राजकारण

‘सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं’ मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation : सरकारला आता किती आणि कशासाठी वेळ पाहिजे, सरसकट मराठा समाजाला आरक्षण (Maratha) देणार का, असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला विचारला आहे.  सर्वपक्षीय बैठकीतला तपशील जाणून घेण्याची माझी इच्छा नाही, या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांना न्याय द्यायचा सोडून सरकार नुसता बैठका घेतंय, मराठा समाजाच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले आहेत. तरी लक्ष देत नाहीएत, …

Read More »

‘मराठा समाजात तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर…’; नितेश राणेंचा जरांगेंना थेट इशारा

Maratha Aarakshan Nitesh Rane Warns Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि नितेश राणेंनी जरांगे पाटलांवर टीका करताना मराठा आंदोलनामध्ये राजकीय भाष्य करु नये असं म्हटलं. नितेश राणेंनी तर जरांगेंना नेमकं …

Read More »

मराठा आरक्षण : ‘मातोश्री’चं इंटरनेट बंद करा कारण…; नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane On Maratha Aarakshan: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊत आणि विनायक राऊंतावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नितेश राणेंनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. “आज सकाळी संजय राऊत आजच्या सर्व पक्षीय बैठकीवर थयथयाट करताना दिसला. एका बाजूला घटनाबाह्य सरकार …

Read More »

नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 6 नोव्हेंबरपासूनच होणार लागू

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते खार दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळं रेल्वेकडून जवळपास दररोज ३०० लोकल रद्द करण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवर आयोजित करण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सोयीसाठी १० एसी लोकल चालवण्यात येणार आहे. (AC …

Read More »

‘त्याला भेटल्यावर…’, फडणवीसांची बाजू घेणाऱ्या नितेश राणेंसहीत BJP नेत्यांना जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Slams BJP Leaders: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगेनी आंदोलनाच्या आडून राजकीय वक्तव्य करु नयेत असं म्हटलं आहे. तर नितेश राणेंनी मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल उपस्थित केला आहे. …

Read More »

‘एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय’; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, ‘बांगड्या भरल्यागत चाळे…’

Manoj Jarange Patil Slams Devendra Fadnavis: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. जाळपोळ करणाऱ्यांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल …

Read More »

मराठा आरक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी असे काही केले की… शिक्षकही आलेत टेन्शनमध्ये

Maratha Reservation: राज्यभर मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ होत आहे. राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ला करण्यात येत आहे.  या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मराठा आंदोलनाला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अशातच सातारा जिल्हातील विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी भलताच निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होवू शकते. सर्व शाळांमध्ये सामाही परिक्षा सुरु आहेत. …

Read More »

बीडचे अधिकारी जातीयवादी, आंदोलकांना त्रास दिला तर… मनोज जरांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांना धमकी

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मधून आरक्षण दिले नाही तर उद्यापासून पाणी सोडणार असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिला आहे.  मराठा आंदोलकांना आंदोलन करु द्या. गुन्हा दाखल केला तर मी येथून उठून बीडमध्ये कलेक्टर यांच्या समोर जाऊन बसेन मग तिकडे 10 लाख कार्यकर्ते येतील की किती येतील ते …

Read More »

‘अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी…’, राज ठाकरेंचं मनोज जरांगे पाटील यांना पत्र, ‘आर्थिक निकषांवर आरक्षण…’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पत्र पाठवलं आहे. उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. इथली राजकीय व्यवस्था भंपक असून, त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही असंही राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत. “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”, असं आवाहन …

Read More »

ज्याला जिवलग मित्र मानायचा त्यानंच ठेवलं पत्नीसोबत अफेअर, एका हत्येनं बुलढाणा हादरलं

Buldhana Crime News: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून घडणारे गुन्हे याचे प्रमाणही वाढले आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार तालुक्यातील पळसखेड येथे 29 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. राजाराम जायभाये असं …

Read More »

ऑक्टोबर सरला तरी थंडीची चाहूल नाहीच; 5 नोव्हेंबरपर्यंत उन्हाच्या झळा तीव्र

Maharashtra Weather Update: ऑक्टोबर महिना सरत आला तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नाहीये. ऑक्टोबर हिटचा तडाखा अजूनही जाणवतो आहे. मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा सातत्याने चढा आहेच. पुढचे काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहिलं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, पुढील पाच दिवस मुंबईकरांना उष्ण हवामानापासून दिलासा नाहीच, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  मुंबई प्रादेशिक हवामान …

Read More »

मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान

Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवस देण्यात आले. पण यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. एसटी महामंडळाकडून गेल्या 4 दिवसात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली …

Read More »

सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी…; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

सागर आव्हाड, झी मीडिया Pune Crime News: अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह पुण्यातील वाघोली येथील एका लॉजवर आढळले आहेत. या प्रेमीयुगलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे) आणि सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर) असं आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे. (Pune Couple Suicide) प्रेमी युगलांच्या आत्महत्येचे कारण …

Read More »

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  कोणी आत्महत्या करु नका. मी देखील …

Read More »

‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांतून जन्मलेल्या…’; मराठा आरक्षणासाठी मिटकरींचं शिंदेंना पत्र! केली ‘ही’ मागणी

Maratha Aarakshan Ajit Pawar Group Letter To CM Shinde: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा आज म्हणजेच मंगळवारी सातवा दिवस आहे. सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर बीड आणि धाराशिवमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री …

Read More »

मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, ‘त्यांनी आपल्या…’

Maratha Aarakshan Supriya Sule Comment: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. हिंसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अर्ल्ट देण्यात आला …

Read More »

‘खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून…’; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

Manoj Jarange Patil Hunger Protest Health: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या …

Read More »

Maharastra Politics : ‘हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचा हात, मला शंका होतीच…’, मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप!

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अशातच सरकारने जरांगे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. अशातच मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळलाय. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, फक्त त्यांनाच नव्हे तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, अशीच जरांगेंची मागणी आहे. मात्र, …

Read More »

घर खरेदीची शेवटची संधी; म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून आजवर सुमारे ७३,८४८ अर्जदारांनी अर्ज केले असून त्यापैकी ५१,००० अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. विहित मुदतीत अर्ज केलेल्या अर्जदारांना दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ …

Read More »

‘अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही…’; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे आणरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आज पाणी प्यायलं. एकीकडे हा लढा सुरु असतानाच एक मराठी अभिनेता या आंदोलनातील साखळी …

Read More »