राजकारण

दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.  ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना …

Read More »

IND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा ‘कोप’, पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या मैदानावर खेळल्या गेलल्या सामन्यात टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव झाला आहे. टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांची गरज होती. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजांनी हत्यार टाकलं अन् इंग्लंडने मालिकेतील पहिला विजय नोंदवला आहे. ऑली पोपच्या (Ollie Pope) 196 धावांच्या धुंवाधार खेळीमुळे इंग्लंडला मोठी आघाडी मिळवता आली होती. त्यामुळे आता पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 …

Read More »

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग ‘या’ राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे.  हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. …

Read More »

आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून 4 महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार …

Read More »

पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास …

Read More »

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील …

Read More »

Rohan Bopanna : ‘खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त…’, अजित पवारांवर खोचक टीका!

Jitendra Awhad On Rohan Bopanna : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धमाकेदार विजय मिळवत रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरी जिंकून पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. गुडघ्याचं दुखणं, सावरत्या वयामुळे रोहन बोलन्ना जिंकेल की नाही? यावर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. मात्र, त्याने करून दाखवलं अन् ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय ठरला. त्याच्या …

Read More »

Horoscope 28 January 2024 : ‘या’ राशीच्या व्यक्तींचा आज आर्थिक परिस्थितीचा प्रश्न सुटेल!

Horoscope 28 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले …

Read More »

Maratha Reservation | ‘छातीवर हात ठेवून सांगा…’, विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले…

Vinod Patil On Chhagan Bhujbal  : शिंदे सरकाराने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  बाबतीत काढण्यात आलेल्या अध्यादेशावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय तर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणतात आणि मागच्या दारानं एन्ट्री करतात, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Bhujbal on Maratha Reservation) यांनी केली होती. त्यावरून …

Read More »

मराठा आरक्षणावर राज ठाकरेंनी सांगितली ‘खरी परिस्थिती’, म्हणतात “लोकसभा निवडणुकीआधी…”

Raj Thackeray On Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वत: जरांगे यांनी यासंदर्भातील घोषणा करुन आंदोलन मागं घेतल्याचं जाहीर केलं. रात्री निर्णय झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ज्यूस पाजून जरांगेंचं उपोषण सोडलं. मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर राज्यात जल्लोषाचं वातावरण आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया …

Read More »

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या ‘सगेसोयरे’ शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र आता या अध्यादेशावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही तरतूद आधीपासूनच होती असे …

Read More »

CM शिंदेची तडकाफडकी बैठक, शिष्टमंडळाची खलबतं, अन् 3 वाजता जरांगेंची PC; जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?

Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मनोज जरांगे यांच्याकडे याबाबतची कागदपत्रं सोपवली आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईच्या वेशीवर असताना त्यांना तिथेच रोखण्यासाठी सरकारच्या वेगवान हालचाली सुरु होत्या. यादरम्यान शुक्रवारी रात्री वेगवान घडामोडी घडल्या आणि अखेर या प्रयत्नांना यश आलं. मनोज जरांगे यांच्यासह दीपक …

Read More »

ओबीसी समाज नाराज झाला तर? जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर शिंदे सरकारचं उत्तर, ‘आधीपासूनच मराठा…’

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या वेशीपर्यंत दाखल झालेले मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडणार असल्याची घोषणा केली आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी माघार घेत आपण उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा अंतरवाली येथून नवी मुंबईपर्यंत पोहोचले होते. जर मराठा आंदोलन मुंबईत पोहोचलं तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याने सरकारी पातळीवर …

Read More »

मराठा आंदोलकांविरोधातील राजकीय गुन्हे मागे, मात्र…; CM शिंदेंकडून मध्यरात्रीच आदेश

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Demand: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी नवी मुंबईतच मुक्काम करण्याचा निर्णय जाहीर केला. याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर जरांगे-पाटील यांनी मुंबईत येऊ नये यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत दाखल झाले. या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे …

Read More »

Manoj Jarange Patil : ‘सगेसोरये’ म्हणजे नेमके कोण? मनोज जरांगे यांची मागणी काय?

Meaning Of SageSoyare : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. ‘आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ’, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलंय. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच सगेसोरये म्हणजे नेमके …

Read More »

अभिनयाबरोबरच आता श्रेया बुगडे ‘या’ क्षेत्रात आजमावणार नशीब

‘कॉमेडी क्वीन’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तिला खरी ओळख मिळाली. उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. आता श्रेया बुगडेने तिच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक कलाकार हे विविध व्यवसायात पदार्पण करताना दिसत आहेत. आता अभिनेत्री …

Read More »

शोएब मलिकवर खरंच कारवाई झाली? मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर फ्रँचायझीने स्पष्टच सांगितलं, ‘त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता…’

Fortune Barishal On Shoaib Malik :  बांगलदेश प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या शोएब मलिक (Shoaib Malik) ज्या संघातून खेळत होता. त्या संघाने मलिकबरोबरचा करार रद्द केल्याची माहिती समोर आली होती.  22 जानेवारीला मीरपूरमध्ये खुलना टायगर्सविरुद्ध  (Khulna Tigers) खेळवण्यात आलेल्या एका सामन्यात शोएब मलकिने सलग तीन नो बॉल टाकल्याने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केल्याचं पहायला मिळालं. …

Read More »

IND vs ENG : ‘बेन स्टोक्सने जर त्याला…’ अनिल कुंबळेने चूक दाखवली अन् इंग्लंडने गेम केला!

IND vs ENG 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs England) टीम इंडियाने पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं. भारतीय फिरकीपटूंच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर गडगडला. भारतीय स्पिनर्सने 8 विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर पाठवलं. मात्र, भारतीय गोलंदाजांसारखी किमया इंग्लंडच्या गोलंदाजांना दाखवता आली नाही, अशातच आता टीम इंडियाचे माजी स्टार गोलंदाज अनिल …

Read More »

Guru-Shukra Yuti: अनेक वर्षानंतर बनणार गुरु-शुक्राची युती; ‘या’ राशींना प्रत्येक श्रेत्रात मिळणार यश

Guru And Shukra Conjunction 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुक्र हा धन, ऐश्वर्य, विलास, वैभव आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. गुरु ग्रह समृद्धी, ज्ञान, गुरु आणि अध्यात्माचा कारक आहे. येत्या एप्रिल महिन्यात या दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीमध्ये गुरु आणि शुक्राचा संयोग होणार आहे. दरम्यान या …

Read More »

शिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेना शहराध्यक्षाच्या हत्येने खळबळ उडाली होती. शिवा वझरकर नावाच्या उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच तीन कार्यकर्त्याना अटक केली आहे. शिवा वझरकरच्या हत्यनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला …

Read More »