Tag Archives: Government Job

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर भरावा लागेल भुर्दंड

fake Recruitment website: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाइन फसवणूकीची काही उदाहरणे शेअर करत सरकारी नोकरीची जाहिरात पाहून कोणत्याही वेबसाइटवर जाऊन अर्ज करू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते, असे निर्देश दिले आहेत. सरकारी वेबसाइट्ससारख्या अनेक बनावट वेबसाइट्स सरकारी खात्यांच्या नावाने चालवल्या जात आहेत. मंत्रालयाने अशा काही वेबसाइट्सचे नावही नमूद …

Read More »

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये तरुणांना नोकरीची संधी

Oil India Limited Recruitment 2022: ऑइल इंडिया लिमिटेडने(Oil India Limited) वॉर्डन (Warden) आणि केमिकल असिस्टंट (Chemical Assistant) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण २८ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये वॉर्डन महिलांच्या ३ आणि केमिकल असिस्टंटच्या २५ पदांचा समावेश आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा …

Read More »

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयांतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Limited, HSL)ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. एचएसएल अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर …

Read More »

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्सच्या पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्सच्या पदभरती (Short Service Commission Officers Recruitment) अंतर्गत सामान्य सेवा (General Services), नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग (Naval Arms Inspector Cadre), …

Read More »

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज

ONGC Recruitment 2022: ओएनजीसीमध्ये नोकरीच्या (Government Job) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ओएनजीसी (ONGC Recruitment 2022) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ओएनजीसीने पेट्रो अॅडिशन्स लिमिटेड (OPAL) अंतर्गत व्यवस्थापक आणि कार्यकारी पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. …

Read More »

Government Job: एचपीसीएलमध्ये विविध पदांची भरती

HPCL Recruitment 2022: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. एचपीसीएलने मुंबई रिफायनरी (HPCL Recruitment2020) मध्ये पदवीधर इंजिनीअरिंग शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एचपीसीएल अंतर्गत एकूण १०० …

Read More »

CBI Recruitment 2022: सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

CBI Recruitment 2022: सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया बँकेत काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. सीबीआयने देशभरातील विविध प्रादेशिक आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ५३५ अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.CBI भरती २०२२ अंतर्गत केवळ बँकेतून निवृत्त झालेले उमेदवार …

Read More »

UPSC CSE २०२२ च्या रिक्त जागा वाढल्या, रेल्वेसाठीही नवीन पदे..जाणून घ्या तपशील

UPSC CSE 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ (UPSC Civil Services Exam 2022) संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यूपीएससी नागरी सेवा २०२२ (UPSC CSE 2022) मधील काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या रिक्त जागांची संख्या वाढवण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेसाठी काही नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. …

Read More »

Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

Bank Job 2022: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये (Maharashtra State Cooperative Bank) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेमधील भरतीअंतर्गत सहायक व्यवस्थापक (Assistant Manager),अधिकारी श्रेणी II (Officer Grade II), कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) या पदांची भरती …

Read More »

CISF मध्ये बारावी पास असणाऱ्यांना संधी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार

CISF Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (Central Industrial Security Team, CISF) कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. सीआयएसएफने कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी (Constable Recruitment 2022)जानेवारीमध्येच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली होती. अर्ज करण्यासाठी काही दिवस उरले आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी सीआयएसएफमध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी आणि उत्तम पगारही मिळणार असेल.सीआयएसएफ कॉन्स्टेबल वॅकेन्सी …

Read More »

IAF Recruitment 2022: इंडियन एअर फोर्समध्ये विविध पदांची भरती

IAF Recruitment 2022: भारतीय हवाई दलात दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे. आयएएफमध्ये शिकाऊ पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एअरफोर्स अप्रेंटिस ट्रेनिंग (IAF Apprentice Training) लेखी परीक्षा A3TWT साठी ही भरती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर …

Read More »

NHM Recruitment: ‘या’ ५ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत(National Health Mission Mumbai) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, लातूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मेडिकल पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी …

Read More »

Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये २.६५ लाखांहून अधिक पदे रिक्त

Railway Recruitment 2022:भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या विविध कॅटेगरीमध्ये २.६५ लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेत विविध कॅटेगरीमध्ये २.६५ लाखांहून अधिक गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भरती प्रक्रियेला गती द्यावी लागेल. यामुळे नोकऱ्या निर्माण होतील असे रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जेणेकरून नवीन नोकऱ्या (Railway …

Read More »

TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागेवर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे.टीसीएसद्वारे कॅम्पस डिजिटल हायरिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणारे उमेदवार [email protected] वर भेट देऊन रिक्त जागेची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.टीसीएस कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, सतत …

Read More »

नोकरभरतीतील घोटाळ्यांची मालिका सुरुच, बोगस तलवारबाजांचा नोकऱ्यांवर डल्ला

पुणे  :  राज्यात नोकरभरतीत सुरू झालेली (Job Recruitment Scams) घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीये. आता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे 14 जणांनी सरकारी नोकरी मिळवल्याचं पुढे आलंय. तलवारीबाजी संघटनेच्या बोगस प्राविण्य प्रमाणपत्राचा आधार घेत MPSCची दिशाभूल करत या अधिकाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या लाटल्यायेत. ( 14 people from maharashtra got government jobs by submitting fake sports certificates) शिक्षक भरती, पोलीस भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिका सुरूंय. …

Read More »