राजकारण

200 किलो वज, 51 इंच उंची, जाणून घ्या रामलल्लाच्या मुर्तीची 9 वैशिष्ट्य

Ram Lala Idol Specifications : येत्या 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. गर्भगृहात रामलल्लाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली असून या मुर्तीची पहिली झलक समोर आली आहे. प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे.  गणेश पूजनानं आजच्या विधीची सुरुवात झाली.  मंदिरात यज्ञयाग करण्यात आला. …

Read More »

फ्रिज, एसी, सोफा अन्… मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी ‘व्हॅनिटी व्हॅन’

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : मराठा समाजाच्या लोकांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना येत्या 20 जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघणार आहोत. 26 जानेवारीला आमचा मार्चा मुंबईत धडकेल. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण …

Read More »

भाजपा आणि संघाला उद्धव ठाकरे गटाकडून मोठा धक्का, म्हणाले ‘यासाठी मर्दानगी लागते’

आम्ही गर्वाने हिंदू आहोत असं सांगत असताना काही नालायक लोक मात्र हिंदू, हिंदुत्वात भेदभाव करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. भगवा हा भगवाच असतो. श्रीकृष्ण, श्रीराम, भवानीमाता या सर्वांचा भगवा आहे. पण त्यातही काहीजण भेदभाव करत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश …

Read More »

‘सोलापुरातल्या लोकांनी मला उपाशी झोपू दिलं नाही’; गृहप्रकल्प पाहून पंतप्रधान मोदी भावूक

PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात 15 हजार श्रमिकांना घरांचे वाटप केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलाला आणि सिद्धेश्वराला नमन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. गृह प्रकल्पाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. तसेच यावेळी त्यांनी सोलापुरातील आठवणी देखील सांगितल्या. “महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांसाठी आज …

Read More »

Health Tips : ‘ही’ फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत, अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Fruit Side Effect News in Marathi : आजच्या खराब जीवनशैलीमुळे तंदुरुस्त राहणे देखील कठीण झाले आहे. निरोगी आरोग्यासाठी आपल्या खाण्या-पिण्याची योग्य वेळ असणं देखील महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात प्रत्येक गोष्ट खाण्यासाठी एक वेळ दिली आहे. त्यानुसार फळ खाण्याबद्दलही आहारात काही नियम देण्यात आले आहेत. जसे की अनेकांना ही गोष्ट ठाउक नसेल की कॅफिनयुक्त पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक …

Read More »

‘त्या’ एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं ‘ठाणे’ कनेक्शन

महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथील एका व्यक्तीवर अफवा पसरवत लोकांमध्ये दहशत पसरवल्याचा आरोप आहे, पोलिसांनी दहशत पसरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. या व्हिडीओतून ट्रक चालकांना घाबरवत एक खोटी अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे ट्रक चालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.  पोलिसांनी तपास केला …

Read More »

पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण

प्रताप नाईक, झी मीडिया, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूच्या लोकार्पण केले होते. तसेच नाशिक येथे युवा महोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सोलापूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबत अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी …

Read More »

‘तातडीने तोडगा काढा’, अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Varsha Gaikwad Letter to CM Eknath Shinde : सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. आता याच अंगणवाडी सेविकांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना …

Read More »

एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा! नारी शक्तीच्या मेळाव्यात अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधूनमधून उठत असतात. काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घातल्या, बॅनरबाजीही केली. भावी मुख्यमंत्री अजितदादा या …

Read More »

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 22 जानेवारीला अयोध्या नगरीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) केली जाणार आहे . यासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात पीएम मोदी यांनी पूजा-अर्चाही केली. तसंच सर्व मंदिरात 22 जानेवारीपर्यंत स्वच्छतेची मोहिम राबवण्याचं आवाहन केलं. काळाराम मंदिर हे नाशिकमधलं …

Read More »

महाराष्ट्रातील 5 निसर्गसंपन्न गावं, सौंदर्य पाहून म्हणाल जणू स्वर्गच

Most Beautiful village In Maharashtra: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा असा आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही साधू-संताची भूमी असली तरी निसर्गाचेही वरदान राज्याला लागले आहे. सह्याद्री ढाल बनून उभा आहेच पण समुद्राचे सौंदर्यही महाराष्ट्राला लाभले आहे. देश-विदेशातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. पण अजूनही महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं दुर्लक्षित आहेत. आज आम्ही तुम्हाला …

Read More »

Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असलेल्या भव्य समारंभाला 22 जानेवारीला सुरुवात होणार आहे. विश्वस्त मंडळाने सर्व उपस्थितांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी व्यवस्था उभारली आहे. त्यांना विशेष भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे प्राथमिक विधी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

तो पुन्हा येतोय! जर्मनीत शस्त्रक्रिया यशस्वी, ‘या’ तारखेला मैदानात उतरणार सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका टीम इंडियाने (Team India) 3-0 अशी जिंकलीय आणि आता भारतीय क्रिकेट संघ जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. यादरम्यान टीम इंडियाला गुडन्यूज मिळालीय. टी20 स्पेशलिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) लवकरच मैदानावर परतणार आहे. जर्मनीत सूर्याच्या मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया (Groin Surgery) झाली असून पुढच्या आठवड्यात तो भारतात परतणार आहे. भारतात आल्यानंतर सूर्यकुमार बंगळुरुमधल्या नॅशनल …

Read More »

L01–501 जवळ माझ्या गर्लफ्रेंडचा मृतदेह; तरुणाच्या सुसाइड नोटमध्ये सीक्रेड कोड, नवी मुंबईतील त्या हत्येचे गूढ अखेर समोर

Navi Mumbai Crime News: 12 डिसेंबर 2023 रोजी एका युवकाने सानपाडा रेल्वे स्थानकात लोकल खाली येत आत्महत्या केली. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना त्याच्या फोनमध्ये सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये त्याने त्याच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्याची कबुली दिली होती. तसंच, सुसाइड नोटमध्ये एक कोडदेखील लिहला होता. हा कोड होता L01-501. या एका कोडवरुन पोलिसांना मृतदेह शोधण्याचे आव्हान होते. अखेर पोलिसांना …

Read More »

पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?

Ghost Towns : काळ इतक्या वेगानं पुढे जात आहे, की या वेगाशी ताळमेळ साधणं अनेकांनाच शक्य होत नाहीये. परिणामी या धकाधकीमध्ये अनेक गोष्टी नकळतच फार मागे पडत चालल्या आहेत. जाणून आश्चर्य वाटेल किंवा थरकापही उडेल. कारण, येत्या 76 वर्षांमध्ये म्हणजेच साधारण 2100 पर्यंत जगातील अनेक शहरं निर्मनुष्य होऊन तिथं चिटपाखरुही फिरकणार नाहीये. महासत्ता (America) अमेरिकेचाही या समावेश आहे.  महासत्ता राष्ट्र …

Read More »

‘आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त…’ मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शेवटच्या टप्प्यात मराठा समाजात (Maratha Samaj) संभ्रम निर्माण करण्यात येत आहे मराठा समाजाने सध्या कुणावरही विश्वास ठेवायचा नाही.आरक्षण (Reservation) मिळालं तरी 20 तारखेला मुंबईला जायचय आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. आधी 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांच्या नातेवाईकांना देखील …

Read More »

अयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर

Ayodhya ram mandir: सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या …

Read More »

‘अचानक भारत सुंदर दिसायला लागला’; MamaEarth च्या सहसंस्थापकांवर भडकले नेटकरी

MamaEarth Ghazal Alagh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन भारत आणि मालदीवमध्ये संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुन केलेल्या टीकेवरुन मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरुन हटवण्यात देखील आलं होतं. त्यामुळे आता भारतीयांनी मालदीवला आणि तिथल्या पर्यटनाला विरोध सुरु केला आहे. दुसरीकडे भारताल्या नेतेमंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना भारतीय पर्यटनाला महत्त्व देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता मालदीवला विरोध करण्याच्या नादात मामाअर्थच्या …

Read More »

मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : प्रेमप्रकरणातून एका मुलाच्या बापाला आणि आईला विद्युत खांबाला बांधून करण्यात आल्याचा खळबळजन प्रकार सांगली जिल्ह्यात समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. सांगली पोलिसांनी याप्रकरणी 12 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात आरोपींना अटक …

Read More »

‘स्वच्छ मंदिरात झाडू मारुन झाडू बदनाम केला’; मोदींवर ठाकरेंकडून हल्लाबोल! म्हणाले, ‘मंदिरांचे राजकारण करून..’

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: मंदिरांचे राजकारण करून निवडणुका जिंकणे व मते मागणे हे अपवित्र काम आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. अयोध्येमध्ये सोमवारी, 22 जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून सुरु असलेल्या मंदिर सफाई मोहिमेवर ठाकरे गटाने कटाक्ष टाकताना या मोहिमेवरुन भाजपाला लक्ष्य …

Read More »