राजकारण

Pune Crime News : शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, गणेश मारणेला अखेर अटक!

Pune Crime, Ganesh Marne arrested : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol murder case) याची 5 जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या प्रकरणातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerawada Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे …

Read More »

राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra IPS Transfers : लोकसभा निवडणुकीआधी पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आलेत.  राज्यातील 50हून जास्त वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे असे आदेश देखील वरिष्ठ पोलीस अधिकांऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यात बदली नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त …

Read More »

तयारीला लागा! राज्यात 100 टक्के पोलिस भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Police Bharti 2024 : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता 100 टक्के पोलिस भरती होणार आहे. 100 टक्के  पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे.  राज्यात तब्बल 17471  पोलिसांची भरती होणार आहे.   राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते.  पण पोलीस खात्यात …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव सन्मान पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार भव्य सत्कार

Prime Minister Narendra Modi :  श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक …

Read More »

‘संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते’; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: राज्यभरात अनेक नेते मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. शिंदे गटाच्या राहुल कनाल (rahul kanal) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.  संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.  संजय राऊता यांनी कोरोना काळात सामानाच्या ऑफिसमध्ये 16 आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत संजय …

Read More »

‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. यादरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाविरोधात आवाज उठवावा. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, त्यांना संपवून दाखवावं असं ते जाहीरपणे प्रसारमाध्यमांशी …

Read More »

मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, लवकरच आरे ते बीकेसी धावणार मेट्रो!

Mumbai Metro 3 : मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोच जाळे उभारण्यात येत आहेत. यापैकी केंद्र आणि राज्य सरकारचा बहुचर्चित महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो 3 या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पहिला टप्पा आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे. याचपार्श्वभूमीवर तिकीट विक्री आणि ग्राहक सेवेसाठी एमएमआरसीएलने विशेष संस्थेची नियुक्ती केली आहे. याकरिता मेट्रो प्रशासनाने निविदा …

Read More »

बायकोच उठली जीवावर! बियर पाजून पतीचा गळा आवळला, नंतर सर्पदंशही करवला; पण एक चमत्कार घडला

Nashik Crime News: नाशिकमधून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येतेय. बायकोच नवऱ्याच्या जीवावर उठल्याचा प्रकार समोर आला आहे. संपत्तीसाठी बायकोने नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला मात्र, दैव बलवत्तर म्हणून नवऱ्याचे प्राण वाचले आहेत. त्यामुळं पत्नीचा हा सगळा कट समोर आला आहे. नाशिकच्या बोरगड परिसरातील ही धक्कादायक घटना घडली आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. …

Read More »

भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रात; लालबुंद नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीची लागवड

WHITE STRAWBERRY :  स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लाल चुटूक आणि चवीने थोडी आंबट असे फळ आपल्याला माहिती आहे. लालबुंद रंगाची स्ट्रॉबेरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. प्रथमच लाल नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीचे पिक घेण्यात आले. भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला आहे. या प्रयोग यशस्वी देखील झाला आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, भीलार, वाई भागात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जाते. …

Read More »

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

Maharashtra Political News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिली आहे. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस विरोधातच प्रचार मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस विरोधातच …

Read More »

तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन’, धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल ‘इतके’ लाख रुपये

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : उच्चशिक्षित तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात सध्या परदेशात असलेल्या संशयित तरुणाविरुद्ध खंडणी आणि विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अशी झाली ओळख उच्चशिक्षित पीडित तरुणी आणि संशयित तरुण हे दोघ गोविंदनगर परिसरात असलेल्या …

Read More »

महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मानापमान नाट्य रंगल.महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या नेत्यांचा मोठा अपमान झाला.  वंचित आघाडीच्या नेत्यांना जवळपास तासभर बैठकीबाहेर बसवल्याचा आरोप केला जात आहे.  वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकीत नेमकं काय घडलं? हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची  बैठक सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन …

Read More »

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: नवरा-बायकोतील भांडणे ही नेहमी होतच असतात. प्रत्येक घरात भांड्याला भांड हे लागतच असते. मात्र कधी कधी पती पत्नीचे वाद हे इतके विकोपाला जातात की काहीतरी भयंकर घडते. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. पती-पत्नीच्या वादानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.  पती आणि पत्नीच्या वादानंतर पत्नीने रागाच्या घरात पतीच संपूर्ण घरच पेटवून …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

सागर कुलकर्णी, मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. 2023 वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही…’ मनोज जरांगेंचा इशारा

Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा मनोज जरांगें पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. मंडल आयोग आम्ही स्वीकारलेला नाही. मात्र मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करत असाल तर मग त्यालाही आव्हान देण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जर मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देत असतील …

Read More »

नाशिकमध्ये त्वचारोग तज्ज्ञाचे बिंग फुटले; पदवी नसतानाही रुग्णाच्या नाकावर उपचार केले अन् चेहराच…

Nashik Crime News: नाशिकमधून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कोणतीही पदवी किंवा शैक्षणिक पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका डॉक्टर दाम्पत्य अवैधपद्धतीने हा सर्व कारभार करत असल्याचे समोर आले आहे.   डॉक्टर दाम्पत्याने कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करुन एका तरुणाचे नाक खराब केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. त्यानंतर हा सर्व …

Read More »

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

New India Assurance Job: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड बंपर भरती सुरु आहे. या अंतर्गत उमेदवारांना चांगला पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.एनआयएआरच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या …

Read More »

खोड्या करायचा, मोबाईल मागायचा म्हणून वडिलांनी मारून टाकलं! 14 वर्षांच्या मुलाला दिलं विष

Solapur Crime News: नात्याला काळिमा फासणारी घटना सोलापुरात घडली आहे. पोटच्या लेकाचीच वडिलांनी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वतःच्याच मुलाला कोल्डड्रिंकमधून विषारी पावडर टाकून त्याला प्यायला दिले. या कोल्डड्रिंकमुळं चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजय बट्टू असं वडिलांचे तर विशाल बट्टू असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात विजय ह्याला अटक …

Read More »

SCC Hall Ticket News: महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट

SSC Exam 2024 Maharashtra Board Hall Ticket Download: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. परीक्षा अधिक तोंडावर आलेली असतानाच आता हॉल तिकीट कधी मिळणार याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी हॉल तिकीटं कधी मिळणार याची घोषणा बोर्डाने केली आहे. ऑनलाइन माध्यमातून हॉल …

Read More »

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार ‘ही’ चाल

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे …

Read More »