राजकारण

Winter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

Devendra Fadnavis On Sandeep Kshirsagar : बीड शहरात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळीच्या घटनेची (Beed arson incident) एसआयटी मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडताना केली होती. मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा …

Read More »

दिशा सालियन प्रकरण: काकू शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी; म्हणाल्या, ‘आदित्य असं काही…’

Disha Salian Case  Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React: राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजत आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी टाकणारं एक प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. हे प्रकरण म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण. दिशा सालियन प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची एसआयटी (विशेष तपास समिती) …

Read More »

दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले ‘जेलमध्ये आम्ही…’

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे? तसंच बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली आहे. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आपले सलीम कुत्ताशी …

Read More »

’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..’ मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. सगळ्यांनी प्रत्यक्ष यावे पुढील आंदोलन आपल्याला ठरवायचं आहे. ओबीसी बैठक घेत असेल …

Read More »

जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेलं आंदोलन अखेर मागे; एकनाथ शिंदेंच्या आवाहनाला यश

जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी संप कायम ठेवण्याची भूमिका राज्य कर्मचारी संघटनेने घेतली होती. पण अखेर संप मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी संध्याकाळी मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली होती. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी …

Read More »

हरामखोर xxxx, तुझ्या xxxxx…; बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपेंना शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

जालन्यातील दिग्गज नेते राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर राजेश टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.  काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून …

Read More »

पुणे: ‘माझ्या गाडीला धक्का लागतोय’, म्हणणाऱ्या तरुणाला टोळक्याने दगडाने ठेचून मारलं; भाच्यासमोर मामाची हत्या

शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. हडपसर परिसरात फक्त कारचा धक्का लागला म्हणून एका 30 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 10 जणांच्या टोळक्याने कारचालकावर धारदार शस्त्राने वार करत, तसंच दगडाने ठेचून ठार केलं. शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   अभिषेक संजय भोसले (वय …

Read More »

…तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान

Ajit Pawar Said He Will Visit Delhi: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या म्हणजेच शुक्रवारी विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर नवी दिल्लीला रवाना होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण आज सायंकाळी विधानसभेचं काम वेळेत संपलं तर दिल्लीला रवाना होणार आहोत असं म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं अजित पवारांनी …

Read More »

‘काही सोम्या गोम्यांनी काय…’; ‘PhD प्रकरणावरुन राऊतांची टीका’ ऐकताच अजित पवारांचा टोला

Maharashtra Assembly Winter Session 2023: नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडी (PhD) करून काय दिवे लावणार? असं वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. याच विधानावरुन अजित पवारांवर संजय राऊत यांनी टीका करताना संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीचा संदर्भ देत बेरोजगारीच्या मुद्द्यावर हे घुसखोर घोषणा …

Read More »

Maharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा…; मुंबईसह राज्यात ‘या’ दिवशी वाढणार थंडी

Weather Forecast: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळेस गारठा जाणवू लागला आहे. तर या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्रात हिवाळा परतण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची …

Read More »

गडचिरोलीत थरार! मुलानेच नातेवाईंच्या मदतीने पित्याला संपवले; तपासात धक्कादायक खुलासा

gadchiroli crime news : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील  गुंडापुरीतल्या तिहेरी निर्घृण हत्याकांडाचा खुलासा झाला आहे.  देवपूजारी असलेल्या बापाला जादूटोण्याच्या संशयावरून सख्खे मुलं आणि नातेवाईकांनी ठार केले आहे.  गडचिरोली पोलीसांनी नऊ आरोपींना जेरबंद केले आहे.  गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत 6 डिसेंबर तिहेरी हत्याकांड झाले …

Read More »

महाराष्ट्र ATSकडून ठाण्यातील तरुणाला अटक; संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर मोठी कारवाई

Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला आणि देशात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. महाराष्ट्र ATS ने एका तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरातील आहे. या तरुणाच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती ATS च्या हाती लागली आहे.   गौरव पाटील असे एटीएसने अटक केलेल्या तरुणाचे …

Read More »

अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडी (PhD) करून काय दिवे लावणार ? असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. अजित पवारांना पीएचडीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना …

Read More »

‘भाजपा, शिवसेना कोणातही धमक नाही’, बच्चू कडू विधानसभेत स्पष्टच बोलले, ‘…मग राष्ट्रगीतामधून ‘मराठा’ शब्द काढा’

मराठा आरक्षणावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून तो शब्द काढून टाका असं ते विधानसभेत म्हणाले आहेत. राज्यात आजवर 8 वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठा मुख्यमंत्री बनवा अशी हास्यास्पद मागणी करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.  “मी कधीच जातीपातीत …

Read More »

बीडच्या शाळेत MMS कांड: एका शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, Video Viral होताच…

Beed Crime News : देवाच्या मंदिरांप्रमाणाचे शाळा देखील पवित्र स्थान मानले जाते. कारण, शाळांमध्ये विद्येचे ज्ञान दिले जाते. अशा ज्ञानदानाच्या मंदिरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकांचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी बीड शरह पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक …

Read More »

शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, ‘हा’ कठोर कायदा अंतिम टप्प्यात?

Nagpur Assembly : राज्यात शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसराच्या आत सिगरेट-गुटखा (Gutkha Ban) विक्रीस कायद्याने बंदी आहे. पण अनेक ठिकाणई शाळांपासून शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांच्या (School-College) बाजूलाच लहान दुकानं, चहाचे स्टॉल, पानटपरी आहे. यावर सिगारेट, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची  विक्री होते. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही …

Read More »

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

Adivasi Ashram School in Palghar : सरकार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र, आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कड्याक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर  अंघोळ करावी लागतेय. आश्रम शाळेत बाथरुम नसल्याने विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी नदीवर जावे लागतेय. पालघर जिह्यातील एका आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. देश घडवणाऱ्या पिढीला आत्तापासून मोठा संघर्ष करावा लागत आहे.  पालघर …

Read More »

वाशी आणि घणसोली स्टेशनवर थरार! मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि…

Railway Crime News : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना वाशी आणि घणसोली स्टेशन परिसरात घडल्या आहेत. मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी  चोरट्याला अटक केली आहे.  ट्रान्स हार्बर मार्गावर  ट्रेन मधून महिलांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ …

Read More »

‘होय, मी शरद पवारांचा चेला’, संजय राऊतांची कबुली

Yuva Sanghasrsh Yatra: भाजपचे नेते वेळोवेळ संजय राऊतांना शरद पवारांचा चेला म्हणून डिवचत असतात. संजय राऊत हे शरद पवारांची स्किप्ट वाचतात यामुळे शिवसेनेला धोक्यात असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. या पार्श्वभूमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रेच्या सांगता कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.  मोठ्या …

Read More »

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

Pankaja Munde Advise For Liqueur Consumption : राज्यात अनेक ठिकाणी दारु बंदी आहे. तर, अनेक ठिकाणी दारुबंदीची मागणी केली जात आहे. अशातच दारु पिणाऱ्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक अजब सल्ला दिला आहे.  दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका असं पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे. या अजब सल्ल्यामुळे पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत.  हातभट्टीची दारु पिऊ नका  गोपीनाथ …

Read More »