Covid19 4th wave : बापरे सावधान.. लवकरच येणार चौथी लाट? चीनमध्ये Omicron BA.2 मुळे पुन्हा लागला लॉकडाउन, ‘ही’ आहेत 10 नवी लक्षणे..!

चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर माजवायला सुरुवात केली आहे. असे सांगितले जात आहे की चीनमध्ये कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर आता प्रथमच 5200 हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. जे कोरोनाला हलक्यात घेतायत त्यांनी समजून घ्यावे की करोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला दुसरा तिसरी कोणी नसून ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट (Omicron BA.2) हा आहे ज्याला (Stealth Omicron) असेही म्हटले जात आहे.

नवीन प्रकरणांची वाढती संख्या पाहता अनेक शहरांमध्ये पुन्हा कोविड लॉकडाऊन (Covid Lockdown) लागू करण्यात आला आहे. तसं पाहिल्यास हा रुग्णांचा एवढा मोठा नाहीये पण तो यासाठी गंभीर मानला जात आहे कारण देशातील अनेक शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एकही रुग्ण आढळला नव्हता म्हणजेच ‘झिरो कोविड’ (Zero Covid) स्ट्रॅटेजीद्वारे त्यावर नियंत्रण ठेवले जात होते. चला तर जाणून घेऊया चीनमध्ये कहर माजवणा-या कोरोना व्हायरसच्या या प्रकाराविषयी अधिक माहिती. (फोटो साभार: istock by getty images)

हेही वाचा :  'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहून, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला

Stealth Omicron किंवा BA.2 क्या है?

stealth-omicron-ba-2-

यूके हेल्थ एजन्सी (UKHSA) नुसार, स्टील्थ ओमिक्रॉनला BA.2 म्हणून देखील ओळखले जाते. हा ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट आहे. अनेक अभ्यास असं दर्शवतात की मूळ ओमिक्रॉनपेक्षा हा सबव्हेरिएंट 1.5 पटीने जास्त संसर्गजन्य आहे.

(वाचा :- Cancer causing foods : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत ‘हे’ 5 पदार्थ, माहित असूनही लोक रोज न चुकता खातातच..!)

करोनाची तिसरी लाट घेऊन आलेला BA.2

-ba-2

कोरोनाचा हाच प्रकार आहे ज्यामुळे मागच्या वेळी तिसरी लाट आली होती. सध्या त्याची अनेक रूपे बदलत असून या विषाणूमुळे कोरोनाची चौथी लाटही येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

(वाचा :- Honey for weight loss : आठवड्याभरात मेणासारखी वितळेल पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी, मधात मिक्स करून खा ‘हे’ 6 पदार्थ!)

BA.2 ऑफ कंसर्न आहे का?

ba-2-

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हणजेच (WHO) ने अद्याप BA.2 ला ‘वेरिएंट ऑफ कन्सर्न’ म्हणून विचारात घेतलेले नाही. पण संघटना त्याच्या प्रसारावर कटाक्षाने लक्ष ठेवत आहे. BA.2 ने अनेक देशांमध्ये मूळ ओमिक्रॉनची स्ट्रेन बदलण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :  Viral Video : लहान मुलाला कडेवर घेऊन असलेल्या महिलेसोबत पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

(वाचा :- Vaccination for kids : गुड न्यूज, मुलांचे करोना वॅक्सिनेशन झाले सुरू, वॅक्सिन देण्याआधी आणि दिल्यानंतर करा ‘ही’ 5 कामे, साइड इफेक्ट्सपासून होईल बचाव)

Stealth Omicron किंवा BA.2 ची लक्षणे काय आहेत?

stealth-omicron-ba-2-

एका रिपोर्टनुसार, स्टेल्थ ओमिक्रॉनची लक्षणे पोटाशी संबंधित असू शकतात. या प्रकारातील रुग्णांमध्ये आतड्यांसंबंधी लक्षणे आढळून आली आहेत. जर तुम्हाला मळमळ, जुलाब, उलट्या, पोटदुखी, पोटात जळजळ किंवा सूज यासारखी लक्षणे जाणवत असतील, तर तुम्ही त्याच्या विळख्यात आहात अशा याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. जर आपण त्याच्या सामान्य लक्षणांबद्दल बोललो तर त्यात पुढील लक्षणे समाविष्ट आहेत –

  1. ताप
  2. अति थकवा
  3. खोकला
  4. घसा खवखवणे
  5. डोकेदुखी
  6. स्नायूंमधील थकवा
  7. हृदयाची गती वाढणे

(वाचा :- Health Mistakes : सावधान, तुमच्याच ‘या’ 7 वाईट सवयींमुळे व्हाल हार्ट अटॅकचे व गंभीर हृदयरोगांचे शिकार, ताबडतोब बदला!)

BA.2 करोनाची चौथी लाट आणू शकतो का?

ba-2-

चीनमध्ये BA.2 चा झपाट्याने होणारा प्रसार जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. बहुतेक देशांना आधीच कोरोनाच्या तीन लाटांचा सामना करावा लागला आहे आणि या विषाणूमुळे चौथ्या लाटेची शक्यता वाढली आहे. स्टेल्थ ओमिक्रॉन हे आरोग्य तज्ञांसाठी आणि जगासाठी येणा-या काही दिवसांत एक नवीन आव्हान बनू शकते.

हेही वाचा :  Roti For Weight Loss : पोट व कंबरेवरची चरबी कमी करते 'या' पिठापासून बनलेली चपाती, 1 आठवड्यातच दिसू लागेल कमालीचा फरक!

(वाचा :- Lower Cholesterol Diet : वयाच्या 30 शीतच खायला सुरू करा ‘हे’ 5 पदार्थ, म्हातारपणापर्यंत शरीरात घुसणार नाही हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल..!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …