राजकारण

बाबा रामदेव यांचे 4 उपाय 206 हाडांमध्ये खच्चून भरतील कॅल्शियम, अंगदुखीचा त्रास होईल छुमंतर

प्रथिने, लोह आणि इतर जीवनसत्त्वांप्रमाणे, शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम देखील आवश्यक आहे. तुमची हाडे मजबूत करण्यापलीकडे, कमी कॅल्शियममुळे तुमचा मेंदू आणि तुमच्या शरीराच्या इतर प्रत्येक भागादरम्यान संदेश वाहून नेणाऱ्या स्नायू आणि मज्जातंतूंचे कार्य बिघडते. कॅल्शियम तुमच्या संपूर्ण शरीरात रक्त वाहून नेण्यासाठी रक्तवाहिन्यांचा विस्तार करण्यास मदत करते आणि तुमच्या शरीरातील अनेक कार्यांवर परिणाम करणारे हार्मोन्स सोडण्यास मदत करते. कॅल्शियमच्या …

Read More »

‘या’ अभियानात मुंबईला देशात ‘नंबर वन’ करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे टार्गेट; मुंबईकरांना केले आवाहन

कपिल राऊत, झी मिडिया, मुंबई : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून येथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असतांना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डीप क्लिन ड्राईव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत …

Read More »

High Blood Pressure चे नुकसान, जीवघेणी ठरु शकते एक चूक

उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ देखील म्हटलं जातं. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार आता तरुणांवरही होऊ लागला आहे. चिंताजनक बाब म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनी निकामी यासारखे गंभीर आजार घेऊन येते. उच्च रक्तदाबाच्या लक्षणांकडे लक्ष देत नाहीत आणि हा रोग हळूहळू शरीराच्या इतर भागांवर परिणाम करू लागतो. अशा स्थितीत हा प्राणघातक आजार वेळीच ओळखणे गरजेचे आहे. डोकेदुखी, नाकातून रक्त …

Read More »

Oscar 2024 : भारतात कधी आणि केव्हा बघू शकता ऑस्करचे लाइव्ह नॉमिनेशन्स?

दरवर्षी प्रेक्षक जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार ‘ऑस्कर’ची आतुरतेने वाट पाहत असतात. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने अलीकडेच पुरस्कार सोहळ्याच्या 96 व्या आवृत्तीची घोषणा केली आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस आणि ABC यांनी घोषित केले की 96 वा ऑस्कर रविवारी, 10 मार्च 2024 रोजी होणार आहे. हा शो ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. यावर्षी …

Read More »

Maharastra News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ सात खेळांचा समावेश

Shivachhatrapati State Sports Awards : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावं तसंच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्यानं सामावेश करावा, असे निर्देश महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावाला लाभलाय निसर्गाचा चमत्कार, गिनीज वर्ल्ड बुकमध्येही नोंद

Maharashtra Village: महाराष्ट्राला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. सह्याद्रीतील नानाविध पर्यटन स्थळे पाहण्यास पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात गड-किल्ल्यांवर ट्रॅकिंगसाठी हौशी पर्यटकही गर्दी करतात. पण महाराष्ट्रात असं एक गाव आहे ज्याला निसर्गाचा भौगोलिक चमत्कार लाभला आहे.  महाराष्ट्र हा वैविध्याने नटलेला आहे. मात्र, अजूनही अशी काही ठिकाणं आहेत जी अद्यापही दुर्लक्षित आहेत. त्यातीलच एका ठिकाणाबाबत आम्ही सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात …

Read More »

रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई

Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर आता करवाईचा बडगा उभारला जाणार आहे.उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील 468 धर्मादाय रूग्णालयांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या …

Read More »

Ayodhya: ‘आता लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम नाही का?’, ट्रोलरला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, ‘पहाटे कोंबड्यांप्रमाणे बांग देत…’

संपूर्ण देशासाठी 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. अखेर पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत रामलल्ला (Ramlalla) विराजमान झाले आहेत. देशभरातील मान्यवरांनी या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा पार पडत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बॉलविड अभिनेते, गायक डोळे भरुन सोहळ्याचा अनुभव घेत होते. गायक शंकर महादेवन, कैलाश …

Read More »

राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणीत मोठा ट्विस्ट, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी (NCP MLA Disqualification Hearing) सुरु झाली असून आमदारांची नियमित फेरसाक्ष घेतली जात आहे. 25 जानेवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे. दोन्ही गटाच्या बाजू ऐकल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि 31 जानेवारीपर्यंत जाहीर करतील अशी शक्यता आहे. दरम्यान आज जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांनी पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर याबाबत पुरावे कपाटात …

