Tag Archives: Government Job

VNIT येथे विविध पदांची भरती, ४० हजारपर्यंत मिळेल पगार

VNIT recruitment: नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (Visvesvaraya National Institute of Technology) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (VNIT Nagpur Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (Officer on Special Duty, OSD), ऑफिसर …

Read More »

Government Job:’या’ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार

Akola Government Medical College: सहाय्यक प्राध्यापक पदभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे.अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College Akola) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण …

Read More »

Employment: गेल्या सात वर्षात रोजगार २२ टक्क्यांनी वाढला, ‘या’ क्षेत्रात वाढल्या संधी

Maharashtra Employment: गेल्या सात वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या कार्यकाळात रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढल्या असून त्यामुळे रोजगारात २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. संसदेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. लेबर ब्युरोच्या आकडेवारीचा संदर्भ देत भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. २०१३-१४ पासून गेल्या सात वर्षांत देशातील रोजगारामध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पिरियॉडिक लेबर …

Read More »

NTRO job 2022: ‘ही’ भाषा येत असेल तर परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, ४८ हजारपर्यंत पगार

NTRO Recruitment 2022: अनेक तरुण आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना आपल्या बोलीभाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकून ठेवतात. विविध भाषेचे ज्ञान असलेल्यांना भविष्यात चांगल्या संधी चालून येतात. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (National Technical Research Organization, NTRO) मध्ये अशाच प्रकारे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा …

Read More »

ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी, ७० हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Recruitment 2022: ठाणे महानगपालिकेमध्ये (Thane Municipal Corporation)विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ठाणे महानगपालिकेमध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी (Information and Public Relations Officer) पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात …

Read More »

High Paying Jobs: ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळेल सर्वाधिक पगार

High Paying Salary Jobs: बहुतेक विद्यार्थी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स पूर्ण केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी (Job 2022) शोधतात. मात्र सर्वच विद्यार्थ्यांचे चांगल्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होत नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच योग्य क्षेत्र न निवडणे हे यामागील एक कारण असू शकते. विद्यार्थ्यांनी असा कोर्स निवडावा ज्याला खूप मागणी असेल आणि पगाराचे पॅकेज देखील जास्त असेल. २०२२ या वर्षात …

Read More »

एक्सपोर्ट क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

ECGC PO Recruitment 2022: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Export Credit Guarantee Corporation of India, ECGC) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ईसीजीसी अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर, पीओ (ECGC PO Recruitment 2022) च्या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून …

Read More »

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टात ७ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

Small Cause Court Recruitment: मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टामध्ये (Mumbai Small Cause Court) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या ठिकाणी सातवी ते दहावी उत्तीर्ण असलेल्यांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.स्मॉल कॉज कोर्टामध्ये ग्रंथपाल ( Librarian), चौकीदार (Watchman), सफाई …

Read More »

SAI Recruitment 2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

SAI Recruitment 2022:भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India, SAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरणाने असिस्टंट न्यूट्रिशनिस्ट (Assistant Nutritionist) च्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती …

Read More »

Mumbai Metro मध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Mumbai Metro Recruitment 2022: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ((Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.मुंबई मेट्रोच्या प्रशासकीय विभागामध्ये ज्युनिअर इंजिनीअरसह विविध पदांसाठी अर्ज …

Read More »

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज थकीत, सरकार दिलासा देणार का?

Indian Students From Ukraine: २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात तेथे अडकलेल्या सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यात आले आहे. प्रदीर्घ काळ सुरु असलेले युद्ध आणि उध्वस्त युक्रेनियन शहरे पाहून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या करिअरची चिंता वाटू लागली आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतलेले हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील काळजीमध्ये आहेत. शिक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह असताना कर्ज फेडणे देखील …

Read More »

NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

NBCC JE Recruitment 2022: एनबीसीसी इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी समोर आली आहे. भारतातील नऊ रत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या एनबीसीसी इंडियाकडून ज्युनिअर इंजिनीअर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एनबीसीसी इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनीअरची ८० पदे भरली जाणार …

Read More »

नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा

Job 2022: नोकरी ही व्यक्तीच्या पात्रतेवर अवलंबून असते, पण अनेक वेळा पात्रता असूनही लोकांना नोकरी सहजासहजी मिळत नाही (Recruitment 2022). खूप प्रयत्न करूनही अपयश येते. अशा परिस्थितीत, स्वतःवरील विश्वास कमी न करणे आणि आपल्या प्रयत्नांचे पुनरावलोकन करणे महत्वाचे आहे. आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न केला आहे का ते पाहणे महत्वाचे असते. ज्या विद्यार्थ्यांनी बारावी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे ते आपल्याला …

Read More »

IPS भरतीची संख्या १५० वरून २०० पर्यंत वाढवली, केंद्र सरकारची माहिती

Civil Services 2020 IPS Job : भारत सरकारने सन २०२० च्या नागरी सेवा परीक्षेतून होणाऱ्या आयपीएसची(IPS Recruitment) संख्या वाढवली आहे. यापूर्वी १५० पदांवर आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. ती आता २०० करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे ही माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने मंगळवारी १५ मार्च २०२२ रोजी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील राज्य पोलीस …

Read More »

विभागीय आयुक्त पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Pune Recruitment: कायदा विषयक शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे.विभागीय आयुक्त पुणे विभाग (Divisional Commissioner Pune Division) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Pune Division Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पुणे विभागामध्ये …

Read More »

ESIC SSO Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती

ESIC SSO Recruitment: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (Employees State Insurance Corporation, ESIC) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सोशल सिक्युरिटी ऑफिसर (SSO) / मॅनेजमेंट …

Read More »

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी

PCMC Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आरोग्य सेविका (PCMC Recruitment 2022) पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पिपंरी चिंचवड पालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय …

Read More »

FSSAI मध्ये विविध पदांच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

FSSAI admit cards 2022: FSSAI ने विविध भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India,FSSAI) ने आयटी सहाय्यक, हिंदी अनुवादक, ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-1, अन्न विश्लेषक, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी आणि इतर भरती परीक्षांसाठी हॉल तिकीट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन हॉल तिकीट …

Read More »

IIIT नागपूरमध्ये भरती, डिप्लोमा आणि पदवीधरांना नोकरीची संधी

IIIT Recruitment: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (Indian Institute Of Information Technology Nagpur)येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.नागपूर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये (IIIT Nagpur Recruitment) पदवीधर प्रशिक्षणार्थी (Graduate Trainee) आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician …

Read More »

IMU Recruitment: इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटीमध्ये विविध पदांची भरती

IMU Recruitment: भारतीय मेरीटाइम विद्यापीठाअंतर्गत(Indian Maritime University) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.मुंबई येथील इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटीअंतर्गत (IMU Mumbai Recruitment 2022) सल्लागार-सहाय्यक अभियंता (Consultant-Assistant Engineer), शारीरिक प्रशिक्षण-सह- जलतरण प्रशिक्षक (Physical training-cum-swimming instructor)ही पदे भरली जाणार आहेत. या …

Read More »