येथ तुम्ही ग्रुप देखील बनवू शकता. फेसबुकवर तुम्हाला अनोळखी लोकही फ्रेंड …

Read More »

Optical Illusion: या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसल? ‘असं’ काही पाहिल्यास सावध व्हा….

मुंबई : वर दाखवण्यात आलेल्या चित्रामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय दिसतंय, ते एक Optical Illusion आणि एक व्यक्तीमत्वं परीक्षण आहे. हे तुमच्यातील सर्वात मोठी ताकद सर्वांसमोर आणत आहे. मागील काही दिवसांपासून असे कैक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  त्यातच आता हा फोटो किंवा हे चित्र समोर आलं आहे. एखाद्या लहान मुलाच्या पुस्तकातील फोटोप्रमाणं वाटणारं हे चित्रसुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात …

Read More »

Corona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

मुंबई :  जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. कोरोनाचा वाढता धोका आणि देशात चौथी लाट येण्याची शक्यता असताना आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) मोठी बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार पडलेल्या बैठकीत कोरोनासंदर्भात …

Read More »

आधी दोन इंजेक्शन नंतर रुग्णाला मारहाण, रुणालयातील विचित्र घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सोश मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओ पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही धक्कादायक. त्यांच्या अगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतात. असाच एका रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. जो सर्वांनाच विचार करायला लावत आहे. हा व्हिडीओ डॉक्टर एका पेशन्टला करत असलेल्या मारहाणीचा आहे. जो पाहून सगळेच लोक थक्कं झाले आहेत. ही घटना …

Read More »

Corona Fourth Wave | चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ, भारताला चौथ्या लाटेचं संकट?

मुंबई :  भारतात सध्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल झालेत. त्यामुळे लोकही निश्चिंत झाले असून नियमही पाळदळी तुडवले जात आहेत. मात्र चीन आणि हाँककाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत. कारण शाघायपाठोपाठ आता हाँगकाँगमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. (covid 19 rising in china and hong kong know what telling excepert abpout fourth wave in india) भारतातवरही …

Read More »

EPFO ची नवीन सर्विस ग्राहकांसाठी फायद्याची, कुठे आणि कधी मिळणार याचा फायदा? जाणून घ्या

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ही अशी प्रणाली आहे. ज्यामध्ये कोणताही ग्राहक आपल्या भविषासाठी निधी जमा करु शकतो. ज्यावरती सरकारकडून चांगला इंट्रेस्ट रेट तसेच. टॅक्समध्ये बेनिफिट मिळते. हे पैसे कोणताही ग्राहक आपल्या रिटायर्मेंटनंतर वापरु शकतात किंवा गरजेनुसार त्याला काढू देखील शकतात. परंतु हे पैसे जर तुम्हाला गरजेसाठी काढायचे असतील, तर त्याला तुमच्या खात्यात येण्यासाठी 7 दिवसांचा …

Read More »

वर्तुळ फिरतोय की त्यामधील बाण… हा व्हिडीओ तुम्हाला चक्रावून सोडेल

मुंबई : ऑप्टिकल इल्यूजन हा प्रकार तुम्ही एकला असाल. हे असं काहीतरी असतं, जे आपल्या डोळ्यांना धोका दंतं (optical illusion) आणि आपल्या मेंदूला विचार करायला भाग पाडतं. ज्यामुळे आपल्याला काय चूक, काय बरोबर याचा विचार करता येत नाही किंवा ते आपल्याला गोंधळात टाकतं. सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिक्ल इल्यूजनची चर्चा होत आहे. जी आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. जे …

Read More »

पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल… अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडीया हे मनोरंजनाचा भंडार आहे. येथे तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला असे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतील की, तुम्हाला ते पोट धरुन हसायला भाग पाडतील. हे व्हिडीओ खरंच इतके मनोरंजक असतात की, तो पाहाण्यात कधी तासन तास निघून जातात हे आपल्याला कळत नाही. येथे तुम्ही एकादा का आलात की, संपलंच सगळं. तुम्ही कितीही मनात विचार केलात की, मला …

Read More »

IRCTC: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेच्या आदेशानंतरही मिळत नाहीए ‘ही’ सुविधा, जाणून घ्या कारण

Indian Railways: तुम्ही होळीनिमित्ताने आपल्या गावी ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने तात्काळ एसी गाड्यांमध्ये बेडरोल (Bedroll in Trains) उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत, मात्र तरीही प्रवाशांना ट्रेनमध्ये ही सुविधा मिळत नाही. होळीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक रेल्वेने गावाकडे जात असतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास केला असेल तर सोबत चादर, उशी ठेवायला विसरू नका. …

Read More »

या वाहानांचं रजिस्ट्रेशन करणं महागणार, एक-दोन नाही तर चक्कं 4 पटीनं किंमत वाढणार

मुंबई :  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार, 1 एप्रिलपासून 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांबाबत एक मोठं पाऊल उचललं जाणार आहे. त्यामुळे आता जर तुमची गाडी  15 वर्षापेक्षा जूनी असेल तर, त्याच्या रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी (Registration Renewal of Vehicle) तुम्हाला आठ पटीने जास्त पैसे भरावे लागणार आहे.  त्यामुळे आता तुम्हाला 1 एप्रिलपासून 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी 5,000 रुपये भरावे …

Read More »

‘ये तो फायर है….’ व्यक्तीचा डान्स पाहाताच नेटीझन्सना भावना आवरेनात, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. येथे आपल्याला असे विचित्र आणि मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहण्यात तुमचा वेळ असा जातो की, तुमचं तुम्हालाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर असं व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक डान्स व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती असं काही डान्स करत आहे की, तुम्हाला त्याला दाद द्यावीशी …

Read More »

पेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं

मुंबई : आता जवळ जवळ सगळेच जण डिजीटल बँकिंगकडे वळले आहेत, ज्यामुळे लोकं आता हार्ड कॅश न ठेवता, गुगल पे किंवा कार्डने सर्वत्र पैसे देतात. बऱ्याचदा तुम्ही पेट्रोल पंप वरती पैसे देण्यासाठी कार्डचा पर्याय वापरला आहे आणि बरेच लोक रोजच्या वापरात देखील पेट्रोल भरण्यासाठी कार्ड स्वाईपचा पर्याय वापरतात. परंतु तुम्हाला माहितीय असं करणं तुम्हाला धोक्याचं ठरु शकतं. आजकाल हॅकर्स ऑनलाइन …

Read More »

Corona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन

Corona news : दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसचा प्रसार अतिशय झपाट्यानं झाला आणि पाहता पाहता आपण सर्वजण या विषाणूच्या विळख्यात आलो. चीनपासून सुरुवाच झालेल्या या महामारीनं संपूर्ण जगाचा श्वास कोंडला आणि अक्षरश: मानवी जीवन कोलमडून पडलं.  चीनमध्येच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनाच्या संक्रमणाचा विस्तार होण्याची भीती व्यक्त केली जात …

Read More »

बंजी जंपिंगचा हा थरार अंगावर काटा आणणारा, उडी मारताच तुटली दोरी आणि… पाहा व्हिडीओ

मुंबई : स्टंट करणं किंवा काहीतरी एडवेंचरस करणं हे आजकालच्या तरुण मंडळींना फार आवडते. ते असे काही ना काही एडवेंचर करत असतात आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकतात. पहिलं तर असे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांना व्ह्युज मिळते. त्याव्यतिरिक्त त्यांना असे व्हिडीओ पोस्ट करून  सर्वाना हे दाखवायचं असतं की, ते किती एडवेंचरस आहेत आणि ते आयुष्यात मोठा धोका पत्करायला तयार …

Read More »

चित्याचा हरणावर चतुराईनं हल्ला… पण तरी देखील हरिण जागचा नाही हलला, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच काही ना काही व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. त्यात काही व्हिडीओ हे जंगली प्राण्याशी संबंधीत असतात. जंगलात काय सुरु असतं? प्राणी एकमेकांशी कसे वागतात? या सगळ्या गोष्टी लोकांना पाहायला आवडतात, ज्यामुळे ते सोशल मीडियावर या संबंधीत व्हिडीओ पाहात असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जंगलामधील आहे, जो पाहून …

Read More »

ऐश्वर्या- दीपिकाचे फोटो पाहण्यापेक्षा या तरुणीची इतकी चर्चा का होतेय ते वाचा

Russia-Ukraine war : बॉलिवूड अभिनेत्रींना मिळणारी पसंती आपण सर्वजण जाणतो. किंबहुना आपणही अशाच एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. पण, सध्या मात्र एक तरुणी या बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसत आहे.  ही कोणी अभिनेत्री नाही, मॉडेल नाही, सोशल मीडिया  इंन्फ्लुएन्सर तर नाहीच नाही. पण मग ती इतकी प्रसिद्ध का होतेय?  तुम्हालाही प्रश्न पडतोय का?  तर, ही 24 वर्षीय मुलगी या कारणामुळं चर्चेत …

Read More »

Income Tax Return भरण्याइतकी सॅलरी नाही? तरीही टॅक्स भरा, तुम्हाला हे फायदे मिळतील

मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. जर तुम्ही तुमचे आयकर रिटर्न अजून भरले नसेल तर ते लवकर भरा. आता हा आयकर कोणी भरावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि वार्षिक 2.5 लाख रुपये कमावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आयकरातून सूट मिळते. परंतु ज्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा …

Read More »

बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा नव्या इमारतींवर हिरवं कापड का टाकतात?

मुंबई : रस्त्यानं जात असताना अशी एक तरी इमारत आपल्या नजरेस पडते ज्यावर हिरव्या रंगाचे लांबलचक कपडे टाकलेले असतात. त्या इमारतीचं बांधकाम किंवा डागडुजी सुरु असल्याचंही आपल्याला दिसतं. आता मुद्दा असा की अशा कित्येक इमारती आपण जिथे जाऊ तिथे नजरेत येतात. (Construction building) कधी विचार केलाय का या इमारती हिरव्या कपड्यानेच का झाकल्या जातात? का याच रंगाची निवड केली जाते? …

Read More »

जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचं संकट, इराणच्या कृतीमुळे अमेरीका संतप्त

वॉशिंग्टन : आधी युक्रेन-रशिया युद्ध, त्यात आता इराणचं हे वागणं पाहाता जग खरोखर महायुद्धाच्या दिशेने जात आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे. अमेरिकेच्या इराकमधल्या दुतावासावर इराणने मिसाईल्स डागली. आता इराणच्या या आक्रमक कृतीला अमेरिका काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष आहे. परंतु त्याच्यातील हा वाद जास्त पेटला तर संपूर्ण जग महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशिया …

Read More »

WhatsApp Call करणाऱ्या युजर्ससाठी कामाची बातमी, या फीचरमुळे मिळणार मोठा फायदा

मुंबई : WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. यावरुन तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ पाठवू शकतात. एवढंच काय तर तुम्ही त्यांना व्हिडीओ कॉल करुन देखील त्यांची माहिती घेऊ शकता. म्हणजेच एखाद्याशी कनेक्ट राहण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. परंतु सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर अशी कोणतीही सुविधा नव्हती. सुरुवातीच्या काळात इथे फक्त टेक्स्ट …

Read More »