Tag Archives: IPL Match

बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते …

Read More »

RR vs RCB, Head to Head : राजस्थान विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन दमदार संघ मैदानात उतरणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आरसीबीने एक विजय आणि एक पराभव मिळवला असून राजस्थान मात्र दोन विजयांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. आजचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता …

Read More »

RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा सामना प्रसिद्ध अशा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडे उत्तम दर्जाचे फलंदाज असून गोलंदाजीतही कसून गोलंदाजी करणारे दिग्गज आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान राजस्थान टेबल टॉपर असल्याने ते संघात अधिक बदल करतील याची शक्यता कमी आहे. तर …

Read More »

IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

RR vs RCB : आयपीएलमध्ये आज दोन रॉयल संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु(RR vs RCB) यांच्यातील आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून मैदानात उतरणारे खेळाडू विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील यात शंका नाही. दरम्यान राजस्थान संघाने आतापर्यंत हंगामात सर्वात दमदार कामगिरी केली असून सध्या ते पॉईंट टेबलमध्येही अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे आरसीबी संघाने सुमार कामगिरी केली दोन पैकी …

Read More »

SRH vs LSG, Toss Update : सनरायजर्स हैदराबादने निवडली गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाचे अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सामन्यात दोन दमदार संघ आमने-सामने असतील. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक …

Read More »

केएल राहुलचे शिलेदार लढणार केन विल्यमसनच्या सेनेशी, ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर

SRH vs LSG : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) हे दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. आज सायंकाळी  7:30 वाजता सुरु होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाना विजयाची अपेक्षा असेल यात शंका नाही. त्यात पॉईंट्स टेबलचा विचार करता एका पराभवासह सनरायजर्स हैदराबाद सर्वात खाली आहे. तर लखनौ पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर …

Read More »

हैदराबादचा संघ लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज, पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

SRH vs LSG, Live Updates : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात दोन्ही संघातील दमदार खेळाडूंमुळे सामना चुरशीचा होणार यात शंका नाही. दोन्ही संघाना आजचा विजय महत्त्वाचा आहे. कारण हैदराबादने पहिला सामना गमावला असून लखनौलाही एक पराभव मिळाला आहे. दरम्यान आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये (D.Y. Patil Stadium) होणार आहे.  केन विलियम्सनच्या (Kane …

Read More »

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते …

Read More »

SRH vs LSG : दोन ‘क्लासिक’ कर्णधारांमध्ये आजची लढत, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा 12 वा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघ मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाची विशेषत: म्हणजे दोन्ही संघाचे क्लासिक कर्णधार. अगदी उत्तम दर्जाचे फलंदाज असणारे केएल राहुल आणि केन विल्यमसन यांच्यातील या लढतीत दोन्ही कर्णधार नेमकी कोणत्या खेळाडूंना …

Read More »

IPL 2022, SRH vs LSG : लखनौसमोर आज हैदराबादचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs LSG : आयपीएलमध्ये आज दोन दमदार संघात लढत पार पडणार आहे. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव मिळवला आहे. तर दुसरीकडे पराभवाने सुरुवात झालेल्या हैदराबादला आज पहिल्या …

Read More »

जाणून घ्या कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष

KKR vs PBKS Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा आठवा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात होणार आहे. केकेआरने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर पंजाबने एकमेव सामना खेळला असून तो जिंकला आहे. दरम्यान आजच्या …

Read More »

KKR vs PBKS, Head to Head : कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडू मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे नवे कर्णधार असल्याने नव्या रणनीतीने दोन्ही संघ खेळताना दिसतील. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर (Head to Head) एक …

Read More »

KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

CSK vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा आठवा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या सामन्यात पंजाबचा संघ मैदानात उतरेल. पंजाबने पहिल्या सामन्यात 206 धावांचे आरसीबीचे लक्ष पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून दुसरीकडे कोलकात्याने पहिल्या सामन्यात तर चेन्नईला त्यांनी मात दिली. पण दुसऱ्या सामन्यात आरसीबीने त्यांना मात दिली आहे. त्यामुळे …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकात्यासमोर आज पंजाबचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

LSG vs CSK : आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (KKR vs PBKS) या दोन्ही संघात पार पडणार आहे.  आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने केली होती. पण दुसऱ्या सामन्यात बंगळुरु संघाने त्यांना 3 विकेट्सने मात दिली आहे. दुसरीकडे पंजाब आपला एकच सामना खेळली असून त्यांनी त्यात दमदार विजय मिळवत बंगळुरु संघाला 5 विकेट्सने मात दिली …

Read More »

चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यात कोण चमकणार?, ‘या’ पाच जणांवर असेल साऱ्यांची नजर

CSK vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या आजच्या सामन्यात बंगळुरु आणि सीएसकेचा संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार असून दोन्ही संघाना पहिला विजय मिळवायचा आहे. दोघांना पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने आता स्पर्धेतील पहिला-वहिला विजय मिळवण्यासाठी दोघेही सज्ज झाले असून काही खास खेळाडूंकडून सर्वांनाच अपेक्षा असणार आहे. 1. ऋतुराज गायकवाड : या खेळाडूंमधील सर्वात पहिलं नाव म्हणजे चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज …

Read More »

LSG vs CSK : चेन्नई विरुद्ध लखनौ आमने-सामने, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

RCB vs KKR : आज आयपीएल 2022 चा सातवा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) दमदार संघ चेन्नई सुपरकिंग्स आज दुसऱ्यांदा मैदानात उतरेल. तर त्यांच्या समोर यंदा नव्याने सामिल झालेला लखनौ सुपरजायंट्सचा संघ असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघानी आपले पहिले सामने गमावल्याने त्यांना आता पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने …

Read More »

IPL 2022, LSG vs CSK : लखनौची भिडत बलाढ्य चेन्नईशी, कधी, कुठे पाहाल सामना?

LSG vs CSK : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) या दोन्ही संघाची पराभवाने झाली आहे. चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे. ज्यानंतर आता दोघेही आपल्या पहिल्या विजयासाठी आज मैदानात उतरतील.

आयपीएलमध्ये आज लढणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघाचा …

Read More »

RCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, ‘या’ 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर

IPL, RCB vs KKR : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन्ही संघामध्ये ‘काटेंकी टक्कर’ पाहायला मिळणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे. केकेआरने यंदाच्या हंगामात एक सामना जिंकला असून आरसीबी एका सामन्यात पराभूत झाली आहे. दरम्यान आजच्या सामन्यात …

Read More »

IPL 2022, RCB vs KKR : श्रेयसचे रायडर्स लढणार फाफच्या चँलेजर्सशी, कधी, कुठे पाहाल सामना?

RCB vs KKR : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सला मात देत कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) केली आहे. ज्यानंतर आता त्यांचा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरुशी (RCB) होणार आहे. तर बंगळुरुचा विचार करता पहिल्या सामन्यात 200 धावांहून अधिक धावा स्कोरबोर्डवर लावून देखील त्यांना पंजाब किंग्सने मात दिली आहे. त्यामुळे पहिल्या विजयासाठी त्यांना आजही मेहनत घ्यावी लागेल.
<p class="article-title …

Read More »

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

SRH vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) चा पाचवा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असा रंगणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यापूर्वी याआधीचा रेकॉर्डवर एक नजर फिरवूया… हैदराबाद विरुद्ध राजस्थान …

Read More »