राजकारण

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का? कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, का आणि किती झाली घसरण?

Today Petrol Diesel Price : अनेक बाजूंनी महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात 10 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. यावर सरकारी तेल कंपन्या दर कमी करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाल्यास एकंदरीत महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.   …

Read More »

‘राजकारणात वनवास झाला, दगाफटका…’,पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड :  आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याचदरम्यान या अभियानाच्या माध्यमातून भाजप …

Read More »

‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या एनएफएआय या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रभास चंद्रा लिखील आणि दिग्दर्शित ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातला आहे. समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याची माहिती उघड झाली आहे.  चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा …

Read More »

महाराष्ट्रातही आहे सेम टू सेम दिल्लीसारखा ताजमहल; कोणी बांधले हे प्रेमाचे प्रतीक

Bibi Ka Maqbara Sambhaji Nagar : ताजमहल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. आयुष्यात एकदा तरी तरी हातात हात धरुन ताजमहलसमोरल जोडीने फोटो काढायचा अशी इच्छा अनेक जोडप्यांच्या मनात असते. बादशहा शहाजहॉंने आपली प्रिय राणी मुमताज बेगमच्या स्मृत्यर्थ ताजमहाल बांधला. यमुना नदी किनारी वसलेल्या आग्रा शहरात प्रेमाचे प्रतीक असलेले ‘ताजमहल’ प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. जगातील सात आश्चर्यांपैंकी ताजमहल हे एक आहे. …

Read More »

Pune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी

Mosquito Storm Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच आता पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी परिसरातील एक व्हिडीओ (Mosquito Storm in pune) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डासांचं वावटळ निर्माण झालंय. त्यामुळे आसपासच्या …

Read More »

‘जबाबदारी आहे त्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांत राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

Read More »

बाळासाहेब ठाकरेनीं चित्रपटातही केलं होतं काम! मनसेकडून ‘तो’ दुर्मिळ सीन शेअर

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. कला आणि कलाकाराची जाण असलेले, उत्तम वक्ता, कार्टुनिस्ट, हिंदू नेता अशी अनेक बिरुद त्यांच्या नावाआधी लावली गेली. याच बाळासाहेबांनी चित्रपटात काम केलंय, असं कोणी सांगितलं तर आपल्याला नवलं वाटेल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या …

Read More »

पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

Pune Mosquito tornado: तुम्ही कधी वादळं पाहिलं आहे का? असं जर कोणी विचारलं तर तुम्ही हो पाहिलं आहे असंच उत्तर द्याल. पण ते कोणत्या प्रकारचं होतं असं विचारलं असता त्यात मच्छरांचं वादळ असं उत्तर कधी दिलं नसेल. कारण मच्छरांचं वादळ येईल किंवा ते असतं असा कधी विचारच आपण केला नसेल. पण पुणेकरांना चक्क मच्छरांचं वादळ अनुभवायला मिळालं असून यामुळे ते …

Read More »

औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही – योगी आदित्यनाथ

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी महाराष्ट्राच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेद श्री तपोवन मठात आध्यात्मिक गुरू गोविंद देव गिरी महाराज यांची भेट घेतली. आळंदीमध्ये आज गीता-भक्ती अमृत महोत्सवाचा समारोप होत आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाबा रामदेव, श्री श्री गोविंद महाराज, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. यावेळी …

Read More »

नागपुरात एकाच आठवड्यात सात हत्या; गेल्या 48 तासांत तिघांचा मृत्यू

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपुरात हत्यांची मालिका सुरूच आहे. नागपुरात गेल्या 48 तासात तीन तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सात जणांची हत्या झाली आहे. त्यामुळे उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का असे प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. गेल्या 48 तासात नागपुरातील नंदनवन आणि कळमना पोलीस स्टेशनच्या …

Read More »

‘शिंदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद’; संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा

Maharashtra Politics : राज्यात आठवडाभरात घडलेल्या गोळीबारांच्या घटनांनी राज्यातील राजकारण तापलं आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

MSAMB Job 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात.  राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.  एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण …

Read More »

Weather News : पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ भागांत यलो अलर्ट; तर इथे गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather News : देशातील वातावरणात पुन्हा बदल होत असून मराहाष्ट्रासह अनेक राज्यात थंडीची हुडहुडी भरली आहे. काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. (maharashtra weather Unseasonal rain crisis again Yellow alert in these areas marathwada Vidarbha thunderstorm and cold …

Read More »

अजितदादा म्हणतात ‘आमचा कार्यकर्ता नव्हता’, प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट ‘तो’ Video दाखवला

Prashant Jagtap On Ajit Pawar : पुण्यात आयोजित केलेल्या निर्भय बनो कार्यक्रमासाठी (Pune News) पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे (Attack On Nikhil Wagle Car) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. विशेष म्हणजे पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. भाजपने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्याने पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच …

Read More »

Abhishek Ghosalkar Case : मॉरिसची हत्या की आत्महत्या? सुषमा अंधारेंच्या पोस्टने खळबळ, ‘फुटेज समोर आलंय पण…’

Abhishek Ghosalkar Murder Case :  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती दिवसेंदिवस समोर येत आहे. एमएचबी पोलीस ठाण्यात आरोपी मॉरिस नरोन्हा (Mauris Noronha) याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. अमरेंद्र मिश्रा याच्या अटकेनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) देखील प्रकरण चांगलंच …

Read More »

‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. येत्या 15 फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. …

Read More »

Nikhil Wagle Attack : पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘वागळेंनी नीट बोलावं कारण…’

Nikhil Wagle Attack : पुण्यातल्या निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीवर शाई, अंडी फेकण्यात आली. ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. या हल्ल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया …

Read More »

‘फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्री…’; शिंदेंच्या ‘त्या’ सेल्फीने नवा वाद

Raut Shared Photo of CM Eknath Shinde: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवर गुंडांशी संबंध असल्याचे आरोप करत आहेत. केवळ आरोप न करता राऊत मुख्यमंत्री शिंदेंनी या गुंडांची भेट घेतल्याचा दावा करत फोटोही पोस्ट करत आहेत. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मॉरिस भाईचा शिंदेंबरोबरचा फोटोही राऊत यांनी …

Read More »

‘शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ…’; ठाकरेंचा हल्लाबोल

Abhishek Ghosalkar Shoot Dead: “गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात असुरक्षित राज्य बनले आहे. रोज कोठे ना कोठे हत्या होत आहेत व राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ‘शेमलेस’ पद्धतीने यातील गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? असे वाटू लागले आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतरच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्लाबोल करताना म्हटलं आहे. “अभिषेक …

Read More »

Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!

Pune Crime News : पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत “लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा” या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. मात्र, या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा …

Read More »