Tag Archives: bollywood

अनुष्का शर्माचा भाऊ ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

Tripti Dimri-Karnesh Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) भाऊ  कर्णेश शर्मा (Karnesh Sharma) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कर्णेश शर्मा हा  एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर सध्या कर्णेश आणि एका अभिनेत्रीच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रीबद्दल… कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) डेट करत आहे, …

Read More »

Sheezan Khan : शिझानच्या जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज

Tunisha Sharma Suiccide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खानच्या (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता त्याच्या जामीनासाठी वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.  तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर शिझान खानवर अनेक आरोप झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अटक केली. …

Read More »

चित्रा वाघ यांच्यावर भडकली उर्फी जावेद; म्हणाली…

Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed)  निशाणा साधला होता. ‘एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं.  उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली.  चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ‘उर्फी …

Read More »

नरेश बाबू चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? पोस्टनं वेधलं लक्ष

Naresh Babu: अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  …

Read More »

‘कुछ कुछ होता है’ फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं केलं ‘फिल्मी स्टाईल’ प्रपोज

Sana Saeed: कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) या हिट चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटातील अंजली आणि राहुल यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अंजली ही भूमिका काजोलनं साकारली तर राहुल ही भूमिका शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) साकारली. कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुलच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सना सईदनं (Sana Saeed) साकारली. …

Read More »

ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release January 2023: नवीन वर्षात अनेक  चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहेत. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी… ‘ताजा खबर’ प्रसिद्ध YouTuber भुवन बामच्या ‘ताजा खबर’ या  वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर …

Read More »

‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ चित्रा वाघ यांनी केली मागणी

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. आता या स्टाईलमुळे उर्फी ही अडचणीत सापडेल का? असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.  भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. ‘एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं या ट्वीटमध्ये चित्रा …

Read More »

‘अॅनिमल’ चं नव पोस्टर रिलीज; नेटकऱ्यांनी केलं रणबीरला ट्रोल; म्हणाले…

Animal First Look:  बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. न्यू ईयरच्या निमित्ताने साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी ”अॅनिमल” चित्रपटामधील रणवीर कपूरच्या लूकचा पोस्टर रिलीज केले आहे. तेव्हापासून रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal) चित्रपटाच्या पोस्टरची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. ट्रोलर्स अॅनिमलमधील रणवीरच्या या लूकची तुलना ‘शमशेरा’ चित्रपटाशी करुन रणवीरला ट्रोल करत …

Read More »

New Year 2023 : जाणून घ्या सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…

Bollywood Movies : नवीन वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घ्या नववर्षात प्रदर्शित होणारे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…  1. कुत्ते (Kuttey) : विशाल भारद्वाजचा लेक म्हणजेच आसमान भारद्वाजचा आगामी ‘कुत्ते’ हा सिनेमा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 13 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा …

Read More »

अजय देवगणचा ‘Drishyam 2’ ओटीटीवर

Drishyam 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. बॉक्स ऑफिवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आता हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.  ‘दृश्यम 2’ कुठे पाहू शकता?  सिनेमागृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणारा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. अद्याप हा …

Read More »

जाणून घ्या विद्या बालनच्या संपत्तीबाबत

Vidya Balan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनचा  (Vidya Balan)  आज 44 वा वाढदिवस आहे. विद्यानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तिच्या साडी लूकला अनेकांची पसंती मिळते. साडी आणि विद्याचं खास नातं आहे. कोणत्याही पार्टीला किंवा पुरस्कार सोहळ्याला विद्या ही तिच्या साडी लूकमध्ये हजेरी लावते. विद्या तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जाणून घेऊयात विद्याचे चित्रपट आणि तिच्या संपत्तीबाबत…. विद्याचे चित्रपटविद्याचा …

Read More »

