‘ये तो फायर है….’ व्यक्तीचा डान्स पाहाताच नेटीझन्सना भावना आवरेनात, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. येथे आपल्याला असे विचित्र आणि मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहण्यात तुमचा वेळ असा जातो की, तुमचं तुम्हालाच कळत नाही. सध्या सोशल मीडियावर असं व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक डान्स व्हिडीओ आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती असं काही डान्स करत आहे की, तुम्हाला त्याला दाद द्यावीशी वाटेल. तसेच हा व्हिडीओ खरोखरचं खुप मनोरंजक देखील आहे.

हा व्यक्ती इतक्या जोशात डान्स करत आहे की, त्याच्यावरुन नजर हटवणे ही कठीण होतं आहे. असं म्हणतात की, डान्स करण्याचं कोणतंही वय नसतं, लोकं आपल्या आवडीप्रमाणे मनसोक्त नाचू शकतात. तसाच या व्हिडीओमधील हा व्यक्ती डान्स करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शेकडो लोक डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा तसा जुना व्हिडीओ दिसत आहे, जो गरबा खेळाण्यासाठी जमलेल्या लोकांचा आहे.

या व्हिजीओमध्ये तुम्हाला अनेक लोकं नाचताना दिसतील, परंतु या सगळ्यामध्ये स्टार ठरलाय हा व्यक्ती. जो जोशात आपला डान्स करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, लोकांनी या व्यक्तीच्या डान्सचे कौतुक केलं आहे.

gujrati_garbaa या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत, यावरून या व्हिडीओच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता तुम्हाला येऊ शकतं.

हेही वाचा :  बापरे! होळीच्या दिवशी नवीन जावयाला हार घालून गाढवावर बसून काढली जाते मिरवणूक, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क| holi celebration village people makes the new son in law ride on a donkey



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …