Tag Archives: India

केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करण्यापेक्षा…; जयंत पाटलांचा मोदी सरकारला सल्ला

मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते, असेही जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय आकांक्षांसाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर करण्याऐवजी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली, त्यानंतर तेथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची मागणी विरोधी पक्षासह …

Read More »

Russia -Ukraine War : युक्रेनमधील १६ हजार भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकारची प्रमुख पाच पावलं

युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना आहे, जाणून घ्या अधिक माहिती रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारती नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. मात्र, त्यासाठी सरकारने नियोजन केले आहे. युक्रेनमध्ये …

Read More »

Ukraine Russia war : सोनू सूदला वाटतेय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चिंता, म्हणाला…

सोनू सूदनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात ट्वीट केलं आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव पाहता जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असून संपूर्ण जग शांततेसाठी प्रार्थना करत आहे. युक्रेनध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी तिथेच अडकून …

Read More »

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली असून, रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़. या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ …

Read More »

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या हंगेरी,पोलंड, स्लोव्हाक आणि रोमेनिया या युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांच्या सीमेवर परराष्ट्र खात्याचे अधिकारी पोहचले आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या देशांच्या सीमावरुन भारतीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युक्रेन …

Read More »

टी-20 सामन्यात सुरक्षेसाठी प्रथमच होणार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर

IND vs SL T-20 : काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता दुसरा टी -20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाला याठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रथमच सामन्यांवर …

Read More »

Russia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट

Russia Ukraine War: रशियायाने (Russia) केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने (Ukraine) भारताकडे मदत मागितली आहे. युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. भारतातले युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा (Igor Polikha) म्हणाले की, भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी …

Read More »

“शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस”, सुप्रिया सुळेंकडून ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. …

Read More »

समजून घ्या : पुतिन यांनी ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिलेल्या डॉनेत्स्क, लुहान्स्क प्रांतांना एवढं महत्व का आहे?

युक्रेनची दोन्ही बाजूने कोंडी करुन हे दोन प्रांत राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा पुतिन यांचा डाव यशस्वी ठरल्याचं प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. रशियाने आक्रमक भूमिका घेत युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र …

Read More »

विश्लेषण : बुद्धिबळ जगज्जेत्या कार्लसनला हरवणारा कोण हा प्रज्ञानंद?

भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा चमत्कार केला. – सिद्धार्थ खांडेकर भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा चमत्कार केला. आजवर अशी कामगिरी करणारे भारताचे दोनच ग्रँडमास्टर्स आहेत – विश्वनाथन आनंद आणि पेंटाल्या हरिकृष्ण. दोघांनाही अर्थातच सोळाव्या वर्षी जगज्जेत्या …

Read More »

Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना सावध केलं आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करु नका, अशी महत्त्वाची सूचना SBI नं केलीय. QR कोडचा वापर हा फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो.  QR कोड स्कॅन करुन कधीही पैसे मिळत नाहीत. QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा, …

Read More »

आज भारत वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना, वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप  देण्याचा भारताचा प्र

<p><strong>IND vs WI, 3rd&nbsp;T20 :</strong> आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने &nbsp;तीन सामन्यांची टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने 2-0 ने या मालिकेत आघाडी गेतली आहे. आज तिसराही सामना जिंकून भारत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप &nbsp;देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव केला होता. &nbsp;रोहित शर्माच्या नेतृत्वातील …

Read More »

भारतात घातपात करण्यासाठी दाऊद इब्राहिमने तयार केली आहे विशेष टीम, दाऊदच्या टार्गेटवर आहेत…

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे, त्यावरुन दाऊद भारतात घातपात करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झालं आहे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम पुन्हा सक्रिय झाला असून भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) विरोधात एक एफआयआर दाखल केला आहे. या माध्यमातून …

Read More »

अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवानगी, बीसीसीआयचा मोठा निर्णय

IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) खेळण्यात येणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवागनी देण्यात आलीय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अखेरच्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय.  भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन …

Read More »

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस

<p><strong>IND vs WI 1st T20:</strong> वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डनवर बुधवारी (16 फेब्रुवारी) खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. दरम्यान, पहिल्या टी-20 सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झालीय. तर, पहिल्या टी-20 सामन्यात नेमकं कोणकोणत्या विक्रमांची नोंद झालीय? याबाबत जाणून घेऊयात.</p> <p>वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 …

Read More »

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाचा विजय, 3 विकेट राखून भारताचा पराभव

India vs New Zealand 2nd Women’s ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. 7 विकेटच्या मोबदल्यात 49 ओव्हमध्ये न्यूझीलंडच्या संघाने 271 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. न्यूझीलंडच्या महिला संघाने हा सामना 3 विकेट आणि एक ओव्हर राखून जिंकला आहे. न्यूझीलंडच्या अमेलिया केरच्या नाबाद 119 धावांमुळे न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे. भारतीय महिला …

Read More »

Paytm कंपनीची जबरदस्त ऑफर! 4 रुपयात मिळवा 100 रुपयाचा कॅशबॅक, कसं ते जाणून घ्या

मुंबई : डिजीटल ट्रॅजॅक्शनचा आता जमाना आला आहे. कोरोना काळानंतर तर प्रत्येक व्यक्ती ऑनलाईल बँकिंगकडे वळला आहे. यामुळे लोकांचा बँकेत हेलपाटे मारावे लागत नाहीत, यामुळे तुम्ही घरबसल्या काही सेकंदात आपलं काम करू शकता. ऑनलाईन बँकिंगमुळे लोकं आता गुगल पे, फोन पे, ऍमेझोन पे, पेटीएम सारख्या ऍप्सचा वापर करु लागले आहेत. यामुळे आता तुम्हाला पैसे जवळ ठेवण्याची कटकट देखील संपली आहे. …

Read More »