Tag Archives: bollywood

Pele Passed Away : महान फुटबॉलपटू पेले यांना सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

Celebs Reaction On Pele Death : महान फुटबॉलपटू पेले (Pele) यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. विविध स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  पेले यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ते अभिनेता विकी कौशलपर्यंत (Vicky Kaushal) अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या …

Read More »

कॅमेरा दिसताच रितेश-जेनेलियाची मुलं हात का जोडतात? रितेशचं उत्तर सगळ्या पालकांसाठी मोठी शिकवण

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रितेश-जिनिलियाशी संवाद साधण्यात आला. रितेश-जिनिलिया ही जोडी एक आदर्श जोडी आहेच पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. कायमच आपल्या मुलांना मातीशी जोडून ठेवण्याचा या दोघांचा प्रयत्न असतो. या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतील. या सिनेमाच्या निमित्ताने रितेशला काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याची रितेशने …

Read More »

दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले…

Dipika Chikhlia: रामायण या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) या सोशल मीडियावर सक्रिय असतात. दीपिका यांनी नुकताच एक खास व्हिजीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका या ‘ओ मेरे शोना रे’  या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दीपिका यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.   …

Read More »

नितीन मनमोहन यांचे निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nitin Manmohan Passed Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे निधन झाले आहे.  नितीन मनमोहन यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती. वयाच्या 60 व्या वर्षी नितीन मनमोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन यांना 3 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली 15 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.  हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल हृदयविकाराचा झटका आल्यानं नितीन मनमोहन …

Read More »

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची सूचना

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण  (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी फिल्ममेकर्सला दिली आहे. संबंधित बदल करुन सेन्सॉर बोर्ड समोर हा चित्रपट सादर करावा, असं …

Read More »

Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

Rajesh Khanna : बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असलं तरी बॉलिवूडकर त्यांना ‘काका’ म्हणून हाक मारायचे. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.  राजेश खन्ना यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 180 सिनेमांत काम केलं आहे. यातील 128 सिनेमांत ते मुख्य भूमिकेत …

Read More »

थंडीत मौनी रॉयने वाढवले इंटरनेटचे तापमान, चैनने बनवलेला ड्रेस परिधान करुन चाहत्यांच्या हृदयावर केले थेट वार

मौनी रॉयने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मौनीने तिच्या लेटेस्ट लूकचे तीन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉयने ब्रॅलेटसह अतिशय शॉर्ट स्कर्ट घातला आहे. तिच्या या लूकने लोकांच्या मनावर थेट वार केले असावे. तिच्या या चैन असणाऱ्या ड्रेसवर रंगात मणी लावण्यात आले होते. मैनीच्या या लुकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. एका …

Read More »

अमेय खोपकर यांनी ट्वीट शेअर करत थिएटर मालकांना केलं आवाहन

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी चित्रपटांबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यातून अमेय यांनी थिएटरमालकांना आवाहन देखील केलं आहे.  अमेय खोपकर  यांचे ट्वीटमहाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेननेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानीच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी …

Read More »

शाहरुखचा ‘Pathaan’ सिनेमातील लूक माझ्यासारखा : अभिजीत बिचुकले

Abhijeet Bichukale : ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा अडचणीत सापडला आहे. आता त्याने ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील शाहरुखच्या (Shahrukh Khan) हेअरस्टाईलवर मोठं वक्तव्य केलं आहे.  साताऱ्यात माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाला,”मला असं वाटतं शाहरुख खान ‘बिग बॉस’ बघत होता. सलमान (Salman Khan) आणि मी एका इंडस्ट्रीमध्ये …

Read More »

रस्त्यात गाडी थांबवून रश्मिकानं घेतली चाहत्याची शाळा, व्हिडीओ व्हायरल

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. रश्मिका ही सध्या तिच्या  Vairsu या तमिळ चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं ऑडिओ लाँच करण्यासाठी रश्मिका चैन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये गेली होती. यावेळी रश्मिका तिच्या चाहत्यावर भडकली.  24 डिसेंबर रोजी नेहरू इनडोअर स्टेडियम, चेन्नई येथे ‘वारीसु’चा ऑडिओ …

Read More »

सलमानच्या वाढदिवसाला चाहत्यांना केक ऐवजी लाठ्या

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salamn Khan) नुकताच 57 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर खूप गर्दी केली होती. काही वेळातच ही गर्दी इतकी वाढली की ती गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  भाईजानच्या चाहत्यांना पोलिसांकडून लाठी चार्ज  सलमानची एक …

Read More »

करिश्मानं पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

Karisma Kapoor: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.  करिश्मानं केला घरगुती …

Read More »

करिश्मानं का केला होता पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप?

Karisma Kapoor Domestic Violence: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.  Karisma …

Read More »

Pathaan ते Adipurush; नव्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस!

Upcoming Movies In 2023 : 2022 या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा (Movies) दबदबा पाहायला मिळाला. भारतीय बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. बॉलिवूडसाठी मात्र हे वर्ष खास ठरलं नाही. पण येत्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस येऊ शकतात. बॉलिवूडकर सध्या सिनेप्रेक्षकांना आपल्या सिनेमाकडे वळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. नव्या वर्षात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार जाणून घ्या… कुत्ते (Kuttey) :कधी प्रदर्शित होणार? …

Read More »

‘मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको’ सलमानच्या वक्तव्यानं वेधलं अनेकांचं लक्ष

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमानची बहिण अर्पिता खाननं काल (26 डिसेंबर) खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सलमाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं. ‘मला मुलं पाहिजेत, पण त्यांची आई नको’ असं त्या मुलाखतीमध्ये …

Read More »

‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस

OTT Release In December Last Week: ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळाली. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. वीकेंडला तसेच न्यु-इअर सेलिब्रेशनला कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात 2022 च्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल…. भेडिया (Bhediya)बॉलिवूडमधील अभिनेता वरुण …

Read More »

बर्थ-डे सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा  (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी  (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील …

Read More »

सलमान खानचा वाढदिवस; घराबाहेर एकही फॅन नाही!

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) आज  57 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहते गर्दी करत असतात. पण काल रात्री मात्र त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळालेली नाही.  सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी घराबाहेर चाहते दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. पण …

Read More »

Salman Khan : सिने तारकांच्या उपस्थितीत भाईजानच्या वाढदिवसाची सुरुवात

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. आज भाईजान 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनत्याने वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील मंडळींसाठी त्याच्या बहिणीच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं.  सलमान खानने आयोजिक केलेल्या पार्टीत अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, …

Read More »

Salman Khan : जाणून घ्या सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. आजवर त्याने एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत आला आहे. आज सलमानच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल  सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे (Salman Khan Top 10 Movies) :  हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) :  ‘हम आपके …

Read More »