राजकारण

कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Pokharbav Ganesh Temple Kokan: कोकण हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. कोकणातील समुद्रकिनारी आणि गर्द हिरवाईने नटलेली परिसर हे पाहताच एखादा व्यक्ती त्याचा संपूर्ण थकवा विसरुन जाईल. कोकणाने अनेक गूढ आपल्या पोटात दडवलेली आहेत. निळाशार समुद्र आणि गर्द हिरव्या रानातील कोकण पाहणे म्हणजे स्वर्गसुख आहे. तुम्ही कोकणात भटकंतीसाठी निघाले असाल तर तेथील मंदिरे अवश्य पाहा. जागोजागी तुम्हाला अनेक देवळे व राऊळे दिसतील. …

Read More »

‘मी रिलेशनमध्ये…’, निशांत पिट्टीसोबतच्या ‘त्या’ फोटोवर कंगना रणौतचा खुलासा

Kangana Ranaut on Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. बॉलिवूडची क्वीन म्हणून तिला ओळखले जाते. कंगना रणौतने नुकतंच अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कंगना रणौत आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले. यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द कंगना रणौतने यावर स्पष्टीकरण दिले …

Read More »

‘….तुम्हाला कान खोलून ऐकावं लागेल’, गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; ‘तुम्ही कायद्यापेक्षा…’

मराठा आऱक्षणासाठी विशाल मोर्चा घेऊन अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी निघालेले मनोज जरांगे पाटील आता पुण्यात दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीला मुंबईत  दाखल होणार असून, आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोवर मागे हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मात्र हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने …

Read More »

आंबट न घालताही बनवा स्वादिष्ट दही, कसं ते जाणून घ्या

Easy Ways To Make Curd Without A Curd Starter : दुधापासून बनलेला एक पदार्थ जो अनेकदा आपल्या पदार्थांची चव वाढविण्यासाठी मदत  करतो तो म्हणजे दही. काही लोकांना दही नुसतं खाण्यासाठी, काहींना पदार्थांची चव वाढविण्यासाठी तर काहींना त्यापासून अनेक पदार्थ बनविण्यासाठी दह्याचा वापर करतात. हल्ली बाजारात दही सहज उपलब्ध होऊन जातो. मात्र त्यासाठी विकतचे दही आणणे अनेकांना परवडत नाही. तर काहींना …

Read More »

प्रभाससोबत काम करण्याची तुम्हालाही मिळू शकते संधी, ‘येथे’ पाठवा Resume

Prabhas Giving Big Opportunity : दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अशी ओळख असलेला प्रभास हा सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. प्रभासचा बाहुबली  हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळेच त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. सध्या प्रभास हा ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कल्की या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. आता प्रभासने त्याच्या …

Read More »

45 मिनिटांचा प्रवास आता 7 मिनिटांत, मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार

Mumbai News Today: कोस्टल रोडनंतर मुंबई महानगरपालिकेने ग्रँट रोड ते ईस्टर्न फ्री-वे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. साडे पाच किलोमीटर लांबीच्या या उन्नत मार्गाच्या निर्माणावर 1100 कोटी रुपयांचे कंत्राट जारी केले होते मात्र, कंपनीच्या अटींमुळं हे कंत्राट रद्द करण्यात आले. आता 11 महिन्यानंतर पुन्हा एकदा हे कंत्राट जारी करण्यात आले आहे मात्र खर्चात वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा खर्च 500 …

Read More »

Video: महाराष्ट्रात तुरी जास्त म्हणून औरंगजेबाला दिल्या; विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून डोक्याला हात माराल

Viral Video Of School Students: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही शाळकरी मुलं शिक्षिकेच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. यात शिक्षिका इतिहासात कोणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारते. यावर विद्यार्थी भन्नाट उत्तरे देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी या …

Read More »

‘Fighter’ चित्रपट रिलीज होण्याआधी ह्रतिक-दीपिकाला मोठा धक्का; ‘या’ देशांनी घातली बंदी

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि दीपिका यांची प्रमुख भूमिका असणारा ‘फायटर’ चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. शाहरुख खानसह ‘पठाण’ सारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ह्रतिक आणि दीपिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असतानाच मोठा धक्का बसला आहे.  ह्रतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटावर …

Read More »

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय

Maharashtra Board Exam 2023-24: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही परीक्षांसाठी 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एखाद्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ 3 तास …

Read More »

ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?

What is Rohit Pawar Baramati Agro Ltd Money Laundering Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar)  यांना आज मुंबईमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यलयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.  या निमित्ताने शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. शरद पवार हे स्वत: बेलार्ड पियर्स येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत बसून राहणार आहेत. …

Read More »

Rohit Sharma: आम्ही रोहितला असं आऊट करणार…! सामन्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने सांगितला प्लॅन

Rohit Sharma: इंग्लंडची टीम सध्या भारताच्या दौऱ्यावर आली आहे. यावेळी इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. यावेळी पहिला सामना 25 जानेवारी पासून सुरु होणार आहे. यापूर्वी इंग्लंड टीमचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने रोहित शर्माला आऊट करण्यासाठी खास प्लॅन बनवला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मार्क वुडने याबाबत खुलासा केला आहे.  काय म्हणाला मार्क …

Read More »

सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर ‘बुलडोझर’! मुंबईत योगी स्टाइल कारवाई

Mira Road Bulldozer News: मीरा रोडमधील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी महानगरपालिकेने कारवाई केली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कारवाईच्या पॅटर्नप्रमाणे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना थेट अनधिकृत बांधकामांवर ‘बुलडोझर’ फिरवण्यात आला. मात्र महानगरपालिकेने इतर कोणत्याही …

Read More »

Glenn Maxwell: का बेशुद्ध पडला होता मॅक्सवेल? खरंच नशेत होता खेळाडू? अखेर समोर आली सत्य कहाणी

Cricket Australia: गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. असा दावा केला जातोय की, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बेशुद्ध झाला होता. दरम्यान आता तपासणीनंतर यासंदर्भातील संपूर्ण कहाणी समोर आली आहे. झालं असं होतं की, गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. …

Read More »

Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

Maratha Reservation Survey : इथं मराठा आरक्षणाची मागणी उचलून धरत शासनापुढं प्रत्यक्ष आपली मागणी मांडण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि त्यांच्या समर्थनार्थ या आंदोलनात सहभागी झालेले लाखो (Maratha Community) मराठा समाजबांधव सध्या मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. तर, तिथे मराठा समाजाच्या खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास राज्यभरात सुरुवात झाली आहे. पण, सर्वेक्षणाच्या या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवातच काहीशी धीम्या गतीनं झाली असून, …

Read More »

ऋजुता दिवेकरने सांगितलं पचनक्रिया सुधारण्याचे 5 सिक्रेट, पोट 2 मिनिटांत होईल साफ

Home Remedies on Digestions : ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून तासनतास काम करणे किंवा घरी बसून मोबाईल किंवा वेब सिरीज पाहण्यात बराच वेळ घालवणे हे सर्रास झाले आहे. अशामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे अनेकांना अॅसिडिटी, गॅस, साखरेची लालसा, अपचन, वजन वाढणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी, तुम्हाला काही सोपी पावले उचलण्याची गरज आहे. सेलिब्रिटी …

Read More »

Drugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच …

Read More »

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा …

Read More »

Maharashtra Politics : ‘…तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती’, उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले ‘फायनल जर…’

Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड …

Read More »

…म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत.  नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यासभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा का दिला याचा खुलासा केला आहे. तसेच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला (maharashtra politics).  शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा नाशिकमध्येही  …

Read More »

नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NMMC Recruitment 2024: दहावी, बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. नवी मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून येथे दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करता येणार आहे. चांगले पद आणि नोकरी मिळवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासाठी कोणती परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  नवी मुंबई …

Read More »