राजकारण

‘मी मुर्खांना…’; संजय राऊतांबद्दलचा ‘तो’ प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर

Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊत यांनी अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेलं राम मंदिर हे वादग्रस्त जागेवर न बांधताना तिथून 4 किलोमीटरवर बांधलं असल्याचा दावा पत्रकारांशी बोलातना केला. यावर फडणवीस यांना पत्रकारांनी मुंबादेवी मंदिराबाहेर प्रश्न विचारला असताना त्यांनी …

Read More »

शिंदेंकडे कोणतं व्हिजन? देवरांना ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, ‘CM चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारत..’

Thackeray Group On Milind Deora Joining Shinde Faction: काँग्रेसचा हात सोडून माजी खासदार मिलिंद देवरा हे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले. मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये देवरांसहीत काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता देवरांच्या या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्हिजन असल्याने …

Read More »

Horoscope 16 January 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींनी जोखमीची गुंतवणूक करणं टाळावं!

Horoscope 16 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी सुख आणि संपत्तीत वाढ होईल. इतरांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत मिळतील, …

Read More »

‘फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..’, उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल …

Read More »

बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, ‘या’ देशात कोट्यवधी रुपये

Aishwarya India’s Richest Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय महिला सेलिब्रिटींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री आहे. काही वर्षांमध्ये ऐश्वर्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. तिच्या चित्रपट आणि प्रोजेक्टशिवाय ती अनेक ब्रॅंड्सचा फेस आहे. त्यासोबत ती सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री देखील ठरली आहे. चला तर पाहुया कोण आहे या लिस्टमध्ये… ‘सियासत’ च्या शेअरच्या नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या …

Read More »

हार्दिक पांड्याला पर्याय, ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात, ‘या’ खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा

IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने (Team India) मालिका 2-0 अशी खिशात घातलीय. टीम इंडियाच्या या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अष्टपैलू शिवम दुबेने (Shivam Dubey). अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात (Ind vs Afg T20) शिवमने दोन षटकात केवळ 9 धावादेत 1 विकेट घेतली. …

Read More »

अल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती

मिताली मठकर, झी मीडिया :  तांदूळ हा भारतीयांच्या आहारातील एक प्रमुख अन्नघटक. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि पोटाला आधार देणारा. ओदिशातील कटक येथील एनआरआरआय, म्हणजेच नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट (NRRI) गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. भारतातील सर्वंच प्रांतातील पीकपद्धती आणि प्रांतीय हवामान रचनेनुसार या केंद्रिय तांदूळ संशोधन संस्थेनं आतापर्यंत भाताचे जवळपास 179 वाण विकसित केले आहेत. …

Read More »

आई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं…

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात  11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला दुचाकीला अपघात (Accident) होऊन तिघांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिघंही डिग्रसवाणी इथं राहाणारे असून पती पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. आकाश कुंडलिक जाधव (वय 28) असं मृत मुलाचं नाव …

Read More »

पैसे देऊन बलात्कार सुरु आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप; ‘महाराष्ट्रात जे सर्वोत्तम आहे ते सगळं….’

जे जे महाराष्ट्रातील उत्तम आहे, ते सर्व बाजूंनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. पैसे देऊन बलात्कार सुरु आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी बाहेरुन येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांमुळे होणारे धोके आताच समजून घ्या असं सांगत चालाखीने पावलं टाकण्याचं आवाहन केलं …

Read More »

‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट? गुजरातवरुन 4 ते 5 जण..; राऊत म्हणाले, ‘ठाकरेंच्या सुरक्षेची..’

Sanjay Raut On Uddhav Thackeray Security: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर घातपात घडवण्याचा कट असल्याचं सूचित केलं आहे.  भाजपाचं षड्यंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब प्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठा घातपात करणार आहेत, असा फोन महाराष्ट्र नियंत्रण …

Read More »

नाद करा पण पवारांचा कुठं… गर्दीतून एक घोषणा ऐकली अन्… आमदाराने शेअर केलेला Video पाहाच

NCP Chief Sharad Pawar Viral Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाच्या 80 व्या वर्षानंतरही एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या उत्साहाने सक्रीय असतात. त्यामुळेच पवार यांचा जनसंपर्क फारच दांडगा आहे. वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवारांची स्मरणशक्ती पाहून भलेभले आवाक होतात. अगदी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमधील मार्गदर्शन असो, पहाणी दौरे असो किंवा सभा असो पवार आजही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची ताकद असलेल्या …

Read More »

Surya Grahan 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या तारीख, सूतक काळ

Solar Eclipse 2024 Date And Time (Surya Grahan 2024) : हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहण ही एक वैज्ञानिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात ती अशुभ मानली गेली आहे. यावर्षी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण असणार आहेत. त्यातील पहिलं ग्रहण कुठलं आणि ते कधी दिसणार आहे, जाणून घेऊयात संपूर्ण माहिती. (Surya Grahan 2024 When is the first solar eclipse …

Read More »

‘…म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली’, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र

Milind Deora joining Shinde group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी रविवारी सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच …

Read More »

New Zealand vs Pakistan : गड आला पण सिंह गेला, केन विल्यमसनने अचानक का सोडलं मैदान? समोर आलं कारण!

Kane Williamson Injury : न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात किवींनी पाकिस्तानचा 21 धावांनी धुव्वा उडवला. बाबर आझम (Babar Azam) याने पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. मात्र, न्यूझीलंडने पाकिस्तानच्या तोंडचा विजय पळवला अन् मालिका 2-0 ने आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना …

Read More »

‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Milind Deora News Today: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. मिलिंद देवरांच्या या राजीनाम्याच्या टायमिंगवरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी मिलिंद देवरा यांच्यावर गंभीर आरोप केला …

Read More »

राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा ‘हात’ का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?

Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे जवळचे शिलेदार समजले जात होते. असं असताना मिलिंद देवरा यांनी राजीनामा का दिला, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुल गांधी …

Read More »

‘बाळासाहेब असते तर जोड्याने…’; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या येण्याने घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील चिखली …

Read More »

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरांचा आज शिंदे गटात पक्षप्रवेश?

Former Congress MP Milind Deora: लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावू लागले आहेत. अशावेळी सर्वच राजयकी पक्ष आणि त्यांचे संभाव्य उमेदवार आपले खुंटे बळकट करण्याच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी सुरक्षित मतदार संघ आणि प्रत्येक पक्ष आपल्यासाठी भक्कम उमेदवाराच्या शोधात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे …

Read More »

‘एवढी मस्ती कुठून आली?’, छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले “गोपीनाथ मुंडे असते तर…”

Chhagan Bhujbal In beed : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. बीडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर जोरदार भाषण केलं. किती घाणेरडा  माणूस आहे हा, काही सुसंस्कृतपणा आहे की नाही? काहीही बोलणार? तोंड दिलंय देवाने म्हणून …

Read More »

शाहरुखच्या ‘डंकी’चा उल्लेख करत राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, म्हणाले ‘तुम्ही सफाई कर्मचारी…’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना शहर सोडून परदेशात जाणाऱ्या तरुण, तरुणींचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाचाही उल्लेख केला. लपूनछपून जायचं आणि तिथे काय स्वीपर म्हणून काम करायचं अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली.  काय म्हणाले राज ठाकरे? “ग्रामीण भागातील तरुण, तरुणी शहरात यायला पाहत आहेत आणि शहरातील परदेशात …

Read More »