Tag Archives: India

ENG vs IND: ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? तीन दिवस बॅकफूटवर राहूनही कसा जिंकला इंग्लंड!

What is BazBall: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताला (ENG vs IND) सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. भारतानं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं एकहाती विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्यात तीन दिवस बॅकफूटवर राहिल्यानंतरही इंग्लंडच्या संघानं जोरदार कमबॅक करत सामना जिंकला. त्यानंतर इंग्लंडच्या संघानं बझबॉल रनणीतीचा वापर करून भारताला पराभूत …

Read More »

IND vs ENG: भारताविरुद्ध बर्मिंगहॅम कसोटी जिंकल्यानंतर बेन स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया

England vs India Rescheduled match Result: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं भारताचा सात विकेट्सनं पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताविरुद्ध अखेरचा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं (Ben Stokes) मोठी प्रतिक्रिया दिली …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा सामनाही अनिर्णित, चीनविरुद्ध स्कोर 1-1

FIH Womens Hockey World Cup 2022 : सध्या सुरु असलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय (India) संघ अजूनही विजय मिळवू शकलेला नाही. आज (मंगळवार) पूल बीमध्ये चीनविरुद्धचा (China) भारतीय संघाचा सामना अनिर्णित सुटला. याआधी भारतीय संघचा इंग्लंडविरुद्धचा सामनाही 2-2 अशाप्रकारे अनिर्णित सुटला होता. आता भारतीय संघाला आपला पुढील सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेला भारतीय महिला संघ (India) …

Read More »

महिला हॉकी विश्वचषकातील भारत- इंग्लंडमधील समाना अनिर्णित, वंदना कटारियाने केला एकमेव गोल

FIH Women’s Hockey WC : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील भारत-इंग्लंडमधील सामना अनिर्णित राहिला आहे. भारताकडून वंदना कटारिया हिले एकमेव गोल केला. तर इंग्लंडकडून इसाबेल पीटरने एकमेव गोल केला. त्यामुळे ब गटातील हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. नेदरलँड्समधील वॅगनर स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात आजचा सामना खेळण्यात आला.  आजचा समाना जिंकून भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती. …

Read More »

भारत-इंग्लंड टी-20 मालिकेसाठी तिकीटांची विक्री सुरू; कुठे आणि कसं करायचं बुकींग?

<p style="text-align: justify;"><strong>ENG vs IND:</strong> बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या महत्वाच्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडशी तीन सामन्याची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. येत्या 7 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना साउथहॅम्प्टनच्या द रोज बाउल येथे रात्री 10.30 वाजता सुरू होईल. दरम्यान, भारत आणि इंग्लंड …

Read More »

कसोटीतील टॉप-10 गोलंदाजांच्या यादीतून कपिल देव बाहेर, ‘या’ दिग्गज गोलंदाजांना टाकलं मागे

Kapil Dev Test Record : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणजे कपिल देव (Kapil Dev). दमदार फलंदाजी करणारे देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचाही डोंगर रचला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 434 कसोटी विकेट्स घेतल्याने मागील बरीच वर्षे ते टॉप 10 मध्ये होते. पण आता ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियोन (Nathan Lyon) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात मिळून तब्बल 9 विकेट्स घेत देव यांना मागे …

Read More »

IND vs ENG: जो रूटकडं सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्करचा खास विक्रम मोडण्याची संधी

IND vs ENG: इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्यानं धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आता तो क्रिकेटमधील महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडू शकतो. जो रूटला द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक …

Read More »

राज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई : Heavy rain warning in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी राज्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाने दडी मारलेली दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही ठिकाणी अद्याप पेरणी करण्यात आलेली नाही. तर काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. आता जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. …

Read More »

2070 पर्यंत भारत होणार प्रदुषणमुक्त? BloombergNEF च्या अहवालातून मोठी बाब समोर

मुंबई : देशात प्रदुषण वाढल्याचा दावा अनेक तज्ज्ञ करतात. परंतु आता काहीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातील प्रदुषण कमी करणं शक्य आहे, 2005 च्या तुलनेत भारताने कार्बन उत्सर्जनात कमालीची घट केलीये. भारत 2030 पर्यंत 45 % कार्बन उत्सर्जन कमी करणारे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशात प्रदुषण नियंत्रणाचं कसून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारताच्या कार्बन उत्सर्जनामध्ये कमालीची …

Read More »

शुshsssss कोई है! भारतातील ‘ही’ haunted stations तुमचाही थरकाप उडवतील

मुंबई : भारताचे रेल्वे नेटवर्क जगातील चौथ्या क्रमांकाचं मोठं नेटवर्क मानलं जातं. दररोज कित्येक कोटी लोकं रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. भारतीय ट्रेन काही स्थानकांवर ट्रेन थांबते, तर अनेक स्थानकांवरून गाडी पुढे जाते.  आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही रेल्वे स्थानकांबद्दल सांगणार आहोत, जिथे ट्रेन थांबताच प्रवाशांचा श्वासही थांबतो. याचं कारण म्हणजे या स्थानकांवर भुताटकी असल्याचं मानलं जातं. …

Read More »

Rahul Dravid: भारतीय वेगवान गोलंदाजांबाबत राहुल द्रविडचं मत काय?

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाजांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, ही भारतीय संघासाठी चांगली वेळ आहे, असं भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) यांना वाटतंय. आयपीएलमध्ये अनेक युवा गोलंदाजानं प्रभावित केलं आहे. यातील काहींना आगामी टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.  …

Read More »

टी20 विश्वचषकात कोण ठरु शकतो भारतासाठी हुकूमी एक्का? सुनील गावस्कर म्हणाले

T20 World Cup 2022 : भारतीय संघ आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार यात शंका नाही. पण नेमकी संधी कोणत्या खेळाडूंना मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अनेक तज्ज्ञ आपआपली मतं देत आहेत. अशामध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही या स्पर्धेत कोणता खेळाडू हुकूमाचा एक्का ठरेल हे सांगतिलं आहे. सुनील …

Read More »

World Cup मध्ये रोहित-विराट नाही तर दिनेश-हार्दिक ठरतील टीम इंडियासाठी X Factor : ग्रेम स्मिथ

Dinesh Karthik and Rishabh Pant : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) ही स्पर्धा येत्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात पाहायला मिळणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी केवळ 4 महिने शिल्लक असताना आता भारतीय संघात नेमकी कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळणार, याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. विविध माजी क्रिकेटपटूही आपआपली मतं देत असून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ग्रेम स्मिथने यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघासाठी …

Read More »

भारताकडून विश्वचषकात कार्तिक की पंत कोणाची लागणार वर्णी, कशी आहे आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्द

Dinesh Karthik and Rishabh Pant : यंदा टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) थरार ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात पाहायला मिळणार आहे. आता या भव्य स्पर्धेसाठी केवळ 4 महिने शिल्लक असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  (BCCI) अप्रत्यक्षरित्या संघबांधणीही सुरु केली आहे. दरम्यान सध्या सुरु असलेले भारतीय संघाचे सामने या संघबांधणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सामन्यानंतर कोणत्या खेळाडूंना विश्रांती द्यायची आणि कोणाला खेळवायचं असे अनेक …

Read More »

क्रिकेटविश्वात भारताचाचं दबदबा, पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं स्वीकारलं!

Team India: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना क्रिडाविश्वातील सर्वात मोठा सामना मानला जातो. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळते. भारत- पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु असताना दोन्ही देशातील खेळाडूंमध्ये अनेकदा वाद पाहायला मिळाला. परंतु, क्रिकेट विश्वात भारतचं वर्चस्व असल्याचा दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनं (Shahid Afridi) केला आहे. क्रिकेटविश्वात भारताचा दबदबा …

Read More »

INDW vs SLW:  भारताविरुद्ध श्रीलंकेच्या महिला संघाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?

INDW vs SLW: भारतीय महिला संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघानं 19 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. दरम्यान, चामारी अटापट्टू दोन्ही संघाचं नेतृत्व करेल. ज्यात हसिनी परेरा, निलाक्षी डी सिल्वा, ओशाधी रणसिंघे आणि  इनोका रणवीरम या खेळाडूंचा समावेश आहे. …

Read More »

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स, एका क्लिकवर

IND vs SA, 5th T20I Live Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली.राजकोट जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेरच्या टी20 सामन्यासाठी बंगळुरूला पोहोचली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओही पोस्ट केलाय. निर्णायक सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरली.  आजपर्यंत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध …

Read More »

MS Dhoni: क्रिकेटविश्वातील उत्कृष्ट फिनिशर! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूकडून धोनीची स्तुती

Micheal Bevan On Mahendra Singh Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जागतिक क्रिकेटमध्ये मोठे स्थान आहे. धोनीला जगातील उत्कृष्ट कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर मानलं जातं. धोनीनं एकट्याच्या जोरावर भारताला अनेक अशक्य वाटणारे सामने जिंकून दिले आहेत. जेव्हा-जेव्हा धोनी शेवटच्या षटकांमध्ये क्रीझवर असायचा, तेव्हा विरोधी संघाची अवस्था कमकुवत दिसायची. धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत, परंतु …

Read More »

IND vs SA : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाची मदार ‘या’ 5 खेळाडूंवर; वाचा संपूर्ण यादी

<p><strong>India vs South Africa, T20 : </strong>आज राजकोटच्या मैदानावर&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/india-lead-sa-in-t20i-s-head-to-head-eyeing-13th-consecutive-win-in-delhi-know-details-1066531">भारत आणि दक्षिण आफ्रिका</a> (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकल्यानंतर नंतरचे दोन सामने भारताने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणं भारताला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर भारतीय संघाचा विचार करता नेमकं कोणत्या …

Read More »

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज; कशी असेल मैदानाची स्थिती, कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड ?

IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाचवा आणि मालिकेतील अंतिम टी20 सामना खेळवला जात आहे. बंगळुरुच्या प्रसिद्ध अशा एम.चिन्नस्वामी मैदानावर (M. Chinnaswamy stadium) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत 2-2 गुणांसह बरोबरीत असल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सामना भारतीय …

Read More »