Read More »

‘वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही’

सोमवारी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह वैदिक मंत्रोच्चारात श्रीरामाची पूजा केली. यानंतर रामाची आरतीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण त्यांचा लूक दिवंगत …

Read More »

’26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना…’ मनोज जरांगेंचं आवाहन

Maratha Reservagtion : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीहून निघालेल्या मराठा मोर्चाचा (Maratha Morcha) आज चौथा दिवस आहे.. काल रांजणगावमध्ये मुक्कामी असलेला हा मोर्चा आज पुण्यातील खराडी बायपासच्या दिशेनं वाटचाल करतोय. मोर्चातील आंदोलकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था भीमा कोरेगाव येथे करण्यात आलीय. आज रात्री हा मोर्चा पुणे शहरातील खराडी बायपास चंदननगर येथे मुक्कामी असणार आहे. 26 जानेवारीला मुंबईत …

Read More »

‘छत्रपती जन्माला आले नसते तर आज…’; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच तुलना होऊ शकत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील …

Read More »

अभिनेत्री मयुरी देशमुखचा ‘लग्नकल्लोळ’; मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. …

Read More »

अटल सेतूवर कार दुभाजकावर आदळून, चक्काचूर होऊनही प्रवासी सुखरुप; कारण ठरले…

Shivadi Nhava Sheva Sea Link Accident: शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे 12 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. मुंबईसाठी गेमचेंजर ठरणाऱ्या या सागरी सेतूवर लोकार्पणाच्या अवघ्या काही दिवसांतच अपघात घडला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतेय. अपघाताचा थरार हा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे.  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर रविवारी कारचा …

Read More »

भाजपात विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे, संजय राऊतांचं मोठं विधान

शिवसेनेत रामाचा प्राण आहे. भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विष्णुचं धैर्य कुंपणावरचं आहे. रामाचं धैर्य असत्याविरोधात, नितिमत्तेसाठी पुकारलेलं आहे. रामावर अन्याय झाला तेव्हा त्यांना भडकावण्याचे प्रयत्न झाले नसतील का? पण राम शांत राहिला आणि संधीची वाट पाहत राहिला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेही संधीची …

Read More »

BCCI कडून रोहित शर्मा, विराट कोहलीला मोठा धक्का तर रवि शास्त्रींसाठी Good News

BCCI Awards 2023: भारतीय क्रिकेटपटूंसाठी आजचा म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा आयोजित करम्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये 2 विशेष व्यक्तींचा सन्मान होणार आहे. यापैकी एकाने तर सध्याच्या घडीला आघाडीचे क्रिकेटपटू असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत एका विशेष पुरस्कारावर आपलं …

Read More »

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation Pune traffic changes : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु केलं असून, तिथं मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थनार्थ लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. जरांगे आणि त्यांच्यासमवेत असणारं हे भगवं वादळ मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेलं असतानाच सध्या ही लाखोंची गर्दी पुणे जिल्ह्याच्या असून, जरांगे पाटील यांच्यासोबत आलेला लाखोंचा जनसमुदाय सकाळपासूनच महागणपतीच्या दर्शनासाठी लोटला आहे. इथून पुण्यातून …

Read More »

पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी

Petrol Diesel Price on 23 january 2024 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. तर गेल्या 24 तासात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 2 डॉलरने वाढल्या आहेत. असे असतानाही मंगळवारी (23 january 2024 ) सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत घट झाली आहे. यूपी, बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये आज तेलाच्या …

Read More »

‘..हाच सरकारचा प्रॉब्लेम’, जरांगेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी..’

-हेमंत चापुडे, रांजणगाव Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Ranjangaon Rally Speech: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसहीत पुण्यातील रांजणगाव येथे पोहचले आहेत. या ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये जरांगे-पाटलांनी कार्यकर्त्यांना विश्वास देताना, आपल्याला आरक्षण घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच जरांगे-पाटलांनी थेट उल्लेख न करता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही …

Read More »

‘या’ भागात तापमान 1 अंशांवर, विदर्भात अवकाळीची शक्यता; उर्वरित राज्यात हवामानाची काय परिस्थिती?

Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पुन्हा थैमान घालणार आहे. तर, काही भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather Update )  विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह अमरावतीमध्ये अवकाळीच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली …

Read More »