Holi 2022 : घरी होळी स्पेशल मिलन पार्टी ठेवलीय? मग मेनूमध्ये बनवा हे सोपे पदार्थ | holi milan party at home serve these special dishes and drinks prp 93


जर तुम्हीही तुमच्या घरी होळी मिलन पार्टी आयोजित करत असाल या पार्टीला आणखी खास बनवण्यासाठी काही होळी स्पेशल मेनू खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

यंदा होळी १७-१८ मार्च रोजी साजरी होतीय. होळी हा रंगांचा, स्वादिष्ट पाककृतींचा आणि जवळच्या मित्रांना भेटण्याचा सण आहे. होळीमध्ये लोक आपले मित्र, शेजारी, नातेवाईक भेटतात, रंग खेळतात. होळीचा सण हा धमाल आणि आनंदाचा सण आहे. होळी साजरी करण्यासाठी लोक या दिवशी त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. जर तुम्हीही तुमच्या घरी होळी मिलन पार्टी आयोजित करत असाल या पार्टीला आणखी खास बनवण्यासाठी काही होळी स्पेशल मेनू खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

होळीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या मेनूमध्ये काही स्वादिष्ट आणि झटपट पदार्थ समाविष्ट करून होळी मिलन पार्टीची मजा करू शकता. जर तुम्हाला होळी मिलन पार्टी पाहुण्यांसाठी खास बनवायची असेल, तर यावेळी खाण्याच्या मेनूमध्ये या पदार्थांचा समावेश करा. चला जाणून घेऊया होळी मिलन पार्टीचा स्वादिष्ट मेनू.

होळी मिलन पार्टीचा स्वादिष्ट मेनू

  • होळी पार्टी स्नॅक्स आयडिया
  • विविध प्रकारचे पापड आणि चिप्स
  • गरम डंपलिंग्ज
  • पोटॅटो बॉल
  • फ्रूट चाट
हेही वाचा :  'भाजपच्या दबावाला जेव्हा...', तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

होळी पार्टी ड्रिंक आयडिया

  • थंडाई किंवा लस्सी
  • रस
  • कॉफी किंवा चहा

आणखी वाचा : Holi 2022 : होळीमध्ये मुलींबरोबरच मुलांनी सुद्धा रंग खेळण्यापूर्वी हे उपाय करावेत

होळी पार्टी डिनर आयडिया

  • छोले भटुरे
  • व्हेज बिर्याणी
  • पनीर बटर मसाला
  • दाल माखनी
  • नान / मिसळ रोटी
  • लच्छा पराठा / तंदूरी रोटी

होळी पार्टी डेजर्ट आयडिया
गुजिया
शाही तुकडे
रॉयल आइसिंग
गुलाब जामुन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …