Tag Archives: India

कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटवणार, या गोष्टी अनिवार्य

नवी दिल्ली : Corona New guideline : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटविण्यात येणार आहे. असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Covid-19) हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण …

Read More »

एकही रुपया खर्च न करता असं मिळवा मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : बऱ्याच महिलांना शिलाई करण्याची किंवा कपडे शिवण्याची आवड असते. परंतु परिस्थीतीमुळे अनेक महिलांना विशेषता ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन विकत घेता येत नाही. परंतु अशा महिला शिलाई मशीनसाठी एकही रुपये खर्च न करता ती मिळवू शकता. आता हे कसं शक्य आहे आणि ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पंतप्रधान यांनी अशा अनेक योजना आणल्या आहेत, …

Read More »

Ind v Ban : यास्तिका भाटियाची अर्धशतकी खेळी, भारताचे बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान

Women World Cup India Vs Bangladesh : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान दिले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघाची फलंदाज यास्तिका भाटियाने शानदार अर्धशतकी खेळी रचली. टीम इंडियाकडून तिने सर्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवर स्मृती मंधाना (30) आणि …

Read More »

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यावर भारताचा विश्वचषकातील भवितव्य, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांची (Indian Women Cricket team) आतापर्यंतची कामगिरी सुमार आहे. पाचपैकी केवळ दोनच सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या भारत चौथ्या स्थानावर असून बांग्लादेशविरुद्धचा (India vs Bangladesh) सामना स्पर्धेत पुढे पोहचण्यासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रीका आणि वेस्टइंडीज हे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. त्यामुळे सध्या सेमीफायनलमध्ये …

Read More »

ICC World Cup, IND vs BAN : भारतीय महिलांसमोर बांग्लादेशचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांनी (Indian Women Cricket team) आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बांग्लादेशविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी …

Read More »

बिहारमध्ये ‘मृत्यूची होळी’, विषारी दारू प्यायल्याने 18 जणांचा मृत्यू, अनेकजण आजारी

बिहार : बिहारमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने 18 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विषारी दारू पिल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी 10 मृत्यू बांका जिल्ह्यात झाले आहेत. तर अनेक जण विषारी दारू पिऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. घटनेवर पोलीस प्रशासनाचं मौनगावात आणि शहरात छुप्या पद्धतीने विकल्या …

Read More »

International Day of Happiness : ‘हा’ आहे जगातील सर्वात आनंदी देश; पाहा भारताचा नंबर कुठे

मुंबई : आज international day of happiness. सध्या संपूर्ण जगात युद्ध, विनाश, राजकीय डावपेच याच्याच चर्चा सुरु असताना दुसरीकडे एक राष्ट्र असं आहे, जे सर्वात आनंदी असल्याचा दावा करण्यात येत आहे. Sustainable Development Solutions Network नं नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत या राष्ट्राचं नाव समोर आलं आहे.  सलग पाचव्या वर्षी फिनलँड हा देश जगातील सर्वात आनंदी देश म्हणून गणला गेला आहे. …

Read More »

ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा जावई, गर्लफ्रेन्ड विनी रमनशी बांधली लग्नगाठ

Glenn Maxwell marries Vini Raman: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लग्न बंधनात अडकलाय. ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केलंय. मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न 18 मार्च म्हणजेच होळीला एका खाजगी समारंभात झालाय. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय.  इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली लग्नाची माहितीग्लेन मॅक्सवेल व विनी रमण …

Read More »

झुलन गोस्वामीची आणखी एका व्रिकमाला गवसणी, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी महिला क्रिकेटर

Jhulan Goswami: भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात झुलन गोस्वामी तिच्या कारकिर्दीतील 200 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. तिनं आतापर्यंत 229 एकदिवसीयआंतरराष्ट्रीय सामने …

Read More »

Women World Cup 2022 : रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय, ३ चेंडू राखत गाठले २७८ धावांचे लक्ष्य | Women World Cup 2022 : Australia beat India by six wickets

बलाढ्य ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असं वाटत असतांना भारताने शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी झगडवले आजच्या सामन्यामुळे विश्वचषक चषकाचा मुख्य दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाने आघाडीच्या चार संघात स्थान निश्चित केले आहे, सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. भारताने दिलेले २७८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सहा गडी आणि ३ चेंडू राखत पार केले. असं असलं तरी भारतीय खेळाडूंनी शेवटच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाला या विजयासाठी …

Read More »

ऑस्ट्रेलिया महिला संघाची दमदार सुरुवात, 17 षटकात बिनबाद 111 धावा

IND W vs AUS W World Cup : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी 278 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने दमदार सुरुवात केली आहे. 17 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 111 धावा झाल्या आहेत. राहेल हेन्स आणि अलिसा हिली यांनी चांगली सुरुवात केली आहे. सध्या अलिसा …

Read More »

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर; फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत…! | world happiness report by united nations finland first india ranks 136th afghanistan last

जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात शेवटी, तर रशिया आणि युक्रेन अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानी आहेत. संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या …

Read More »

Meal with Mom : आईसोबत जेवणाचा फोटो करा शेअर, होळीनिमित्ताने केंद्र सरकारचं आवाहन

Meal with Mom : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात लोकांना कोणताही सण साजरा करता आला नव्हता. आता देशात कोरोनाची परिस्थिती काहीप्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा नव्या उत्साहाने नव्या जोमाने देशवासीय सण साजरे करताना दिसत आहेत.  आज देशभरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. होळीनिमित्ताने मोदी सरकारने (Modi Government) …

Read More »

इस्रायलचा Corona भारतात पोहोचला? चौथ्या लाटेची चाहूल

नवी दिल्ली : इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळं संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हॅरिएंट BA1 आणि BA2 यांच्यापासून हा नवा व्हॅरिएंट तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण, आता मात्र WHO नंही कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात धोका व्यक्त केला आहे. (Corona who ) भारतातही कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत देत …

Read More »

भरकटलेले…

विनायक परब – @vinayakparab / [email protected]सायंकाळच्या वेळेस सारे चिडीचूप होत असताना ९ मार्च रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अचानक एक क्षेपणास्त्र भारतातून अपघाताने डागले गेले. सिरसाहून निघालेले हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या महाजन फायरिंग रेंजच्या दिशेने ४० हजार फूट उंचीवरून जात असतानाच ८० किलोमीटर्सचे अंतर पार केल्यानंतर अचानक क्षेपणास्त्राने दिशा बदलली. त्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे १०० किलोमीटर्स आतमध्ये हे क्षेपणास्त्र आदळले. सुदैवाने …

Read More »

‘या’ वयात सर्वाधिक लोकं मद्यपान करतात, धक्कादायक खुलासा

मुंबई : भारतात अनेकांना मद्यपान करण्याचा छंद असतो. अनेक लोकं कमी वयात मद्यपान करण्यास सुरूवात करतत. ४३ टक्क्यांहून अधिक लोकं आठवड्यातून २ ते ४ वेळा मद्य प्राशन करतात. एका सर्व्हेत हा मोठा खुलासा समोर आला आहे.  १० हजार लोकांकडून मिळाली धक्कादायक माहिती  दारू पिण्याचे कायदेशीर वय २५ वर्षे आहे. येथे दारूच्या सेवनाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंकन ड्रायव्हिंग (CADD) …

Read More »

Corona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

मुंबई :  जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. कोरोनाचा वाढता धोका आणि देशात चौथी लाट येण्याची शक्यता असताना आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) मोठी बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार पडलेल्या बैठकीत कोरोनासंदर्भात …

Read More »

Corona Fourth Wave | चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ, भारताला चौथ्या लाटेचं संकट?

मुंबई :  भारतात सध्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल झालेत. त्यामुळे लोकही निश्चिंत झाले असून नियमही पाळदळी तुडवले जात आहेत. मात्र चीन आणि हाँककाँगमधून येत असलेल्या बातम्या या देशाला हादरवणाऱ्या आहेत. कारण शाघायपाठोपाठ आता हाँगकाँगमध्येही कोरोनानं थैमान घातलंय. (covid 19 rising in china and hong kong know what telling excepert abpout fourth wave in india) भारतातवरही …

Read More »

ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन दिल्यानंतर लक्ष्मण-द्रविड जोडीने कांगारुंची जिरवली, मिळवला ऐतिहासिक विजय

VVS Laxman and Rahul Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना कसोटी क्रिकेटमधील दिग्गज मानलं जातं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अप्रतिम खेळींचं प्रदर्शन घडवलं. या ऐतिहासिक कामगिऱ्यांमधील एक म्हणजे आजपासून 21 वर्षांपूर्वी कोलकात्याच्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळलेली एक कसोटी… या सामन्यात लक्ष्मणने दुहेरी शतक तर द्रविडने 180 धावांची दमदार खेळी केली …

Read More »

BH Series Number Plate: गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल जाणून घ्या, कोण करु शकतं अर्ज

BH Series Number Plate : नोकरीनिमित्त सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतं. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या. भारत सरकारने अखेर ही समस्या सोडवली आहे. आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही. कोणत्या लोकांसाठी प्राधान्य?रस्ते …

Read More »