‘झिरो ते हिरो’… ‘Nana Patekar’ अभिनयाचा हुकुमी एक्का

Nana Patekar : उत्कृष्ट अभिनेते, साहित्यप्रेमी, वाचक तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा आज वाढदिवस आहे. नानांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी चांगलीच गाजवली आहे. मातीशी नाळ जोडलेला ‘आपला माणूस’ अशी नानांची ओळख आहे.  नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर …

Read More »

फिटनेस जर्नीबाबत अदनान सामी म्हणाला…

Adnan Sami: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामीनं (Adnan Sami) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अदनान हा त्याच्या फिटनेस जर्नीमुळे चर्चेत असतो. त्याचं फिटनेस ट्रान्सफॉर्ममेशन पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते. अदनान सामीनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या नेट लॉस जर्नीबाबत सांगितलं आहे.  काय म्हणाला अदनान सामी? एका मुलाखतीदरम्यान, अदनान सामीने सांगितले की त्याने न्यूट्रीनिस्टच्या मदतीने वजन कमी केले. त्या  न्यूट्रीनिस्टनं  त्याला …

Read More »

‘कुटुंबातील व्यक्तींनी…’; तुनिषा शर्मा प्रकरणाबाबत पायल रोहतगीची प्रतिक्रिया

Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला  ‘अलिबाबा दास्तान ए काबुल’  या  मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला श्रद्धांजली वाहिली. आता नुकतीच अभिनेत्री पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली पायल? पायलनं सांगितलं, ‘ती फक्त 20 वर्षांची होती. …

Read More »

फोटो शेअर करुन उर्फी जावेद म्हणाली, ‘मला कोणी मारलं नाही, हे…’

Urfi Javed: आपल्या अतरंगी स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदनं (Urfi Javed) नुकताच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे.  या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा हा सुजलेला दिसत आहे तर तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. हा फोटो शेअर करुन उर्फीनं तिच्या आय फिलर्सबाबत सांगितलं.  उर्फीनं फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ‘काल मी हे मेकअपनं लपवलं. …

Read More »

सई ताम्हणकरने ब्लॅक आउटफिटमध्ये केली फिगर फ्लॉन्ट सोशल मीडियावर एकच बोलबाला

मराठी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. सई नेहमीच वेगवेगळे प्रोजक्टमध्ये काम करुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करते. काही दिवसांपूर्वी ‘वुमन फिटनेस’ या मॅगझिनसाठी हे बिकिनी फोटोशूट केले होते. नुकतेच तिने ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर …

Read More »

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अभिनेत्रीनं व्यक्त केलं दु:ख

Anchal Singh:  अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट शेअर करतात. ये काली काली आखें आणि अनदेखी या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री आंचल सिंहनं (Anchal Singh) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून आंचलनं तिच्या करिअरबाबत चाहत्यांना सांगितलं आहे.  आंचलनं पोस्टमध्ये लिहिलं, ‘दररोज मला लोक विचारतात की मी पुढे काय काम करत आहे? किंवा मी कोणत्याही …

Read More »

Janhvi Kapoor : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूरचं जोडलं जातंय नाव

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. पण सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे.  जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत आहेत. …

Read More »

अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी घेतली ऋषभ पंतची भेट

Rishabh Pant Health Update: क्रिकेटपटू ऋषभ पंतचा (Rishabh Pant) शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे. ऋषभवर देहरादून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनी नुकतीच ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. ‘ऋषभसाठी लोकांनी प्रार्थना करावी.’ असं आवाहन अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुपम खेर  (Anupam Kher) यांनी …

Read More »

ऋषभ पंतच्या कार अपघातानंतर नेटकऱ्यांकडून उर्वशी रौतेला ट्रोल

Urvashi Rautela Troll : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला भीषण अपघात झाला आहे. त्याला देहरादून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऋषभच्या अपघातानंतर आता नेटकऱ्यांनी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला (Urvashi Rautela) ट्रोल करायला सुरुवात केली आहे.  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत चर्चेत आहेत. ते दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यामुळे आता …

Read More »