एक्सपोर्ट क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

ECGC PO Recruitment 2022: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Export Credit Guarantee Corporation of India, ECGC) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

ईसीजीसी अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर, पीओ (ECGC PO Recruitment 2022) च्या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीअंतर्गत एकूण ७५ पदांची भरती करण्यात आली आहे. (ECGC PO Recruitment 2022) ज्यामध्ये ११ पदे एससीसाठी, १० पदे एसटीसाठी, १३ पदे ओबीसीसाठी आणि ७ पदे ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत. तर ३४ पदे अनारक्षित आहेत.

ECGC PO Recruitment 2022: निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे होणारअसून परीक्षा २९ मे २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती, २८ हजारपर्यंत मिळेल पगार

विभागीय आयुक्त पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
ECGC PO Recruitment 2022: वयोमर्यादा
२१ ते ३० वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा :  ICSI CS December Result 2021: सीएस डिसेंबर २०२१ निकालाची तारीख जाहीर

ECGC PO भर्ती २०२२ पात्रता: शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

Mumbai Metro मध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

यासाठी अर्जप्रक्रिया २१ मार्चपासून सुरु झाली असून उमेदवारांना ईसीजीसीच्या अधिकृत वेबसाइट ecgc.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करता येणार आहे. २० एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

SAI Recruitment 2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

हेही वाचा :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …