राजकारण

दादर माटुंगा सायन आया…; अशोक हांडेंचे मुंबईकरांच्या मनाला भिडणारे गाणे तुम्ही ऐकलेत का?

Ashok Hande Sion Aaya Song: मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे मुंबई लोकल. लोकलमधील गर्दी हे तर आता मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. असंच मुंबई आणि मुंबईकरांवर एक गाण देखील रचण्यात आलं आहे. एलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात सायन आया सायन आया असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ऐकून अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सायन …

Read More »

टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे! बारामतीत शेतीचा अफलातून प्रयोग

जावेद मुलाणी, झी मिडिया, बारामती : बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनाचा आज तीसरा दिवस असून,यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. यात पोमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे. टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून …

Read More »

बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देभरात राम मंदिरासाठी झटलेल्या कारसेवकांचादेखील सत्कार केला जात आहे. यावेळी अनेक कारसेवकांनी आपले अनुभव सांगितले आहेत. नागपुरातील एका …

Read More »

नात्याला काळिमा फासणारी घटना; पैशांसाठी अल्पवयीन नातवाने आजीचा गळा घोटला

Minor Kills Grandmother In Delhi: दिल्ली हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा हादरली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी 77 वर्षाच्या वृद्ध महिलेची हत्या केली आहे. दोन आरोपींपैकी एक या वृद्ध महिलेचा सख्खा नातू असल्याचे समोर आले आहे. तर, एक आरोपी त्याचा मित्र असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे दोघेही आरोपी अल्पवयीन असून पैशांसाठी ही हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं …

Read More »

फडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्‍या गर्दीतील ‘तो’ फोटो केला शेअर

Ayodhya Ram Mandir: मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.  पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो.  दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो, असे फडणवीसांनी आपल्या …

Read More »

‘100 टक्के आरक्षण मिळेल पण’,… मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य

Maratha Reservation : फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे  मनोज जरांगेनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही देसाईंनी म्हंटलय. तर दुसरीकडे मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेल, टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी संयम धरायला हवा असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंना राजकीय प्यादं म्हणून बघतायत अशी …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या एकूण 14 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा दिनांक 31 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून याची …

Read More »

‘तुझी आठवण काढतोय…’, शोएबच्या तिसऱ्या पत्नीच्या एक्स पतीची भावनिक पोस्ट

Umair Jaswal Instagram Story : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएब मलिकने  पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर शोएब आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे. सनाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर आता तिचा पहिला नवरा उमैर जसवालच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.  सना जावेदचा पहिला …

Read More »

…तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राण प्रतिष्ठेची शालेय सुट्टी

Ram Lalla Pran Pratishtha: 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. यानंतर केंद्रासह राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान 1 शाळा याला अपवाद ठरली आहे. आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला खूश होणार नाही, …

Read More »

चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

What are the best times to drink tea News In Martahi : आपल्या आयुष्यातील चहा हा एक महत्त्वाचा घटक आहे. अनेकांना सकाळी चहा प्यायला आवडतो तर काहींना संध्याकाळी एक कप चहा प्यायला आवडतो. पण काही लोक असे असतात जे दिवसभर पण चहा पिऊ शकतात. सुमारे 69 टक्के भारतीय त्यांच्या दिवसाची सुरुवात दूध आणि साखरेचा चहा पिऊन करतात. दिवसाची सुरुवात लोक …

Read More »

‘Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही’; शाहरुखच्या ‘या’ अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

Taapsee Pannu: अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट आजही चांगलाच चर्चेत आहे. अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर अनेकांच्या पसंतीस उतरला नाही. तर अनेकांना हा चित्रपट आवडला नाही. जावेद अख्तर आणि स्वानं किरकिरे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. चित्रपटात दाखवण्यात येणारी हिंसा आणि महिलांविरोधी असणाऱ्या डायलॉग्सवर आक्षेप घेतला. हे सगळं चर्चेचा विषय ठरलं होतं. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीनं त्यावर …

Read More »

‘मी फेब्रुवारीत…’, रश्मिकासोबतच्या साखरपुड्यावर विजय देवरकोंडानं सोडलं मौन

Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Engagement : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघेही नेहमीच चर्चेत असतात. त्या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की दोघं लवकरच साखरपुडा करणार आहेत. मात्र, या बातमीवर अजून विजय किंवा रश्मिका या दोघांपैकी कोणीच दुजोरा दिलेला नाही. सोशल मीडियावर त्यांचे चाहते हे याच बातमीनं आनंदी …

Read More »

हुडहुडी! विकेंडला घ्या गुलाबी थंडीचा आनंद; मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट

Weather Update : हवी हवी गुलाबी थंडी आता मुंबईकरांनाही जाणवायला लागली आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला असला तरी महाराष्ट्रातही थंडीची लाट वाढताना दिसत आहे. आज शनिवारच्या दिवशी मुंबईत सकाळपासून बोचरी थंडीसोबत धुक्याची चादर जाणवत आहे. मुंबईसह ठाणे, कोकण आणि पुणे शहर गारठताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांमध्ये उत्तर भारतात दाट धुकं आणि थंडा जोर वाढणार असल्याचं …

Read More »

मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

Pune Metro News:   पुणे मेट्रो स्टेशनवर थरार पहायला मिळाला. मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर होता तरी देखील एका मायलेक मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बचावले आहेत. स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला आहे. हा सुरक्षा रक्षक हिरो ठरला आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला.  पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर …

Read More »

चांद्रयान 3 नंतर आणखी एका यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग

Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन यशस्वी झाले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. या यानाने अचूक लँंडिग केले असून निश्चित जागेवरच हे यान लँड झाले आहे. चंद्रावर यान उतरवणारा जपान हा …

Read More »

कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या ‘या’ झाडाला 24 तास सुरक्षा

Viral News : अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा मौल्यवान झाडांच्या चोरीवर आधारीत आहे. दाट जंगलात जाऊन ही मौल्यवान झाडं तोडायची आणि त्याच्या लाकडांची तस्करी करायची असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. पण ही केवळ काल्पनिक कथा नाही तर सत्यघटना आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या झाडाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. आपल्या महाराष्ट्रातही एक असं …

Read More »

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ; मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी?

Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे.  मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे.  मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी …

Read More »

हे राम! अमृता फडणवीस यांचे कैलाश खेर यांच्यासह खास गाणे

 Ram Mandir News: राम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.  देशभरात वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.  राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासह खास भजन गायले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.  …

Read More »

RBI Exchange Rules: 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी, सोमवारी…

2000 Rupee Notes Banned in India : 2000 च्या नोटांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नवा आदेश जारी केला आहे. सोमवार अर्थात 22 जानेवारी 2024 या दिवशी  आयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने बँंकाना हाफ डे देण्यात आला आहे. यामुळे या दिवशी दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाणार नाहीत किंवा बदली देखील केल्या जाणार नाहीत.  …

Read More »