Tag Archives: Government Job

देशातील आयआयटी, आयआयएममध्ये ११ हजार पदे रिक्त

Professor Recruitment: देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या १८,९५६ मंजूर पदांपैकी एकूण ६,१८० पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आयआयटीमध्ये ११,१७० मंजूर पदांपैकी एकूण ४,५०२ पदे रिक्त आहेत, तर आयआयएममध्ये एकूण १,५६६ प्राध्यापकांपैकी ४९३ पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी उत्तरात म्हटले आहे.   देशातील आयआयटी, आयआयएममध्ये ११ हजार पदे रिक्त वृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशभरातील …

Read More »

ऐतिहासिक निर्णय! महिलांना नौदलात मार्कोस कमांडो बनण्याची संधी

Women in Indian Navy: भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे पहिल्यांदाच महिलांना लष्कराच्या कोणत्याही भागात कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली. असे असले तरी याचीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये काही विशेष सैनिकांचा समावेश आहे. ज्यांना कठोर …

Read More »

राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Gramsevak Bharti: प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतरप्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल दहा हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व …

Read More »

SSC CHSL 2022: स्टाफ सिलेक्शनकडून ४,५०० पदांची भरती, ८१ हजारपर्यंत मिळेल पगार

SSC CHSL Notification 2022: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) एकत्रित उच्च माध्यमिक स्तर किंवा एसएससी सीएचएसएल २०२२ साठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. एसएससी सीएचएसएल नोटिफिकेशननुसार साधारण ४,५०० पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची …

Read More »

MPSC: गट ‘क’ पदांसाठी आयोग घेणार भरती

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील ‘क’ गटाची सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता या पदभरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महसूल विभागातील गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ला परवानगी देण्यात आली असून, जानेवारी महिन्यात एमपीएससी प्रथमच गट ‘क’च्या पदांसाठी जाहिरात काढणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले …

Read More »

Police Recruitment: पोलीस दलात भरतीचे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरीपोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या काही वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या शहरातील २७ तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगणार, की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढी वर्षे ज्या भरतीची वाट पाहिली आणि ज्यासाठी तयारी केली, त्या भरतीच्या अर्जात तृतीयपंथींसाठी रकानाच (कॉलम) ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या तृतीयपंथींना आता पोलीस भरतीचा अर्ज करता येत नाही. या …

Read More »

मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध

Maharojgar Mela: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, …

Read More »

महापालिकेतील अग्निशमन, आरोग्य विभागातील भरतीला हिरवा कंदील

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिकमहापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठीच्या भरतीची प्रक्रियेला प्रशासनाने गती दिली आहे. राज्य सरकारने नोकरभरतीसाठी ‘टीसीएस’ तसेच ‘आयबीपीपीएस’ या दोन कंपन्यांमार्फत नोकरभरतीला हिरवा कंदील दिल्यानंतर प्रशासनाने या दोन कंपन्यांकडून नोकरभरती संदर्भातील प्रस्ताव मागितला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासनाकडून विभागाकडून दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या कंपन्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर …

Read More »

AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India, AAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. सिव्हिल ग्रॅज्युएट(Civil (Graduation) …

Read More »

राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Maharashtra Recruitment:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.   राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश हायलाइट्स: राज्यात ७५ हजार पदांच्या …

Read More »

ऑक्टोबरमध्ये २१,५०० तरुणांना मिळाल्या नोकऱ्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योगांमध्ये ऑक्टोबर, २०२२मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाइन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची …

Read More »

Government Job: राज्यात १५ विद्यापीठांतील रिक्त पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील १४ आकृषी विद्यापीठे व शासनमान्य अभिमत विद्यापीठांना सहायक प्राध्यापक मिळणार आहेत. या विद्यापीठांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या पदांपैकी ८० टक्के म्हणजेच ६५९ पदांच्या भरतीला राज्य सरकारने मान्यता दिली असून, लवकरच ही पदे भरली जाणार आहेत. राज्यातील १५ आकृषी विद्यापीठांमध्ये आणि सरकारमान्य अभिमत विद्यापीठांत गेल्या अनेक वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. सावित्रीबाई …

Read More »

केंद्रीय विद्यालयांमध्ये ४,०१४ विविध पदांची भरती, ‘येथे पाठवा अर्ज

KVS Recruitment 2022: केंद्रीय विद्यालयांमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. येथे बंपर रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीअंतर्गत एकूण ४०१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) २०२२ द्वारे विविध विषयांसाठी प्राचार्य, उप-प्राचार्य, विभाग अधिकारी, वित्त अधिकारी, टीजीटी आणि पीजीटी आणि मुख्याध्यापक या पदांची भरती केली जाणार आहे. या …

Read More »

Govt Jobs: राज्यात सरकारी नोकरी मिळवणं आणखी अवघड; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Government News : गडगंज पगार, सातत्यानं लागू होणारे वेतन आयोग आणि सुट्ट्यांच्या बाबतीतसुद्धा दिलासा असल्यामुळं अनेकांचाच कल सरकारी नोकरीकडे दिसून येतो. सध्याची तरुणाईसुद्धा (Corporate jobs) कॉर्पोरेट क्षेत्रांकडून सरकारी नोकऱ्यांकडे वळताना दिसत आहेत. अर्थात यामागे कैक कारणं आहेत. पण, आता मात्र (Government jobs) सरकारी नोकरी मिळवण्याची ही प्रक्रिया आणखी अवघड झाल्याचं पाहायला मिळत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी (CM) केलेल्या घोषणेनंतर यासंदर्भातील बहुतांश …

Read More »

FSSAI मध्ये विविध पदांची भरती, परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

FSSAI Answer Key 2022: फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( Food Safety and Standards Authority of India, FSSAI)मध्ये असिस्टेंट मैनेजर (Assistant Manager), आयटी असिस्टंट (IT Assistant), हिंदी ट्रांसलेटर (Hindi Translator) , पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant), जूनियर असिस्टेंट ग्रेड १ (Junior Assistant Grade-1), फूड अॅनालिस्ट (Food Analyst) , सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर (Central Food Safety Officer) सहित विविध पदे …

Read More »

KDMC Recruitment: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, जाणून घ्या तपशील

KDMC Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Corporation KDMC) काम करण्याची संधी आहे. केडीएमसीमध्ये सहायक परिचारिका प्रसविका (auxiliary Nurse Midwifery, ANM) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सहायक परिचारिका प्रसविका (auxiliary …

Read More »

IBM Recruitment 2022: इंडियन ब्युरो माइन्समध्ये दहावी उत्तीर्णांना संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार

IBM Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना भारतीय खाण ब्युरो नागपूर (Indian Bureau of Mines Nagpur) येथे नोकरीची संधी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारतीय खाण ब्युरो, नागपूर अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर (Staff Car Driver) च्या एकूण ९ रिक्त जागा भरल्या …

Read More »

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती, मुंबईत काम करण्याची संधी

MahaTransco Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) च्या मुंबई ब्रांचमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये कार्यकारी संचालक (Executive Director,), मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager,), उपमहाव्यवस्थापक (Deputy …

Read More »

Government Job: बामर लॉरी अॅण्ड कंपनीमध्ये भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Balmer Lorry & Company Recruitment: बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड (Balmer Lawrie & Co. Ltd Mumbai) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.मुंबईतील बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेडमध्ये मॅनेजर (Manager), डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager), असिस्टंट मॅनेजर(Assistant Manager)ही …

Read More »

इंडियन लॉ सोसायटीमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

ILS Recruitment 2022: इंडियन लॉ सोसायटी, पुणे (Indian Law Society Pune ILS Pune) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी येथे इस्टेट ऑफिसर कम पर्यवेक्षक (Estate Officer cum Supervisor), ज्युनियर क्लर्क (Junior Clerk), रजिस्ट्रार …

Read More »